Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माणुसकी अजूनही जिंवत आहे! समुद्राच्या थरारक लाटांमध्ये अडकली महिला; ‘ह्यूमन चेन’ बनवत पर्यटकांनी वाचवला जीव, Video Viral

Human Chian Rescue Video : सोशल मीडियावर माणुसकीचे एक जिवंत उदाहरण पाहायला मिळत आहे. एक महिला समुद्राच्या लाटांचा आनंद घेत असताना तिच्यासोबत असे काही घडलं की पाहून थरकाप उडले. पण सुदैवाने पर्यटकांच्या सावधगिरीने आणि धाडसामुळे तिचे प्राण थोडक्यात बचावले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 28, 2026 | 12:20 PM
Human Chian Rescue Video

Human Chian Rescue Video

Follow Us
Follow Us:
  • समुद्राच्या थरारक लाटांमध्ये अडकली महिला
  • ‘ह्यूमन चेन’ बनवत पर्यटकांनी वाचवला जीव
  • पाहा व्हिडिओ
Digha Beach Viral Video :  सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. काही व्हिडिओ अत्यंत मजेशीर असतात, तर काही व्हिडिओ पाहून काळजाचा थरकाप उडतो. सध्या एक अत्यंत थरारक पण माणुकीचे जिवंत उदाहरण सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. पश्मिम बंगालच्या दीघा बीचवरुन हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक महिला समुद्राच्या चित्तथरारक लाटांमध्ये अडकली असताना पर्यटकांनी तिचे प्राण बचावले आहेत.

संतापजनक! कामाख्या मंदिरात जमावाचा कपलवर हल्ला, तरुणीला फेकून मारली बाॅटल… Viral Video पाहून नेटकरी संतापले

नेमकं काय घडलं ?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत पाहू शकता की बीचवर लोक एन्जॉय करताना दिसत आहे. इथेच एक कुटुंब समुद्रकिनाऱ्यावर लाटांचा आनंद घेत आहे. पण क्षणात असे काहीतरी घडते की सगळ्यांचाच थरकाप उडतो. निसर्ग अचानक रौद्र रुप धारण करतो. समुद्राच्या लाटा जास्त जोरात उसळू लागतात. लाटांचा वेग इतका जास्त असतो की किनाऱ्यावर उभ्या असलेल्या कुटुंबाचा तोल जातो आणि सर्वजण पाण्यात पडतात.

कुटुंबातील काही लोक पटकन उठून स्वत:ला सावरतात. पण एक महिलेला उठता येत नाही. यामुळे ती लाटांच्या तडाख्यात सापडते. लाटांचा प्रवाह जोरात असल्याने आणि पाण्याच्या दबावामुळे महिला उठताना वारंवार पडत अशते. मागे खेचली जाते. यावेळी तिथे उभे असलेले पर्यटक क्षणाचाही विचार न करता मदतीसाठी धाव घेतात आणि मानवी साखळी तयार करुन हळूहळू महिलेपर्यंत पोहचतात आणि तिला सुखरुप बाहेर काढतात.

व्हायरल व्हिडिओ

🚨 Digha’s sea can turn dangerous within seconds. What starts as a fun family outing can quickly become a life-threatening situation when powerful waves pull people into deeper waters. In this heartbreaking incident, as some family members got trapped, the others rushed in… pic.twitter.com/kIV6CEBZ9x — Indian Observer (@ag_Journalist) June 26, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @ag_Journalist या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी पर्यटकांचे कौतुक केले आहे. संकटकाळात एकमेकांना मदत करणे हीच खरी माणुसकी असल्याचे लोकांनी म्हटले आहे. दुसरीकडे काही लोकांनी महिलेला तिच्या वजनामुळे उठता आले नसल्याचे म्हणत तिची थट्टा उडवली होती. परंतु काही नेटकऱ्यांनी या ट्रोलर्सला चांगलेच सुनावलं आहे.

वय फक्त एक नंबर! ८० वर्षांच्या हरियाणवी आजोबांनी १८०० फूट उंच आकाशात फडकवला भारताचा तिरंगा; Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Digha beach human chain woman rescue video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 12:20 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

माझं चॉकलेट चोरलं गेलं, मला न्याय हवा… चिमुकल्यांची पोलिसांकडे मिश्किल तक्रार; Video Viral
1

माझं चॉकलेट चोरलं गेलं, मला न्याय हवा… चिमुकल्यांची पोलिसांकडे मिश्किल तक्रार; Video Viral

कुणीही भेटायला आलं नाही… जवानाला एकटं पाहून सिनियर अधिकाऱ्याने मारली मिठी, दृष्य युजर्सना अश्रू अनावर; Video Viral
2

कुणीही भेटायला आलं नाही… जवानाला एकटं पाहून सिनियर अधिकाऱ्याने मारली मिठी, दृष्य युजर्सना अश्रू अनावर; Video Viral

ऑर्डर देण्यासाठी गेला, पण थेट फ्लॅटमध्ये ओढून डिलिव्हरी बॉयला केली बेदम मारहाण, मेरठमधील धक्कादायक प्रकाराचा Video Viral
3

ऑर्डर देण्यासाठी गेला, पण थेट फ्लॅटमध्ये ओढून डिलिव्हरी बॉयला केली बेदम मारहाण, मेरठमधील धक्कादायक प्रकाराचा Video Viral

चोरीच्या आरोपात पकडलं, पण गावकऱ्यांनी मारहाण न करता आधी दिली भाजी-भाकरी; नक्की काय घडलं? पाहा Viral Video
4

चोरीच्या आरोपात पकडलं, पण गावकऱ्यांनी मारहाण न करता आधी दिली भाजी-भाकरी; नक्की काय घडलं? पाहा Viral Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.