Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Farmer Video : कष्टाचं सोनं झालं! पीक येताच शेतकऱ्याचा आनंद गगनात मावेना; लहान मुलासारख्या मारु लागला उड्या, Video Viral

Farmer Video : सोशल मीडियावर एक अत्यंत भावुक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका शेतकऱ्याच्या शेतात पीक आल्याने त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. तो अगदी लहान मूलाप्रमाणे शेतात कोलांट्या उड्या मारत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी देखील भावुक झाले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: May 21, 2026 | 11:30 AM
Farmer Video

Farmer Video

Follow Us
Follow Us:
  • कष्टाचं सोनं झालं! पीक येताच शेतकऱ्याचा आनंद गगनात मावेना
  • लहान मुलासारख्या मारु लागला उड्या
  • व्हिडिओ व्हायरल
Farmer Video : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. काही व्हिडिओ पाहून तीव्र संताप येतो, तर काही थेट मनाला भिडतात. सध्या सोशल मीडियावर एक अत्यंत भावनिक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका शेतकऱ्याच्या मेहनतीचे फळ त्याला मिळाले असून अगदी लहान मूलासारखा उड्या मारत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी देखील भावूक झाले आहेत.

काय सांगता! बांग्लादेशच्या बाजारात उतरली डोनाल्ड ट्रम्पची जुडवा म्हैस, लोकांना पाहूनच होतोय अमेरिकेच्या पंतप्रधानांचा भास

शेतात रात्रंदिवस काम करुन, घाम गाळून, पिकाची पोटच्या लेकरासारखी काळझी घेतल्यानंतर प्रत्येक शेतकरी पीक कापणीची वाट बघत असतो. हा दिवस शेतकऱ्यासाठी दिवाळी सारखाच असतो. तेलंगनातील शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचे फळ मिळाले असून त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की शेतात पीक कापणीचे काम सुरु आहे. दुसऱ्या बाजूला आलेले उत्तमी पीक पाहून शेतकरी आनंदात उड्या मारत आहे. त्याला आपला आनंद सावरता आला नसून तो अगदी लहान मूलासारखा शेताता इकडून तिकडे कोलांट्या उड्या मारत आहे. वयाची, आजूबाजूच्या लोकांची कसलीही पर्वा न करता आनंदात झुमत आहे.

व्हायरल व्हिडिओ

An elderly farmer’s joy knew no bounds after harvesting his paddy crop.
He celebrated like a child in the fields, winning hearts online with his energy and passion for farming.#Farmer #Harvest #ViralVideo #Farming #Inspiring pic.twitter.com/sIdvQTlRXi
— Telangana Ahead (@telanganaahead) May 19, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @telanganaahead या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओत शेतकऱ्याचा अथांग आनंद अगदी स्पष्टपण दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी देखील भावुक झाले आहेत. एका नेटकऱ्याने, हा केवळ आनंद नाही, तर त्याच्या कष्टाचे, मेहनतीचे फळ आहे. दुसऱ्या एका नेटकऱ्याने हीच शेतकऱ्याची खरी दिवाळी असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस पडत आहे.

Desi Jugaad : ‘हाय गर्मी’ , कडाक्याच्या उन्हात थंडगार हवेसाठी भारतीयांचा भन्नाट जुगाड; VIDEO पाहून पोट धरुन हसाल

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Farmer video jumping with joy after harvest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

गुहेत पर्यटकांचा धिंगाणा! डोक्यावर स्पीकर ठेवून हरियाणवी गाण्यावर केला डान्स; Video Viral
1

गुहेत पर्यटकांचा धिंगाणा! डोक्यावर स्पीकर ठेवून हरियाणवी गाण्यावर केला डान्स; Video Viral

लिफ्ट उघडली अन् मृत्यूने गाठलं… मुलगी-नातवासमोर दरवाजातच चिरडली गेली ५० वर्षीय महिला; घटनेचा थरारक Video Viral
2

लिफ्ट उघडली अन् मृत्यूने गाठलं… मुलगी-नातवासमोर दरवाजातच चिरडली गेली ५० वर्षीय महिला; घटनेचा थरारक Video Viral

माणूस आहे की स्प्रिंग? कपड्यासारखं पिळवटून टाकलं शरीर, Viral Video पाहून बसेल धक्का
3

माणूस आहे की स्प्रिंग? कपड्यासारखं पिळवटून टाकलं शरीर, Viral Video पाहून बसेल धक्का

‘आम्ही Gen-Z आहोत, हे सहन करणार नाही!’ लडाख चेकपोस्टवर तरुणीचा जवानावर संताप, Video Viral
4

‘आम्ही Gen-Z आहोत, हे सहन करणार नाही!’ लडाख चेकपोस्टवर तरुणीचा जवानावर संताप, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.