Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भररस्त्यात श्वानांच्या ग्रुपने चारही बाजूने घेरत व्यक्तीवर केला हल्ला मग त्याने बेल्ट काढला अन्… Video Viral

Dog Attack Viral Video: रात्रीचा अंधार आणि त्यात कुत्र्याची दहशत हे दृश्य आपल्यासाठी काही नवे नव्हे... व्यक्तिसोबत अशीच एक भीषण घटना घडून आली मात्र बचावासाठी त्याने जो मार्ग निडवला तो पाहून तुम्ही अवाक् व्हाल.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 11, 2025 | 10:21 AM
भररस्त्यात श्वानांच्या ग्रुपने चारही बाजूने घेरत व्यक्तीवर केला हल्ला मग त्याने बेल्ट काढला अन्... Video Viral

भररस्त्यात श्वानांच्या ग्रुपने चारही बाजूने घेरत व्यक्तीवर केला हल्ला मग त्याने बेल्ट काढला अन्... Video Viral

Follow Us
Follow Us:

रात्रीच्या वेळी रस्त्यावर श्वानांची मोठी दहशत पाहायला मिळते. भटक्या कुत्र्याची ही दहशत आपल्यासाठी काही नवीन नाही. रात्रीचा अंधार, शांतता आणि अचानक भुंकणाऱ्या कुत्र्यांची फौज हे दृश्य तुम्ही अनेकदा पाहिले असेल. अशात यावेळी कुत्र्यांच्या या फौजेला जर कुणी एकटं फिरताना दिसलं तर लगोलग ते त्यांच्यावर हल्ला करू पाहतात. सध्या अशीच एक घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे ज्यात अमृतसरच्या रस्त्यावर एक नाट्यमय हल्ल्याचे दृश्य दिसून आले. कुत्र्यांच्या टोळीने एकट्या व्यक्तीला बघत त्याला चारही बाजूंनी घेरले आणि त्याच्यावर हल्ला करायला सुरुवात केली. मात्र यानंतर व्यक्तीने जे केलं ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. चला व्हिडिओत पुढे काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

सिंहाचा हळवेपणा पाहिलात का? वेड्या हात बाहेर काढ बोलत असं काही केलं की…पाहून युजर्सही म्हणाले, “हा तर Pookie Lion”; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये, कुत्र्यांच्या टोळीने एका माणसाला घेरत त्याच्यावर हल्ला केल्याचे दिसून आले ज्यानंतर व्यक्तीने स्वतःला वाचवण्यासाठी एक अनोखा मार्ग निवडला ज्याने सर्वच आश्चर्यचकित झाले. हा व्हिडिओ अमृतसरच्या पुतलीघर भागातील आहे. जिथे एक माणूस रात्रीच्या अंधारात खांद्यावर बॅग लटकवून चालत होता. व्हिडिओमध्ये पाहून आपल्या घरी परतत असल्याचे समजते. तितक्यात रस्त्यावरून जाताना भटक्या कुत्र्यांच्या एका गटाने त्याला जंगलातील सिंहांसारखे घेरले. सुरुवातीला व्यक्ती शांत राहिला त्याला वाटले असेल की हे कुत्रे काही करणार नाही मात्र कुत्र्यांनी सर्व बाजूंनी घेरल्यानंतर तो जरा घाबरला आणि त्याने आपल्या पँटचा बेल्ट काढत हवेत तो बेल्ट हलवू लागला. कुत्र्यांना घाबरवण्यासाठी तो आपला बेल्ट हवेत झेलवतो आणि श्वानांना दूर करू पाहतो. शेवटी देवदूताप्रमाणे एक कारचालक तिथे येतो आणि आपली कार श्वानाच्या गटाकडे वळवतो ज्याने ते घाबरतात आणि दूर पळून जातात.

‘मरून जाईन पण…” सासऱ्यांनी घराबाहेर काढताच सुनेने केला हाय व्होल्टेज ड्रामा; चूक की बरोबर? पाहा Viral Video

हा व्हायरल व्हिडिओ @main_ambarsariya नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘पुतलीघर परिसरात भटक्या कुत्र्यांनी एका वाटसरूला मारहाण केली, तो त्याच्या बेल्टने स्वतःचे रक्षण करण्याचा प्रयत्न करतो’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “रेकॉर्डिंग करण्याऐवजी, त्या व्यक्तीची मदत करायला हवी होती” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “गाडी चालकाबद्दल आदर वाढला”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Dogs surrounded the man on the middle of road what happened next is really shocking viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2025 | 10:21 AM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

How To Kill Man? मेट्रोत पुस्तक उघडलं अन् प्रवाशांचे डोळेच विस्फारले! टायटल पाहून पुरुषांची उडाली झोप
1

How To Kill Man? मेट्रोत पुस्तक उघडलं अन् प्रवाशांचे डोळेच विस्फारले! टायटल पाहून पुरुषांची उडाली झोप

रिल बनवण्याचं हे कसलं वेड! पावसात व्हिडिओ शूट करत होती तरुणी; मागून भरधाव बस आली अन्…, Video Viral
2

रिल बनवण्याचं हे कसलं वेड! पावसात व्हिडिओ शूट करत होती तरुणी; मागून भरधाव बस आली अन्…, Video Viral

धक्कादायक! कोब्राने तोंडातून मृत नागीणीला काढलं बाहेर, रेस्क्यूदरम्यानचे दृष्य पाहून सर्पमित्रही चक्रावले; Video Viral
3

धक्कादायक! कोब्राने तोंडातून मृत नागीणीला काढलं बाहेर, रेस्क्यूदरम्यानचे दृष्य पाहून सर्पमित्रही चक्रावले; Video Viral

क्षणात खेळ खल्लास! उंचावर फोटो काढायला गेला, पाय घसरला अन् थेट…, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO
4

क्षणात खेळ खल्लास! उंचावर फोटो काढायला गेला, पाय घसरला अन् थेट…, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.