Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिसाळलेल्या हत्तीचा भररस्त्यात धुमाकूळ, बसवर केला हल्ला, कारचा झाला चुराडा अन् धडकी भरवणारा Video Viral

पिसाळलेल्या हत्तीचा एक थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात हत्ती चालू रस्त्यावरील गाड्यांची तोडफोड करताना दिसून येत आहे. ही सर्व घटना रस्त्यावर उपस्थित असलेल्या लोकांनी आपल्या कॅमेरात कैद करून सोशल मीडियावर शेअर केली.व्हायरल हा व्हिडिओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 15, 2024 | 09:57 AM
पिसाळलेल्या हत्तीचा भररस्त्यात धुमाकूळ, बसवर केला हल्ला, कारचा झाला चुराडा अन् धडकी भरवणारा Video Viral

पिसाळलेल्या हत्तीचा भररस्त्यात धुमाकूळ, बसवर केला हल्ला, कारचा झाला चुराडा अन् धडकी भरवणारा Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

हत्ती हा जगातील अतिशय विशाल प्राणी आहे. आपल्या शांत आणि प्रेमळ स्वभावासाठी तो ओळखला जातो. तो कोणाला विनाकारण त्रास देत नाही मात्र एकदा का तो पिसाळला की संपूर्ण सृष्टी हलवून टाकतो. त्याचा रुद्रावतार पाहून भल्याभल्यांची हवा टाइट होते. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात एक पिसाळलेला हत्ती चालू रस्त्यात धुमाकूळ घालताना दिसून येत आहे. यात काढी तो कारला उचलून फेकतो तर कधी बसवर हल्ला करतो. हे सर्व दृश्य पाहून जवळील लोकदेखील आवाक् होऊन जातात. हा व्हिडिओ पाहून आता अनेक युजर्सचा थरकाप उडाला आहे.

काय आहे प्रकरण?

ही घटना बिहारमधील सारणा जिल्ह्यात दसऱ्याच्या मिरवणुकीदरम्यान घडली आहे. माहितीनुसार, दसरा मिरवणुकीत सामील होण्यासाठी एक हत्ती छपरा येथील सारणा जिल्ह्यामधल्या एकमा येथे आणला गेला होता. मात्र या मिरवणुकीदरम्यान हत्तीने अचानक गोंधळ घालण्यास सुरुवात केली. भररस्त्यात उभ्या असलेल्या वाहनांचे तो नुकसान करू लागला. हत्तीची अशी दहशत पाहून तेथील सर्वजण घाबरून त्याच्यापासून दूर पळू लागले. अनेकांनी ही घटना आपल्या कॅमेरात कैददेखील केली, जी आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेदेखील वाचा – Video Viral: हे वृद्ध दाम्पत्य फक्त 50 रुपयांत देतात भरपेट अनलिमिटेड जेवण, माया आणि प्रेम पाहून युजर्स झालेत घायाळ

व्हायरल व्हिडिओत चालू रस्त्याचे दृश्य दिसत आहे. ज्यात हत्ती गाड्यांची नासधूस करताना दिसून येत आहेत. तसेच यात अनेक लोक रस्त्याच्या कडेला उभे राहून हा सर्व प्रकार पाहतानाही दिसून येत आहे. हा पिसाळलेला हत्ती यावेळी एका कारला आपल्या सोंडेने हवेत उचलतो आणि दुसऱ्या जागी फेकतो. यावेळी हत्तीने कारचा अक्षरशः चक्काचूर केला. कारमधील लोक कसेबसे यातून बाहेर निघाली. यानंतर तो जवळील बसवर देखील हल्ला करतो. काही वेळच्या संघर्षानंतर हत्तीचा मालक त्यावर नियंत्रण मिळवतो आणि त्याला दुसऱ्या दिशेने घेऊन जातो.

हेदेखील वाचा – विना ड्रायव्हर जळती कार रस्त्यावर धावू लागली, लोकांचा उडाला थरकाप, Video Viral

हा व्हायरल व्हिडिओ @mantu.mobile नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपले मत मांडले आहे. एका युजरने लिहिले आहे, “मी कार घ्यायचा विचार करत होतो, आता आम्हाला हत्ती विकत घ्यावा लागेल असे दिसते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तो फक्त त्याची ताकद तपासत आहे की तो किती उचलू शकतो” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “यामुळेच प्राण्यांना कधीही त्रास नाही दिला पाहिजे”.

Web Title: Elephant shocking video angry elephant attacking car and bus like common toy leaves internet horrified watch video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2024 | 09:53 AM

Topics:  

  • shocking video viral
  • viral video

संबंधित बातम्या

फिटनेससाठी स्पायडरमॅन बनला! व्यक्तीने चक्क भिंतीला चिपकत मारले पुश-अप्स, युजर्स म्हणाले, “याने तर ग्रॅव्हिटीलाही मागे सारले”
1

फिटनेससाठी स्पायडरमॅन बनला! व्यक्तीने चक्क भिंतीला चिपकत मारले पुश-अप्स, युजर्स म्हणाले, “याने तर ग्रॅव्हिटीलाही मागे सारले”

डोक्यावर तेलाचा डब्बा, शरीरावर सुकलेलं गवत अन् ज्वलंत शरीराने व्यक्तीने बाईकवर केला स्टंट; Video Viral
2

डोक्यावर तेलाचा डब्बा, शरीरावर सुकलेलं गवत अन् ज्वलंत शरीराने व्यक्तीने बाईकवर केला स्टंट; Video Viral

हा कसला स्टंट! सापाला नाकात घालून तोंडातून बाहेर काढले, दृश्य पाहून सर्वांचेच होश उडाले; धक्कादायक Video Viral
3

हा कसला स्टंट! सापाला नाकात घालून तोंडातून बाहेर काढले, दृश्य पाहून सर्वांचेच होश उडाले; धक्कादायक Video Viral

मंदिराच्या प्रसादात आढळली गोगलगाय! Video व्हायरल झाल्यानंतर भाविकांचा संताप; तर मंदिर प्रशासनाने सांगितले…
4

मंदिराच्या प्रसादात आढळली गोगलगाय! Video व्हायरल झाल्यानंतर भाविकांचा संताप; तर मंदिर प्रशासनाने सांगितले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.