• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Viral »
  • Girl Dancing On Dj Song On Funeral Spot Video Goes Viral

घोर कलियुग! समोर चिता जळत होती अन् ‘ती’ डिजेच्या तालावर…, धक्कादायक Video Viral

Shocking Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक तरुणी स्मशानभूमीत असे काही करत आहे की पाहून लोकांना धक्काच बसला आहे. हा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 10, 2025 | 04:15 PM
Girl Dancing on DJ song on Funeral spot video goes viral

घोर कलियुग! समोर चिता जळत होती अन् 'ती' डिजेच्या तालावर..., धक्कादायक Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • स्मशानभूमीत चितेसमोर तरुणीचे नृत्य
  • डीजे समोर तरुणीचा अश्लील डान्स
  • व्हिडिओ तुफान व्हायरल
Shocking Viral Video : सोशल मीडियावर रोज हजारो मजेशीर, चित्र-विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. स्टंट, जुगाड, भांडण, डान्स रिल्स, अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. काही व्हिडिओ इतके मजेशीर असतात की हसून पोट दुखू लागते. तर काही व्हिडिओ इतके विचित्र असतात की पाहून किळस येईल, व्हिडिओ बघू देखील वाटणार नाही. सध्या एक अश्लीलतेचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये स्मशानभूमीत चिता जळत असताना एका तरुणीने असे काही केले आहे की लोक तिच्याकडे पाहतच राहिले आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक स्मशानभूमीत चिता जळत आहे. तिथे काही लोक उभे आहेत. याच वेळी एका ट्रक्टरवर डीजे साउड उभारण्यात आला आहे. एक तरुणी देखील या ट्रॅक्टरवर उभी राहिली आहे. ती डीजेच्या गाण्यावर नाचत आहे. तिथून जाणारे लोक तिला असे पाहून आश्चर्यचकित झाले आहे. असे वाटत आहे की कोणाच्या लग्नाची पार्टी सुरु आहे आणि तरुणी डान्स करत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे.

यमराज सुट्टीवर होता वाटतं? ट्रकची धडक बसल्यावर तरुणीसोबत जे घडलं पाहून तुम्हीही व्हाल चकित, Video Viral

व्हायरल व्हिडिओ

एक तरफ चिता जल रहीं। दूसरी तरफ नृत्य। यह आज का समाज है। आज की पीढ़ी है। आज का युग है। यह कलियुग है। मरने वाले की अंतिम इच्छा रही हों। pic.twitter.com/NktDX5BcVj — Arvind Sharma (@sarviind) November 10, 2025

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ नेमका कुठला आहे हे स्पष्ट नाही. पण हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @sarviind या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने अलीकडच्या पिढीला काय झाले आहे असा प्रश्न केला आहे, तर दुसऱ्या एकाने कदाचित मरणाऱ्याची शेवटची इच्छा पूर्ण करत असेल असे म्हटले आहे. तर एका नेटकऱ्याने वाह दिदी वाह असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ तुफान वेगाने व्हायरल होत आहे.

निष्काळजीपणा नडला! सफारीदरम्यान गाडीतून सेल्फी घेत होती महिला; तेवढ्यात सिंहाने हात जबड्यात धरला अन्… भयावह Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Girl dancing on dj song on funeral spot video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2025 | 04:15 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली लिओनेल मेस्सीला भेटणार? दिसले मुंबई विमानतळावर; पहा Video
1

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली लिओनेल मेस्सीला भेटणार? दिसले मुंबई विमानतळावर; पहा Video

ना डाएट, ना व्यायाम… मशीनमध्ये गेला अन् बाहेर येताच व्यक्तीच 40 किलो वजन झालं कमी; धक्कादायक Video Viral
2

ना डाएट, ना व्यायाम… मशीनमध्ये गेला अन् बाहेर येताच व्यक्तीच 40 किलो वजन झालं कमी; धक्कादायक Video Viral

VIDEO VIRAL : इंटरनॅशनल Insult! मोदींचे परममित्र पुतिन यांनी शाहबाज शरीफ यांना आंतराराष्ट्रीय मंचावर केले अपमानित; पण का?
3

VIDEO VIRAL : इंटरनॅशनल Insult! मोदींचे परममित्र पुतिन यांनी शाहबाज शरीफ यांना आंतराराष्ट्रीय मंचावर केले अपमानित; पण का?

धक्कादायक! महिला वॉशरुममध्ये, ट्रेनवर चढले ४० लोकं, दरवाजा बंद अन्… पुढं जे घडलं भयंकर, Video Viral
4

धक्कादायक! महिला वॉशरुममध्ये, ट्रेनवर चढले ४० लोकं, दरवाजा बंद अन्… पुढं जे घडलं भयंकर, Video Viral

ताज्या बातम्या

पुढे वाचा
स्वीडनमधील युवकाच्या मृत्यूची करुण कहाणी; सानपाड्यात नेमकं काय घडलं?

स्वीडनमधील युवकाच्या मृत्यूची करुण कहाणी; सानपाड्यात नेमकं काय घडलं?

Dec 13, 2025 | 02:48 PM
TITWALA : भरधाव वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू, अपघात सीसीटीव्हीत कैद

TITWALA : भरधाव वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू, अपघात सीसीटीव्हीत कैद

Dec 13, 2025 | 02:45 PM
Baramati Sessions Court: उपमुख्यमंत्री अजित पवार यांना न्यायालयाचा मोठा दिलासा, प्रकरण काय?

Baramati Sessions Court: उपमुख्यमंत्री अजित पवार यांना न्यायालयाचा मोठा दिलासा, प्रकरण काय?

Dec 13, 2025 | 02:41 PM
Manila Fire : फिलीपिन्सची राजधानी मनिला भीषण आगीत जळून खाक! 500 हून अधिक कुटुंबे बेघर; गरीब वस्त्यांमध्ये ‘जाळपोळ’ सामान्य का?

Manila Fire : फिलीपिन्सची राजधानी मनिला भीषण आगीत जळून खाक! 500 हून अधिक कुटुंबे बेघर; गरीब वस्त्यांमध्ये ‘जाळपोळ’ सामान्य का?

Dec 13, 2025 | 02:38 PM
Kapil Sharmaची तिजोरी भरली, तर इतर स्टार्सच्या खिशात आले ऐवढे पैसे, चित्रपटातील स्टार्सच्या फीबद्दल जाणून घ्या

Kapil Sharmaची तिजोरी भरली, तर इतर स्टार्सच्या खिशात आले ऐवढे पैसे, चित्रपटातील स्टार्सच्या फीबद्दल जाणून घ्या

Dec 13, 2025 | 02:31 PM
IPL 2026 Auction : 9 चौकार, 11 सिक्स… कोण आहे Salil Arora? 39 चेंडूत ठोकले शतक, लिलावात नशीब चमकणार का?

IPL 2026 Auction : 9 चौकार, 11 सिक्स… कोण आहे Salil Arora? 39 चेंडूत ठोकले शतक, लिलावात नशीब चमकणार का?

Dec 13, 2025 | 02:25 PM
Guava Leaf Water: बद्धकोष्ठता असो वा डायरिया, शुगरही राहील नियंत्रणात; Sadhguru ने दिला पोटाच्या समस्यांचा रामबाण उपाय

Guava Leaf Water: बद्धकोष्ठता असो वा डायरिया, शुगरही राहील नियंत्रणात; Sadhguru ने दिला पोटाच्या समस्यांचा रामबाण उपाय

Dec 13, 2025 | 02:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nagpur | महायुतीची तयारी पक्की! सर्व निवडणुका एकत्र लढणार – अमोल मिटकरी

Nagpur | महायुतीची तयारी पक्की! सर्व निवडणुका एकत्र लढणार – अमोल मिटकरी

Dec 12, 2025 | 05:27 PM
एका बाजूला पक्षांतर तर दुसरीकडे कॅशबॉम्ब शिवसेनेला कोण घेरतंय?

एका बाजूला पक्षांतर तर दुसरीकडे कॅशबॉम्ब शिवसेनेला कोण घेरतंय?

Dec 12, 2025 | 05:12 PM
NAGPUR | महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र राहणार का? एकनाथ शिंदेंचे मोठे वक्तव्य

NAGPUR | महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र राहणार का? एकनाथ शिंदेंचे मोठे वक्तव्य

Dec 12, 2025 | 05:02 PM
Nanded : सक्षम ताटे प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची आईची मागणी

Nanded : सक्षम ताटे प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची आईची मागणी

Dec 12, 2025 | 04:52 PM
माथाडी कामगारांच्या प्रश्नांसाठी निवडणुकीच्या मैदानात उतरणार, अशोक मोटे यांची माहिती

माथाडी कामगारांच्या प्रश्नांसाठी निवडणुकीच्या मैदानात उतरणार, अशोक मोटे यांची माहिती

Dec 12, 2025 | 04:41 PM
NAGPUR : अधिवेशनातील उपस्थितीवरून आ. निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

NAGPUR : अधिवेशनातील उपस्थितीवरून आ. निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Dec 11, 2025 | 03:02 PM
‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Dec 11, 2025 | 02:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.