Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आ बैल मुझे मार! दारु पिऊन पठ्ठ्या थेट बैलाला भिडला अन्…; पुढं जे घडलं पाहून हसू आवरणार नाही, Video Viral

सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. दारुच्या नशेत पठ्ठ्या थेट बैलाला भिडला आहे. पण त्याच्यासोबत जे घडलं पाहून खळखळनू हसाल. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 12, 2025 | 11:37 AM
Funny viral video

Funny viral video

Follow Us
Close
Follow Us:
  • पठ्ठ्याची आ बैल मुझे मार वाली हरकत
  • बैलाने शिंगावर उचलले अन्…
  • व्हिडिओ पाहून खळखळून हसाल

Funny Viral Video : सोशल मीडियावर दररोज काही नाही काही मजेशीर व्हायरल होत असते. यामध्ये स्टंट, जुगाड, भांडण, भन्नाट असे डान्स रिल्स, मिम्स, जोक्स यांसारख्या अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. यामुळे आपण खळखळून हसतो. सध्या असाच एक मजेशीर, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने दारुच्या नशेत असे काही केलं आहे जे त्याला भयंकर महागात पडले आहे.

नेमकं काय घडलंय?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती बैलासमोर उभा आहे. पठ्ठ्या बैलाला आव्हान देत आहे. त्याच्यासमोर आपल्या जांघेवर हात मारत हिरोगिरी करत आहे. हे पाहून बैलाला राग येतो. यानंतर जे घडतं भयानक आहे, पण पाहून तुम्ही खळखळून हसाल. बैला राग आल्याने तो थेट पठ्ठ्यावर हल्ला करतो. त्याला शिंगानी उचलून हवेत फेकतो आणि खाली आपटण्याचा प्रयत्न करतो. पण पठ्ठ्या देखील वरचढ आहे. बैलाच्या शिंगांना पकडून त्याच्या पाठीवर बसून राहतो. बैल त्याला खाली पाडण्याचा प्रयत्न करत असतो. पण पठ्ठ्या काही त्याची शिंगं सोडत नाही. पण बैल देखील हुशार आहे. शिंगांनीच पठ्ठ्याला गोल गोल फिरवतो. शेवटी बैलाल थांबवण्यासाठी आसपासचे काही लोक येतात. म्हटले जात आहे की, व्यक्तीने हे सर्व दारुच्या नशेत केले आहे.

घोर कलियुग! समोर चिता जळत होती अन् ‘ती’ डिजेच्या तालावर…, धक्कादायक Video Viral

व्हायरल व्हिडिओ

ये तो वही बात हो गई आ बैल मुझे मार 🤣 pic.twitter.com/d1BhmVrTog — Bilal Ahmad || बिलाल अहमद (@BilalShabbu) November 6, 2025


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म @BilalShabbu एक्सवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्श्नमध्ये, हे तर आ बैल मुझे मार, सारखे झाले असे म्हटले आहे. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. एकाने देशी दारुची कमाल आहे ही, असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एकाने आ बैल मुझे मार, म्हणीचा आज प्रत्यय आला असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एकाने बैलाने तर गांभीर्याने घेतलं असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

राजकीय नेत्याने केली मतांची मागणी, आजोबांनी झोळीत टाकला 1 रुपया मग जे घडलं… हसून हसून पोट दुखेल; Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Drunk mans heroic attempt infornt of bull see what happens next video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2025 | 11:36 AM

Topics:  

  • funny viral video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

पांचट Jokes : उठलात? आज काय दिवे लावणार? त्यापेक्षा वाचा ‘हे’ भन्नाट मराठी जोक्स
1

पांचट Jokes : उठलात? आज काय दिवे लावणार? त्यापेक्षा वाचा ‘हे’ भन्नाट मराठी जोक्स

राजकीय नेत्याने केली मतांची मागणी, आजोबांनी झोळीत टाकला 1 रुपया मग जे घडलं… हसून हसून पोट दुखेल; Video Viral
2

राजकीय नेत्याने केली मतांची मागणी, आजोबांनी झोळीत टाकला 1 रुपया मग जे घडलं… हसून हसून पोट दुखेल; Video Viral

एकाच दिवशी सौभाग्यवती अन् विधवा! लग्न झालं, नववधूला घेऊन घरी गेला पण मध्यरात्रीच वराचा झाला मृत्यू;अंगावर काटा आणणारा Video Viral
3

एकाच दिवशी सौभाग्यवती अन् विधवा! लग्न झालं, नववधूला घेऊन घरी गेला पण मध्यरात्रीच वराचा झाला मृत्यू;अंगावर काटा आणणारा Video Viral

अखेर त्या अफवा ठरल्या खोट्या… धर्मेंद्रजींचा हॉस्पिटलमधील पहिला Video आला समोर, चाहत्यांनी सोडला नि:श्वास
4

अखेर त्या अफवा ठरल्या खोट्या… धर्मेंद्रजींचा हॉस्पिटलमधील पहिला Video आला समोर, चाहत्यांनी सोडला नि:श्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.