Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्यक्तीच्या कलाकारीला तोड नाही, लाल-हिरव्या मिरच्यांपासून तयार केली दिवाळीची लायटिंग…पाहाल तर थक्क व्हाल; Video Viral

Mirchi Lighting Video : भावाच्या लायटिंगपुढे मोठमोठे दिवे पण लाजतील...! हिरव्या लाल मिरच्या घेऊन अशी चमकती माळ बनवली पाहून आश्चर्यचकित झाले. दिवाळी रंगतदार बनवायची तर हा व्हिडिओ पाहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 21, 2025 | 10:50 AM
व्यक्तीच्या कलाकारीला तोड नाही, लाल-हिरव्या मिरच्यांपासून तयार केली दिवाळीची लायटिंग...पाहाल तर थक्क व्हाल; Video Viral

व्यक्तीच्या कलाकारीला तोड नाही, लाल-हिरव्या मिरच्यांपासून तयार केली दिवाळीची लायटिंग...पाहाल तर थक्क व्हाल; Video Viral

Follow Us
Follow Us:

संपूर्ण देश सध्या दिवाळीच्या उत्सवात रंगला आहे. दिव्यांची रोषणाई, फटाक्यांचा आवाज आणि सोशल मीडियावरच्या पोस्ट्सचा धडाका – सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. आजकाल कोणताही सण आला की सोशल मीडियावर त्याच्याशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर दिसू लागतात. यंदाची दिवाळीही त्याला अपवाद नाही. फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवर दिवाळीच्या शुभेच्छा, फोटो आणि खास सजावटीचे व्हिडिओ सर्वत्र पसरले आहेत.

Ghost Rider : अत्र-विचित्र बाईकवर स्वार झाला एलियन, भयानक रूप अन् अनोखे दृश्य जे कोणी कधी पाहिले नसेल; Video Viral

याचदरम्यान, एक भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने खूपच वेगळी आणि कल्पक सजावट करून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आपण दिवाळीच्या वेळी लायटिंगसाठी लडी वापरतो, हे तर सर्वांनाच माहिती आहे. पण या व्यक्तीने या पारंपरिक लायटींगमध्ये असा ट्विस्ट दिला की लोक पाहून आश्चर्यचकित झाले. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

काय दिसलं व्हिडिओत?

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक व्यक्ती हिरव्या आणि लाल मिरच्या कापत आहे. सुरुवातीला काहीच समजत नाही की मिरच्या आणि दिवाळी लायटिंगचा काय संबंध? पण लगेचच लक्षात येतं की तो या मिरच्या लायटिंगच्या बल्बवर बसवल्याचा प्रयत्न करत आहे आणि जेव्हा लाइट सुरू होतात, तेव्हा त्या मिरच्या झगमगायला लागतात. त्याची ही एकदम हटके आणि विनोदी सजावट पाहून लोक आता चांगलेच अचंबित झाले आहेत. युजर्सना हा जुगाड भारीच आवडला असून अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत, कोणी म्हणतंय “हेच खरं देसी डेकोरेशन,” तर कोणी हसून हसून लोटपोट होत आहे.

India Is Not For Beginners 😎😎😎 Indian Day By Day 📈 🇺🇸America क्या कहता था…..???? pic.twitter.com/0gsTkjw1CS — Shabaz khan (@MohhamdShabaz) October 20, 2025

आयडियाची कमाल! तरुणाने वर्तमानपत्र जाळून तयार केला हवेत उडणारा आकाशकंदील, पाहून सर्वांचेच डोळे दिपले, पहा Viral Video

दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @hhamdShabaz नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जुगाडच्या बाबतीत भारताचा कोणी हात पकडू शकत नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भारी आहे हे” आणखीन एका युजरने लिहिलं आहे, “देसी जुगाड”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Diwali lighting made from red and green chilies video went viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2025 | 10:50 AM

Topics:  

  • Diwali
  • Diwali 2025
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
1

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral
2

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral
3

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral
4

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.