Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Desi Jugaad : ‘हाय गर्मी’ , कडाक्याच्या उन्हात थंडगार हवेसाठी भारतीयांचा भन्नाट जुगाड; VIDEO पाहून पोट धरुन हसाल

Desi Jugaad Viral Video : सोशल मीडियावर अत्यंत मजेशीर जुगाडाचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. कडक उकाड्यापासून वाचण्यासाठी भारतीयांनी केलेल हे जुगाड पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. पाहा काय आहे?

  • By स्वराली शहा
Updated On: May 20, 2026 | 12:31 PM
Desi Jugaad

Desi Jugaad

Follow Us
Follow Us:
  • कडाक्याच्या उन्हात थंडगार हवेसाठी भारतीयांचा भन्नाट जुगाड
  • व्हिडिओ तुफान व्हायरल
  • पाहून पोट धरुन हसाल
Desi Jugaad Viral Video : सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. यावर तुम्ही देसी जुगाडांचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. सध्या असेच काहीसे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सध्या उन्हाळ्याचा हंगाम सुरु आहे. मे महिन्याच्या कडाक्याच्या उन्हाने लोकांचे हाल केले आहे. या उकाड्यापासून वाचण्यासाठी लोक आता केवळ एसी किंवा कुलर्स खरेदी करत नसून देसी जुगाड करु लागले आहेत. सध्या या जुगाडांचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हे व्हिडिओ पाहून तुम्हाला तुमचे हसू वारण कठीण होईल.

हत्तींच्या मस्तीने महिला पर्यटकाचा घेतला जीव, नक्की काय घडलं? कावेरी नदीतील दुर्घटनेचा Video Viral

काय आहे व्हिडिओंमध्ये?

एका व्यक्तीने ओल्या टॉवेलला पंख्याला लावनू त्याला देसी एसी बनवला आहे. तर आणखी एक व्यक्त थेट विहिरीत खाट टांगून थंडीचा आनंद घेत आहे. एका लग्नात पाहुण्यांनी थेट चालता-फिरता कुलर तयार केला आहे. यामुळे सोशल मीडियावर धुमाकूळ उडाली आहे.  आणखी एका व्हिडिओत एक व्यक्ती मोठ्या प्लॅस्टिकमध्ये आत झोपून डुलकी घेत आहे. त्याच्या समोर एक पंखा ठेवला असून त्यातून थेट प्लॉस्टिकमध्ये हवा जात आहे. एका पठ्ठ्याने तर एक एसी दोन खोल्यांमध्ये बसवलेले आहेत.

व्हायरल व्हिडिओ

टॉवेल आणि पंख्याचा वापर करुन बनवला देसी एसी

India is not for beginners pic.twitter.com/9CZnzZ874r — Namrata (@kaleshikudi) April 23, 2026

लग्नाच्या वरातीत चालता-फिरता कुलर

थेट विहिरीत टांगला पलंग

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

हे व्हिडिओ आणि यांसारख्या अनेक देसी जुगाडाचे व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत. नेटकऱ्यांनी अनेक मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने India is Not For Beginners अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने भारतातील देसी इंजिनियर्सचा दर्जा १००% आहे असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने हे जुगाड भारताबाहेर गेले नाही पाहिजेत असे म्हटले आहे. सध्या या देसी जुगाडांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

प्रेम की वेडेपणा? ग्रॅज्यूएशनचा आनंद साजरा करत महिलेने 14 फूट मगरीसोबत केले अनोखे फोटोशूट, पाण्याच्या राक्षसाचे घेतले चुंबन

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Desi jugaad viral video for summer heat indian

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 12:31 PM

Topics:  

  • Desi Jugaad
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral
1

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral
2

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral
3

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क
4

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.