Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हे देवी आई, आम्हाला काही नको पण पाकिस्तानला नष्ट करून टाक! करोडो भाविकांची साद अन् मंदिरात लावले गेले शेकडो दिवे; Video Viral

India Pakistan War: शेकडो दिवे, नारळ आणि अगरबत्या वाहिल्या गेल्या... भाविकांनी घातलं कामाख्या देवीला साकडं. कोणी म्हणाल, सैनिकांना सुरक्षित ठेवा आणि कोणी केली पाकिस्तानला नष्ट करण्याची प्रार्थना.

  • By नुपूर भगत
Updated On: May 09, 2025 | 03:45 PM
हे देवी आई, आम्हाला काही नको पण पाकिस्तानला नष्ट करून टाक! करोडो भाविकांची साद अन् मंदिरात लावले गेले शेकडो दिवे; Video Viral

हे देवी आई, आम्हाला काही नको पण पाकिस्तानला नष्ट करून टाक! करोडो भाविकांची साद अन् मंदिरात लावले गेले शेकडो दिवे; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर सुरु केले. याअंतर्गत भारताने पाकिस्तानच्या तब्बल ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धाचे वातावरण आहे. भारत-पाकिस्तान युद्धाचे बिगुल आता वाजले असून हा मुद्दा आता जागतिक चर्चेचा विषय बनला आहे. याच पार्शवभूमीवर आता भारत-पाकिस्तान हल्ल्यासंबंधीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. असाच एक व्हिडिओ नुकताच सामोर आला आहे ज्यात भारतातील काही भाविक पाकिस्तानला नष्ट करण्यासाठी देवीला साकडं घालताना दिसून आली.

ऑपरेशन सिंदूरसाठी माझं कुंकू पाठवतेय! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी जवानाला बॉर्डरवर बोलावलं, अश्रूंनी भरले पत्नीचे डोळे; Video Viral

वृत्तसंस्था एएनआयने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये जय कुमार दास नावाचा एक भक्त म्हणतो, “देवी माँ, मला काहीही नको आहे, कृपया आमच्या सैन्याला इतकी शक्ती द्या की ती पाकिस्तानला पूर्णपणे नष्ट करू शकेल. पाकिस्तान वारंवार भारतावर हल्ला करत आहे.” पाकिस्तानवर विश्वास ठेवता येत नाही… आम्हाला मोदीजींवर पूर्ण विश्वास आहे… मी कामाख्या मातेला भारतीय सैन्याला बळ देण्याची प्रार्थना करतो. आम्हाला सत्ता देऊ नका. प्रथम आपले रक्षण करणाऱ्यांना बळ द्या जेणेकरून ते पाकिस्तानला धडा शिकवू शकतील आणि सुरक्षितपणे घरी परतू शकतील.”

तर दुसऱ्या भक्ताने सांगितले, “भारतीय सैन्याने केलेल्या प्रचंड कामाचा आम्हाला अभिमान आहे. दहशतवाद पूर्णपणे नष्ट होईपर्यंत त्यांनी हे करत राहिले पाहिजे. आम्ही त्यांना सलाम करतो.” जय हिंद!…” भक्त शुमिता रॉय म्हणतात, “आम्ही प्रार्थना करतो की (पहलगाम) हल्ल्यात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या कुटुंबियांना आई शक्ती देवो… जे अजूनही दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी लढत आहेत, आई त्यांना दहशतवादावर मात करण्यासाठी शक्ती देवो.”

#WATCH | Devotees offer prayers and seek blessings for the Indian army at Kamakhya temple in Guwahati, Assam. Pakistan made failed attempts to send swarm drones all across the LoC and International Borders (IB) yesterday. Over 50 drones were successfully neutralised during a… pic.twitter.com/dhsGAom1Qs — ANI (@ANI) May 9, 2025

ताईंनी Operation Sindoor जास्तच मनावर घेतलंय, अख्ख डोकं सिंदुराने भरलं अन् दृश्य पाहून तुम्हीही लावाल डोक्याला हात; Video Viral

व्हिडिओमध्ये भाविक कामाख्या देवीच्या मंदिरात देवीची पूजा करताना, दिवे लावताना, नारळ फोडताना आणि देवीला साकडं घालताना दिसून आली. भारत-पाकिस्तान या दोन्हीही देशांमधे धार्मिक मान्यता फार आहे. कोणत्याही परिस्थितीतून बाहेर निघायचे असले तर लोक देवी-देवतांकडे साकडं घालतात आणि त्यांची पूजा करतात. असे केल्याने देव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करतात अशी लोकांची श्रद्धा आहे आणि याच श्रद्धेच्या जोरावर लोक आता पाकिस्तानला नष्ट करून टाकण्याचं साकडं देवापाशी घालत आहेत.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Devotees offer prayers devotees pray devi kamakhya to finish off pakistan completely viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2025 | 03:45 PM

Topics:  

  • india pakistan war
  • shocking viral news
  • viral video

संबंधित बातम्या

दोस्त है या दुश्मन? स्विमिंग पूलमध्ये मजा लुटताना मित्राने फोनवर अशी गोष्ट बोलली की जागीच ब्रेकअप झाला; Video Viral
1

दोस्त है या दुश्मन? स्विमिंग पूलमध्ये मजा लुटताना मित्राने फोनवर अशी गोष्ट बोलली की जागीच ब्रेकअप झाला; Video Viral

जन्माची अद्दल घडली! बाईक हवेत उडवत स्टंट करायला गेलं कपल पण झाला पोपट ; जे घडलं भयकंर, Video Viral
2

जन्माची अद्दल घडली! बाईक हवेत उडवत स्टंट करायला गेलं कपल पण झाला पोपट ; जे घडलं भयकंर, Video Viral

तिच्यासाठी काय पण! भररस्त्यात तरुणाने धरले कान; प्रेमात कसला आलाय Ego… जोडप्याचा Video Viral
3

तिच्यासाठी काय पण! भररस्त्यात तरुणाने धरले कान; प्रेमात कसला आलाय Ego… जोडप्याचा Video Viral

खारुताई आणि सापाची फाईट कधी पाहिली आहे का? एकमेकांविरुद्ध भिडले अन् मग जे घडलं… मजेदार Video Viral
4

खारुताई आणि सापाची फाईट कधी पाहिली आहे का? एकमेकांविरुद्ध भिडले अन् मग जे घडलं… मजेदार Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.