Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

यमराजने सुट्टी मारली का काय? जळत्या चितेवरून जिवंत झाला आज्जा म्हणाला, “लेकहो आज मूड नाय मरायचा”; धडकी भरवणारा Video Viral

OMG Video Viral : यमराज विसरला अन् आज्जा पृथ्वीवर बिथरला! आजवर कधीही न पाहिलेलं दृश्य तुम्ही या व्हिडिओमध्ये घडताना पाहू शकता. जळत्या चितेवरून व्यक्ती जिवंत उठला आणि सर्वांनाच बसला आश्चर्याचा धक्का... पाहा काय घडलं पुढे?

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 31, 2025 | 03:35 PM
यमराजने सुट्टी मारली का काय? जळत्या चितेवरून जिवंत झाला आज्जा म्हणाला, “लेकहो आज मूड नाय मरायचा”; धडकी भरवणारा Video Viral
Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडिया एक अशी गोष्ट आहे जिथे तुम्हाला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज पाहायला मिळू शकतात. इथे कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. इथे बऱ्याचदा अशा गोष्टी शेअर केल्या जातात ज्यांचा आपण कधी स्वप्नातही विचार केला नसेल आणि आताही इथे असेच काहीसे घडून आले आहे. व्हिडिओतील दृश्ये थरारक आणि धक्कादायक असून ती तुम्हाला क्षणातच हादरवू शकतात. वास्तविक, आपल्याकडे कुणाचा मृत्यू झाला तर त्याचे अंतिम कार्य केले जाते ज्यात व्यक्तीच्या देहाचे सर्व धार्मिक विधी करून मग त्याला चितेवर झोपवून अग्नी दिली जाते. असं केल्याने व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळते असे म्हटले जाते पण याच चितेवरून मेलेल्या व्यक्तीला पुन्हा जिवंत होताना तुम्ही कधी पाहिले आहे का? होय, तुम्ही बरोबर ऐकले… सध्या याच निराळ्या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे. यात काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.

पांचट Jokes : मास्तरांनी काढली चमनची निर्लज्जता पण चमन काही केल्या हसायचा थांबेनाच… कारण वाचाल तर तुम्हीही हसाल

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात अंतिम विधीचा कार्यक्रम सुरु असल्याचे दिसून येते. चिंता जळत असून याच्या आजीबाजूला अनेक मंडळी जमा झालेली असतात. सर्वजण मृत व्यक्तीच्या शांतीसाठी शोक व्यक्त करत असतात पण तितक्यातच चितेवरून माणूस अचानक उठतो आणि पटकन तिथून बाहेर पडून निघून जातो. जमलेली सर्व लोक हा तमाशा खुल्या डोळ्यांनी पाहतात पण कुणाच्याही तोंडातून एक शब्दही फुटत नाही. सर्वजण हे पाहून शॉक असतात की मेलेला व्यक्ती नक्की परत जिवंत झालाच कसा? हा चमत्कार फार दुर्मिळ आणि धक्का देणारा असल्याने अनेकजण आपल्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये हे दृश्य कैद करतात. दरम्यान ही घटना कुठली, कधीची आहे आणि खरोखर हे सत्यात घडून आले आहे का… याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने शेअर केला जात असून व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘सॉरी आज नको’ असे लिहिले आहे.

याला म्हणतात इन्स्टंट कर्मा! सायकलवरून शाळेत जाणाऱ्या मुलाच्या अंगावर पाणी उडवताच पुढे कारसोबत असं काही घडलं… Video Viral

हा धक्कादायक व्हिडिओ @sorry.sirji नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “भाऊ आपली ब्राऊझिंग हिस्ट्री डिलीट करायला विसरला असेल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मी आजपर्यंत पाहिलेला सर्वात बेस्ट कमबॅक” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “यमराजकडून ९९ मिसकॉल्स आले आहेत”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Did yamraj go to the vacation man came back to life from burning pyre shocking video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2025 | 03:34 PM

Topics:  

  • Death
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

Kissing To CM: पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे घेतले चुंबन; पाकिस्तानमध्ये बवाल! Viral Video पाहून तुम्हीही व्हाल गपगार
1

Kissing To CM: पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे घेतले चुंबन; पाकिस्तानमध्ये बवाल! Viral Video पाहून तुम्हीही व्हाल गपगार

आधी थप्पड मग मारली बाटली…; पाकिस्तानमध्ये श्वानासोबत अमानवीय कृत्य, VIDEO VIRAL
2

आधी थप्पड मग मारली बाटली…; पाकिस्तानमध्ये श्वानासोबत अमानवीय कृत्य, VIDEO VIRAL

Breaking News: दहीहंडीच्या सणात विरजण! दोरी बांधायला गेला अन्…; मुंबईत गोविंदाचा दुर्दैवी अंत
3

Breaking News: दहीहंडीच्या सणात विरजण! दोरी बांधायला गेला अन्…; मुंबईत गोविंदाचा दुर्दैवी अंत

कंत्राटी कामगार चेंबरमध्ये गुदमरले, श्वास कोंडला अन्…; पुण्यातील घटनेनं हळहळ व्यक्त
4

कंत्राटी कामगार चेंबरमध्ये गुदमरले, श्वास कोंडला अन्…; पुण्यातील घटनेनं हळहळ व्यक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.