Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘माझ्या पाठीत दुखतंय…’; कर्मचाऱ्याचा मेसेज अन् केवळ 10 मिनिटात झाला मृत्यू, मॅनेजरलाही बसला धक्का

सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक घटना व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने आपल्या बॉसकडे सुट्टीसाठी मेसेज केला होता. पण या मेसेजच्या काही मिनिटानंतर त्याच्यासोबत असे काही घडले आहे की, बॉसला देखील धक्का बसला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 15, 2025 | 12:41 PM
Empolyees dies of cardiac arrest just after 10 mitutes sending leave message

Empolyees dies of cardiac arrest just after 10 mitutes sending leave message

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. सोशल मीडियामुळे देशभरातीलच नव्हे तर जगभारतील अनेक घटनांची माहिती आपल्याला सहज उपलब्ध होते.सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक पोस्ट व्हायरल होत आहे. यामध्ये सांगण्यात आले आहे की, एका कर्मचाऱ्याने सुट्टी घेतल्यानंतकर काही मिनिटांतच त्याचा मृत्यू  झाला आहे. या धक्कादायक घटनेने अनेजण हादरले आहे. यामुळे कधी कोण दहवेल, कदी कोणत्या व्यक्तीशी शेवटची भेट असेल सांगता येत नागी. काही क्षणांपूर्वी ज्या व्यक्तीशी तुम्ही बोलला, आनंदाने गप्पा मारल्या कदाचित संध्याकाळी ती व्यक्ती जिवंत नसेल. व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये देखील असेच काहीशी घटनेची माहिती देण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय? 

व्हायरल होत असलेल्या पोस्टनुसार, एका व्यक्तीने आपल्या बॉसकडे बरे वाटत नसल्याने सुट्टी मागतील होती. पण धक्कादायक बाब म्हणजे त्याने बाॉसला मेसेज केल्यानंर दहा मिनिटांतच त्याचा मृत्यू झाला. या घटेची माहिती मिळताच बॉसला तुमच्यासारखाच धक्का बसाल होता. कर्मचाऱ्याने आजारी असल्यामुळे बॉसला रजा घेण्यासाठी मेसेज केला आणि त्याच्या १० मिनिटानंतर त्याच्य हृदयविकाराच्या घटनेने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आाहे. सोशल मीडियावर अय्यर नावचा व्यक्तीने ही पोस्ट शेअर केली आहे.

शेवटी आई ती आईच! बाळाला वाचवण्यासाठी पाण्याच्या राक्षसाशी भिडली हात्तीणी; मगरीवर लाथा मारत हल्ला केला अन्…, Video Viral

केव्ही अय्यर असे या व्यक्तीचे नाव असून त्याने सांगितले की, माझ्या एका कर्मचाऱ्याने मला सकाळी ८.२७ ला मेसेज केला होता. ‘सर मला पाठदुखीच्या त्रासामुळे ऑफिसला येता येणार नाही. कृपया मला रजा द्या’ यावर बॉसने देखील त्याला उत्तर देत म्हटले की, ठीक आहे, विश्रांती घे. त्यानंतर दिवस नेमहमीप्रमाणे गेला. पण संध्याकाळी कर्मचाऱ्याच्या मृत्यूची बातमी त्याला मिळाली. यामुले मॅनेरजला धक्का बसला.

मॅनेजरने सांगितले की,त्याला ही माहिती मिळताच त्याने कॉल करण्यासाठी दुसऱ्या एका कर्मचाऱ्याला विचारुन खात्री करुन घेतली. त्यानंतर लगेचच त्या कर्मचाऱ्याच्या घरी गेला. तिथे त्याला कळालेल की, कर्मचाऱ्याचा ८.४७ ला निधन झाले. त्याला हृदयविकराचा झटका आला होता. मॅनेजरने या पोस्टच्या शेवटी लिहिले आहे की, ही घटना ऐकून त्याला अतिशय जोरदार झटका बसला होता. त्याने म्हटले की, आयुष्य अनप्रेडिक्टेबल असून कोणसोबत कधी काय घडेल हे निश्चित नाही, यामुळे सर्व लोकांशी दयेने वागा, आनंदाने जगा. कारण तुम्हालाही माहित नाही की पुढच्या मिनिटाला तुमच्यासोबत काय घडेल.

DEVASTATING INCIDENT WHICH HAPPENED TODAY MORNING :-

One of my colleague, Shankar texted me today morning at 8.37 am with a message
“Sir, due to heavy backpain I am unable to come today. So please grant me leave.” Such type of leave requests, being usual, I replied “Ok take…

— KV Iyyer – BHARAT 🇮🇳🇮🇱 (@BanCheneProduct) September 13, 2025

सध्या या घटनेने अनेकांना धक्का बसला आहे. अनेकांनी खरेच आयुष्य आनंदानने जगले पाहिजे. उद्याा काय होईल किंवा आज काही क्षणानंतर कोणासोबत काय घडेल सांगत येत नाही. या घटनेने सध्या सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.विद्या

मंदीर आहे की कुस्तीचा आखाडा? भर वर्गात दोन शिक्षकांमध्ये जबरदस्त हाणामारी; एकमेकांची कॉलर धरली अन्…, Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Empolyees dies of cardiac arrest just after 10 mitutes sending leave message

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2025 | 12:41 PM

Topics:  

  • shocking viral news
  • viral news

संबंधित बातम्या

शेवटी आई ती आईच! बाळाला वाचवण्यासाठी पाण्याच्या राक्षसाशी भिडली हात्तीणी; मगरीवर लाथा मारत हल्ला केला अन्…, Video Viral
1

शेवटी आई ती आईच! बाळाला वाचवण्यासाठी पाण्याच्या राक्षसाशी भिडली हात्तीणी; मगरीवर लाथा मारत हल्ला केला अन्…, Video Viral

विद्या मंदीर आहे की कुस्तीचा आखाडा? भर वर्गात दोन शिक्षकांमध्ये जबरदस्त हाणामारी; एकमेकांची कॉलर धरली अन्…, Video Viral
2

विद्या मंदीर आहे की कुस्तीचा आखाडा? भर वर्गात दोन शिक्षकांमध्ये जबरदस्त हाणामारी; एकमेकांची कॉलर धरली अन्…, Video Viral

विमान नाही ही तर सायकल… ! पॅडल मारत जपानी विद्यार्थ्यांनी सायकलला आकाशात उडवले, पाहून सर्वांनाच बसला धक्का; Video Viral
3

विमान नाही ही तर सायकल… ! पॅडल मारत जपानी विद्यार्थ्यांनी सायकलला आकाशात उडवले, पाहून सर्वांनाच बसला धक्का; Video Viral

धक्कादायक! आकाशात उडताना दिसली रहस्यमयी सावली; पाहून सर्वांनाच बसला धक्का, कुणी म्हटलं, चेटकीण तर कुणी म्हटलं… Video Viral
4

धक्कादायक! आकाशात उडताना दिसली रहस्यमयी सावली; पाहून सर्वांनाच बसला धक्का, कुणी म्हटलं, चेटकीण तर कुणी म्हटलं… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.