Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरात घुसून बिबट्याने केला श्वानावर हल्ला, मग पुढे असं काही घडलं… उलटे पाय घेऊन पळू लागला जंगलाचा शिकारी; Video Viral

Dog VS Leopard: बिबट्याला श्वानावर थरारक हल्ला, पण पुढच्याच क्षणी असे काही घडते की शिकार सोडून जंगलाचा शिकारी लागतो पळू... नक्की काय घडते ते तुम्हीच पाहा. व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 22, 2025 | 09:41 AM
घरात घुसून बिबट्याने केला श्वानावर हल्ला, मग पुढे असं काही घडलं... उलटे पाय घेऊन पळू लागला जंगलाचा शिकारी; Video Viral

घरात घुसून बिबट्याने केला श्वानावर हल्ला, मग पुढे असं काही घडलं... उलटे पाय घेऊन पळू लागला जंगलाचा शिकारी; Video Viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर पुन्हा एकदा वन्य प्राण्यांशी संबंधित एक मनोरंजक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.यात एका बिबट्याने घरात घुसून कुत्र्यावर हल्ला केल्याचे दिसते. ही घटना घराच्या समोर घडली जिथे कुत्रा आनंदाने खेळत होता. मात्र त्याचा हा आनंद क्षणात हिरावला जातो कारण पुढच्याच क्षणी तिथे बिबट्याची एंट्री होते. बिबट्या शांतपणे तिथे पोहचतो आणि थेर कुत्र्यावर हल्ला चढवतो. ही थरारक घटना आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून लोक यातील थरार पाहून थक्क होत आहेत. पुढे नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

मुळातच बिबटा हा जंगलातील सर्वात धोकायदायक प्राणी म्हणून ओळखला जातो. आपल्या वेगाच्या जोरावर तो क्षणात समोरच्यावर हल्ला करतो आणि त्याला आपली शिकार बनवतो. बिबट्याच्या शिकारीचे अनेक व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आताही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात बिबट्याने एका श्वानावर हल्ला केल्याचे समजते. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे यात बिबट्याचा विजय होत नाही. पुढच्याच क्षणी असे काहीतरी घडते ज्यामुळे बिबट्याला तेथून आपला पळ काढावा लागतो.

Tiger VS Bull: एका फटक्यात वाघाने केली भल्यामोठ्या बैलाची शिकार, विशालकाय शरीर ओढत ओढत नेले अन्… Video Viral

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. यामध्ये घरासमोर खेळणाऱ्या कुत्र्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला. बिबट्याची चपळता आणि ताकद पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. बिबट्या कुत्र्याचा जबडा पकडतो आणि त्याची शिकार करण्याचा प्रयत्न करतो, कुत्राही आपल्याला बिबट्याच्या तावडीतू सोडण्याचा जीवच्या आकांताने प्रयत्न करू लागतो मात्र बिबट्याची पकड इतकी भक्कम असते की त्याला काहीच करता येत नाही. यानंतर बिबट्या श्वानाला खाणार तितक्यातच बिबट्या अचानक त्याला सोडतो आणि तेथून पळ काढत हवेच्या वेगात तिथून निघून जातो. मानवी वस्तीत आपल्याला धोका असल्याचे बिबट्याला कदाचित समजले असावे आणि त्याने तेथून लगेच पळ काढल्याचा अंदाज आह.

काम ऐसा करो की सब हैराण रह जाए! लग्नाच्या वरातीत नाचता नाचताच तरुणाने लावली आग, सर्वत्र एकच गोंधळ; Video Viral 

हा व्हायरल व्हिडिओ @wildanimalearth98 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘घरातील कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला हजारो व्ह्यूज मिळाले असून अनेक युजर्सने कमेंट्स करत या घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “समस्या अशी आहे की बिबट्याला कसे लढायचे हे माहित आहे, तर मूळ पाळीव कुत्र्याला याची कल्पना नाही. गरीब कुत्रा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कुत्र्याने सर्वोत्तम लढा दिला आणि तो पळून गेला नाही”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Dog vs leopard leopard entered the garden and attacked the dog people were shocked viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2025 | 09:41 AM

Topics:  

  • Leopard Attack
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

Viral Video: हातात तिरंगा अन् चेहऱ्यावर अभिमान! चिमुकल्यांचा VIDEO पाहून प्रत्येक भारतीय म्हणेल, ‘जय हिंद!’
1

Viral Video: हातात तिरंगा अन् चेहऱ्यावर अभिमान! चिमुकल्यांचा VIDEO पाहून प्रत्येक भारतीय म्हणेल, ‘जय हिंद!’

‘त्या’ फोटोमुळे CISF जवानावर कारवाई! मेट्रोतील प्रकाराने उडाली खळबळ, Video Viral
2

‘त्या’ फोटोमुळे CISF जवानावर कारवाई! मेट्रोतील प्रकाराने उडाली खळबळ, Video Viral

Viral Video: आता आम्ही कुणाला भेटणार?’ निरोपाच्या क्षणी अमेरिकन आजींचा बांध फुटला;  VIDEO पाहून डोळे पाणावतील
3

Viral Video: आता आम्ही कुणाला भेटणार?’ निरोपाच्या क्षणी अमेरिकन आजींचा बांध फुटला; VIDEO पाहून डोळे पाणावतील

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
4

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.