Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक किस क्या क्या कर सकती है! Flying Kiss देताच डझनभर लोक जमीनदोस्त झाली अन् क्षणातच सारं वातावरणच बदललं… Video Viral

एक चुंबन असंही...! रँम वाॅक करत मुलगी दाखवू लागली आपली अदाकारी पण तेवढ्यातच असं काही घडलं की... पाहून सर्वच हास्याने झाले लोटपोट. एका किसची ही अनोखी कमाल एकदा पहाच.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 23, 2025 | 12:21 PM
एक किस क्या क्या कर सकती है! Flying Kiss देताच डझनभर लोक जमीनदोस्त झाली अन् क्षणातच सारं वातावरणच बदललं... Video Viral

एक किस क्या क्या कर सकती है! Flying Kiss देताच डझनभर लोक जमीनदोस्त झाली अन् क्षणातच सारं वातावरणच बदललं... Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे कधी काय दिसून याचा नेम नाही. इथे नेहमीच अनेक अजब-गजब आणि आपल्या कल्पनेपलीकडची दृश्ये दिसून येत असतात. इथे अनेक असे व्हिडिओ शेअर केले जातात ज्यांचा आपण कधी विचारही केला नसेल आणि म्हणूनच फार कमी वेळेत हे व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होतात. आताही एक मजेदार किस्सा इथे व्हायरल झाला आहे ज्यात आपल्याला एका पप्पीने काय काय घडू शकतं किंवा एक पप्पी किती महागात पडू शकते याचे एक मजेदार उदाहरण पाहायला मिळेल. व्हिडिओतील दृश्ये फारच मनोरंजक असून ती पाहताच तुमच्यावर चेहऱ्यावर हसू उमलेलं. चला तर मग यात नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

बदकाच्या पिल्लाला गूपचूप पळवू पाहत होती मुलगी तितक्यात आईने जे केलं… पापाच्या परीला दिवसा रात्रीचे तारे दाखवले; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओ हा नक्कीच सर्वांना खळखळून हसवणारा आहे. यात आपल्याला एका ठिकाणी काही लोक जमलेली दिसून येतात. सर्वजण एका बाकड्यावर बसलेली असतात आणि याचवेळी तिथे एका मुलीची एंट्री होते. ती मोठ्या शानात तिथे एंट्री घेते आणि रँम वाॅक करत सर्वांसमोर आपली कला सादर करत असते. सर्वजण तिला पाहून खुश होतात आणि जोरजोरात टाळ्याही वाजवू लागतात. पण तेवढ्यातच एक अशी घटना घडते की तिथलं संपूर्ण वातावरणच बदलून जात. मुलगी रँम वाॅक करत जात असतानाच बाकड्यावर बसलेल्या लोकांकडे बघत त्यांना फ्लाईंग किस देते ज्यानंतर अचानक बाकडा आणि त्यावर बसलेली सर्व लोक धड्डाम करुन खाली कोसळतात. हे दृश्य अवघ्या काही सेकंदातच पार पडते, ही घटना खरंच अशाप्रकारे घडून आली की ती मुद्दाम घडवून आणली हे अद्याप स्पष्ट झाले नाही पण याचा व्हिडिओ मात्र आता सर्वांनाच हसवण्याचे काम करत आहे.

मगरीने पाण्यात केली रानडुक्कराची शिकार, लपत छपत किनाऱ्यावर आला अन् खेचतच असं ओढलं पाण्यात की… Video Viral

या घटनेचा व्हिडिओ @vincent_tran6395 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “एक चुंबन पुरेसे आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हसले आणि क्षणातच गायब झाले” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “चुंबनाची ताकदचं मोठी”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Dozens of people fell to the ground as soon as girl gave a flying kiss funny video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2025 | 12:21 PM

Topics:  

  • funny viral video
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

बदकाच्या पिल्लाला गूपचूप पळवू पाहत होती मुलगी तितक्यात आईने जे केलं… पापाच्या परीला दिवसा रात्रीचे तारे दाखवले; Video Viral
1

बदकाच्या पिल्लाला गूपचूप पळवू पाहत होती मुलगी तितक्यात आईने जे केलं… पापाच्या परीला दिवसा रात्रीचे तारे दाखवले; Video Viral

मगरीने पाण्यात केली रानडुक्कराची शिकार, लपत छपत किनाऱ्यावर आला अन् खेचतच असं ओढलं पाण्यात की… Video Viral
2

मगरीने पाण्यात केली रानडुक्कराची शिकार, लपत छपत किनाऱ्यावर आला अन् खेचतच असं ओढलं पाण्यात की… Video Viral

मुंबईच्या रस्त्यावर Lamborghini चा धुमाकूळ; कोस्टल रोडवर भीषण अपघात, थरकाप उडवणारा Video Viral
3

मुंबईच्या रस्त्यावर Lamborghini चा धुमाकूळ; कोस्टल रोडवर भीषण अपघात, थरकाप उडवणारा Video Viral

हिरोगिरी नडली! फोटोसाठी कॉन्स्टेबलने कोब्राला तोंडात धरला अन्…; पुढं जे घडलं भयानक, Video Viral
4

हिरोगिरी नडली! फोटोसाठी कॉन्स्टेबलने कोब्राला तोंडात धरला अन्…; पुढं जे घडलं भयानक, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.