Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गजराजासमोर हुशारी पठ्ठ्याला पडली महागात; कट मारलायला गेला अन्…, पुढे जे घडलं, Video Viral

सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या एक दुचाकीस्वाराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या दुचाकीस्वाराला गजराजासमोर हुशारी महागात पडली आहे. त्याला जीव मुठीत घेऊन धावत सुटवं लागलं आहे. पाहा नेमकं काय घडलं आहे?

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 07, 2026 | 04:30 PM
Elephant attacked on bike rider

Elephant attacked on bike rider

Follow Us
Follow Us:
  • गजराजासमोर हुशारी दाखवणं पठ्ठ्याला पडलं महागात
  • कट मारलायला गेला अन्…,
  • पाहा काय घडलं पुढं?
  • व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये काही व्हिडिओ पाहून हसून पोट दुखून येते, तर काही व्हिडिओ पाहून तळपायाची आग मस्तकात जाते. सध्या एका बाइकस्वाराचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या बाइकस्वाराला गजराज हत्तीसमोर हुशारी चांगलीच महागात पडली आहे. हत्तीला ओव्हरेटक  करायला गेला ज्यामुळे हत्तीने संतापून तरुणाच्या दिशेने धाव घेतली आहे. युवकाला जीव वाचवण्यासाठी पळ काढावा लागला आहे.

कॅनडात भारतीय तरुणासोबत वादग्रस्त प्रकार; वृद्ध महिलेकडून अपमानास्पद टिप्पणी, VIDEO VIRAL

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, हत्ती रस्त्यावरुन निवांत चालत आहे. याच वेळी मागून एक बाइकस्वार वेगाने येत आहे. दुचाकीस्वार हत्तीच्या पुढे जाण्याचा ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, ही गोष्टी गजराजाला आवडत नाही. काही क्षणांतच गजराज संतापतो आणि मोठ्याने आवाज करत दुचाकीस्वाराच्या दिशेने धाव घेतले. हत्ती धावत येत असल्याचे पाहताच तरुण घाबरतो आणि बाईक तिथेच सोडून आपला जीव वाचवण्यासाठी धावत सुटतो. सध्या या घटनेची व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओ

An elephant was walking right in the middle of the road in a forest area, effectively blocking it. Even then, a sports bike rider, trying to act smart, attempted to squeeze past the elephant from the side. He didn’t wait even a little for the elephant to move away. The elephant… pic.twitter.com/OyQJYczwHy — Saffron Chargers (@SaffronChargers) June 5, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @SaffronChargers या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी जंगलाच्या ठिकाणी घाई करणे चांगले नाही असे म्हटले आहे. काहींनी तरुणाच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला आहे. सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. परंतु अद्याप ही घटना कुठे घडली हे अद्याप समजलेले नाही.

Foreign Tourist Controversy : संतापजनक! बाजारात परदेशी नागरिकाचा धुडगूस; भाजीपाला हवेत फेकला अन् मोठ्यामोठ्याने…VIDEO VIRAL

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Elephant attack on bike rider video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

सीजेपीच्या आंदोलनात श्वानाची वाईल्ड कार्ड एंट्री, विद्यार्थ्यांना पाहताच केला जल्लोष; Video Viral
1

सीजेपीच्या आंदोलनात श्वानाची वाईल्ड कार्ड एंट्री, विद्यार्थ्यांना पाहताच केला जल्लोष; Video Viral

Viral Video:  ट्रॅफिक कॅमेऱ्यात कैद झाला कॉमिक्समधील रिअल स्पायडर-मॅन; अमेरिकेतील ‘या’ घटनेने केले सर्वानाच अचंबित
2

Viral Video: ट्रॅफिक कॅमेऱ्यात कैद झाला कॉमिक्समधील रिअल स्पायडर-मॅन; अमेरिकेतील ‘या’ घटनेने केले सर्वानाच अचंबित

Mumbai Police Viral Video: …ते मनाने वाईट नव्हते!; ५० ग्रॅम पावडर टाकण्याची धमकी देणाऱ्या पोलिसाच्या समर्थनार्थ तोच तरुण मैदानात
3

Mumbai Police Viral Video: …ते मनाने वाईट नव्हते!; ५० ग्रॅम पावडर टाकण्याची धमकी देणाऱ्या पोलिसाच्या समर्थनार्थ तोच तरुण मैदानात

नोकरीचा राजीनामा देत पोलीस अधिकारी पोहोचला जंतर-मंतर; म्हणाला, ‘भावांवर गोळी झाडू शकत नाही’; Video Viral
4

नोकरीचा राजीनामा देत पोलीस अधिकारी पोहोचला जंतर-मंतर; म्हणाला, ‘भावांवर गोळी झाडू शकत नाही’; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.