Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ही व्यथा काही आगळीच… सिग्नल लागताच तरुणाने लगेच बाईकच्या टाकीवर सुरु केला लॅपटाॅप; म्हणाला, हेच आहे कॉर्पोरेटचे आयुष्य

Corporate Employee Video : कामाचा बोजा इतका वाढला की तरुणाने सिग्नलवरील पाच मिनिटेही वाया घालवू दिले नाही. दृष्य पाहून यूजर्सने तरुणाच्या कामावरच्या निष्ठेला केले सलाम.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 23, 2026 | 12:09 PM
ही व्यथा काही आगळीच... सिग्नल लागताच तरुणाने लगेच बाईकच्या टाकीवर सुरु केला लॅपटाॅप; म्हणाला, हेच आहे कॉर्पोरेटचे आयुष्य

ही व्यथा काही आगळीच... सिग्नल लागताच तरुणाने लगेच बाईकच्या टाकीवर सुरु केला लॅपटाॅप; म्हणाला, हेच आहे कॉर्पोरेटचे आयुष्य

Follow Us
Follow Us:
  • सिग्नलवर थांबलेल्या एका व्यक्तीची कृती पाहून सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली.
  • व्हिडिओने कॉर्पोरेट संस्कृतीतील वाढत्या कामाच्या ताणावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
  • या दृश्यावर नेटकऱ्यांनी काम-जीवन समतोलाबाबत विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
कॉर्पोरेटचे आयुष्य दिसायला बाहेरुन चांगले वाटत असले तरी आतून मात्र चित्र काही वेगळेच असते. अनेकदा वर्कप्रेशर आणि टाॅक्सिक एनव्हारमेंट पाहून लोक आपला जाॅब क्वीट करतात. विचार करा, इथे कामाचा ताण इतका असतो की डिग्री घेतलेली लोक देखील नोकरी सोडून चहाचा स्टाॅल टाकण्याचा विचार करतात. अलिकडे सोशल मिडियावर आता अशाच एका काॅर्पोरिट एम्पलाॅईचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये रस्त्यावर एक व्यक्ती बाईकच्या टाकीवर लॅपटाॅप उघडून आपले काम करताना दिसला. दाव्यानुसार, रस्त्यावर सिग्नल लागला होता अशात वेळ का वाया घालवायाचा या विचाराने व्यक्तीने आपला लॅपटाॅप ओपन केला आणि आपले काम करायला सुरुवात केली.

काय सांगता सापदेखील निघाला Oggy चा फॅन, चिमुकल्याच्या शेजारी बसून पाहू लागला कार्टून; मजेदार Video Viral

अनेक कंपन्यांमध्ये नोकरदारांचे कामाचे ८ तास फक्त ऑफीसमध्ये संपत नाही तर ऑफीसबाहेर देखील त्यांना काम करावं लागतं. व्हिडिओमध्येच याचेच एक उदाहरण पाहायला मिळाले. रस्त्यावर सिग्नलमुळे मोठा ट्रॅफिक जाम झाल्याचे दिसते. अनेकजण यावेळी आपल्या फोनवर टाईमपास करत असतात पण यात एक व्यक्ती मात्र ट्रॅफिकमध्येही लॅपटाॅप उघडून कंपनीचे काम करताना दिसून येतो. बाईकच्या टाकीवर आपली बॅग ठेवून आणि मग त्यावर लॅपटाॅप ठेवून व्यक्ती आपली ऑफीसचे काम पूर्ण करत असतो. ही एक झलक आहे दाखवून देण्याची की कार्पोरेट कंपन्या कर्मचाऱ्यांवर किती मोठ्या प्रमाणात कामाचे प्रेशर लादते. जर ट्रॅफिकमध्ये मिळालेले पाच मिनिटे देखील व्यक्तीला स्वत:साठी काढता येत नसतील तर तर कॉर्पोरेट जगतातील कामाचा ताण आणि सतत उपलब्ध राहण्याची अपेक्षा किती वाढली आहे, याची ही घटना बोलकी झलक ठरते.

A 5 minute traffic jam at a signal, and this man, sitting on a bike, pulled out his laptop and started working. Even after an 8 hour job, he still has to work on the way home. That probably means he’ll continue working even after reaching home. People have slowly turned into… pic.twitter.com/5b8Uj24oyb — Saffron Chargers (@SaffronChargers) July 21, 2026

बापरे! तुरुंगात जाण्याच्या भितीने व्यक्तीने स्वत: ला जिवंतपणीच पुरले, घटनेने पोलिसही थक्क

घटनेचा व्हिडिओ @SaffronChargers नावाच्या एक्स अकाऊंटवर या घटनेचे दृष्य शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने यावर कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “लोक आपल्या कामाशी जखडलेले आहेत”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे समर्पणाचे अत्युच्च उदाहरण आहे. खरोखरच अप्रतिम. मला आशा आहे की त्याला याचा चांगला पगार मिळत असावा”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “दुर्दैंवी गोष्ट म्हणजे इतकं करुनही कार्यक्षमतेवर कंपनी प्रश्न उपस्थित करते”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Employee working on laptop in traffic signal viral video corporate work pressure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 12:09 PM

Topics:  

  • trending
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

कोलकाता मेट्रोमध्ये महिलांचा हायव्होल्टेज ड्रामा! थेट ऑन-ड्यूटी RPF कर्मचाऱ्याशीच भिडल्या; VIDEO तुफान व्हायरल
1

कोलकाता मेट्रोमध्ये महिलांचा हायव्होल्टेज ड्रामा! थेट ऑन-ड्यूटी RPF कर्मचाऱ्याशीच भिडल्या; VIDEO तुफान व्हायरल

Naukri JobSpeaks Report: नोकरीच्या शोधात असलेल्या फ्रेशर्ससाठी आनंदाची बातमी! ‘या’ क्षेत्रातील भरतीला मिळाला जोरदार वेग
2

Naukri JobSpeaks Report: नोकरीच्या शोधात असलेल्या फ्रेशर्ससाठी आनंदाची बातमी! ‘या’ क्षेत्रातील भरतीला मिळाला जोरदार वेग

वय फक्त एक नंबर! आजीबाईंनी पोल वॉल्टमध्ये दाखवला असा पराक्रम की सगळेच झाले थक्क, VIDEO पाहून लोकांनी तोंडात घातली बोटं
3

वय फक्त एक नंबर! आजीबाईंनी पोल वॉल्टमध्ये दाखवला असा पराक्रम की सगळेच झाले थक्क, VIDEO पाहून लोकांनी तोंडात घातली बोटं

आता भाज्यांऐवजी फ्रिजमध्ये ठेवले जाणार माणूस? जपानचा ‘हा’ VIDEO पाहून फिरून जाईल डोके!
4

आता भाज्यांऐवजी फ्रिजमध्ये ठेवले जाणार माणूस? जपानचा ‘हा’ VIDEO पाहून फिरून जाईल डोके!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.