Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

15 व्या वर्षी घर सोडलं, 50 वर्षांनंतर भिक्षूच्या रुपात घरी परतला अन् पाहून आईला अश्रू झाले अनावर; हृदयद्रावक घटनेचा Video Viral

Mother-Son Reunited : अनेक वर्षे भिक्षेसाठी दारोदारी फिरताना अखेर साधुचे पाय आपल्या घराला लागले. दारात मुलाला पाहताच आई गहिवरुन गेली आणि काही बोलण्याआधीच तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. या घटनेचा व्हिडिओ आता सर्वांना भावूक करत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 10, 2026 | 08:46 AM
15 व्या वर्षी घर सोडलं, 50 वर्षांनंतर भिक्षूच्या रुपात घरी परतला अन् पाहून आईला अश्रू झाले अनावर; हृदयद्रावक घटनेचा Video Viral

15 व्या वर्षी घर सोडलं, 50 वर्षांनंतर भिक्षूच्या रुपात घरी परतला अन् पाहून आईला अश्रू झाले अनावर; हृदयद्रावक घटनेचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • मोठ्या प्रतीक्षेनंतर घडलेल्या एका भावनिक भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
  • दीर्घ काळानंतर समोर आलेल्या व्यक्तीला पाहताच कुटुंबीयांच्या भावना अनावर झाल्याचे हृदयस्पर्शी दृश्य व्हिडिओत दिसून येते.
  • या घटनेने आईच्या निस्वार्थ प्रेमाची आणि आपल्या माणसांची वाट पाहण्याच्या भावनेची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे.
या जगात आईहून अधिक प्रेम आपल्यावर कुणीच करु शकत नाही. आईला ममतेचं प्रतीक मानलं जातं. याच पार्श्वभूमीवर अलिकडे एक भावूक करणाला व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात आई-मुलाचे अनोखे मिलन दिसून आले. ४६ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ही भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे ज्यामुळे मुलाला पाहताच आईला अश्रू अनावर झाले.

रिल्सच्या नादात हद्द केली पार, भारतीय महिलेने परदेशात जाऊन केला टाॅवेल डान्स; पाहून लोक हैराण; Video Viral

१५ वर्षांचा असताना घर सोडलेला तिचा चिमुकला मुलगा आता मोठा झाला होता. आपल्या मुलाला इतक्या वर्षांनंतर पाहून तिचा ऊर भरुन आला आणि डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर शेअर करण्यात आला असून यातील दृष्यांनी यूजर्सना भावूक केलं आहे. चला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

साधु बनण्यासाठी घर सोडले

ही घटना उत्तराखंडमधील पिथोरगड येथील आहे. वयाच्या १५ व्या वर्षी येथील एका मुलाने आपल्या घराचा, कुटुंबाचा त्याग करत घर सोडले आणि तो घरी परतला तेव्हा तो ‘बुद्धनाथ’ नावाचा साधु बनला होता. दारोदारी भिक्षेसाठी भटकणाऱ्या या साधुची पाऊले अखेर 50 वर्षांनंतर त्याच्या घरी येऊन पोहचली. आईने जेव्हा त्याला दारात साधुच्या वेशात पाहिले तेव्हा त्याला पाहून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती आपल्या मुलाला पाहून खुश झाली होती. तिचा हा आनंद तिला शब्दात व्यक्त करता येत नव्हता. व्हिडिओमध्ये घराजवळ अन्य काही लोक देखील जमा झाल्याचे दिसते जे आई-मुलाच्या या मिलनाला आपल्या डोळ्यांनी पाहत असतात. यातीलच एकाने या घटनेचा व्हिडिओ आपल्या कॅमेरात कैद केला आणि हे दृष्य सोशल मिडयावर शेअर केले.

A sadhu reunites with his mother after 50 years. He left home at 15 for the ascetic path; she never stopped waiting. A timeless reminder: a mother’s love never fades. ❤️ pic.twitter.com/Rtth39wZbX — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) June 9, 2026

रेल्वे स्टेशनवर वृद्धासोबत क्रुरता! व्यक्ती आला, आधी झोपेतून उठवलं अन् मग थेट बेल्टने मारायला केली सुरुवात; Video Viral

हा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘५० वर्षांनंतर एका साधूची आपल्या आईशी पुन्हा भेट झाली. वयाच्या १५ व्या वर्षी संन्यासाचा मार्ग स्वीकारण्यासाठी त्यांनी घर सोडले होते, पण आईने त्यांची वाट पाहणे कधीच थांबवले नाही. एक शाश्वत आठवण: आईचे प्रेम कधीच ओसरत नाही’.

व्हिडिओ पाहून अनेक यूजर्स भावूक झाले असून काहींनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. यात एका यूजरने म्हटले की, “५० वर्षांची प्रतीक्षा हेच सिद्ध करते की, आईचे हृदय काळाच्या सीमांच्या पूर्णपणे पलीकडे असते”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अगदी आदि शंकराचार्यांनीही आपल्या आईची परवानगी मिळेपर्यंत घर सोडले नाही” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “आपल्या आईसोबत राहून तिची काळजी घेतली असती, तर त्याचे ते सर्व श्रम वाचले असते. ते खरोखरच दैवी ठरले असते”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Emotional video viral sadhu reunites with mother after 50 years viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 08:45 AM

Topics:  

  • Trending News
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

मुलांच्या आरोग्याशी खेळ सुरु? १० रुपयांच्या फ्रूटीत आढळला संशयास्पद काळा पदार्थ; व्हायरल VIDEO मुळे खळबळ
1

मुलांच्या आरोग्याशी खेळ सुरु? १० रुपयांच्या फ्रूटीत आढळला संशयास्पद काळा पदार्थ; व्हायरल VIDEO मुळे खळबळ

व्हिडिओत सोनं-चांदी दाखवणं पडलं महागात; सोशल मिडिया क्रिएटरच्या घरी चोरांची धाड, संपूर्ण घरच केलं साफ
2

व्हिडिओत सोनं-चांदी दाखवणं पडलं महागात; सोशल मिडिया क्रिएटरच्या घरी चोरांची धाड, संपूर्ण घरच केलं साफ

रिल्सच्या नादात हद्द केली पार, भारतीय महिलेने परदेशात जाऊन केला टाॅवेल डान्स; पाहून लोक हैराण; Video Viral
3

रिल्सच्या नादात हद्द केली पार, भारतीय महिलेने परदेशात जाऊन केला टाॅवेल डान्स; पाहून लोक हैराण; Video Viral

रेल्वे स्टेशनवर वृद्धासोबत क्रुरता! व्यक्ती आला, आधी झोपेतून उठवलं अन् मग थेट बेल्टने मारायला केली सुरुवात; Video Viral
4

रेल्वे स्टेशनवर वृद्धासोबत क्रुरता! व्यक्ती आला, आधी झोपेतून उठवलं अन् मग थेट बेल्टने मारायला केली सुरुवात; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.