Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फादर ऑफ द इयर! पावसापासून मुलाचे संरक्षण करण्यासाठी वडिलांनी घेतली पॉलीथिन बॅगची मदत; Video Viral

Cute Video Viral : व्वा, वडिलांचा जुगाड पाहून यूजर्सच्या चेहऱ्यावर खुललं हसू. पाॅलिथीनच्या पिशवीत मुलाला बसवलं अन् गोंडस दृष्य पाहाय तर तुम्हीही हसाल.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 28, 2026 | 03:21 PM
फादर ऑफ द इयर! पावसापासून मुलाचे संरक्षण करण्यासाठी वडिलांनी घेतली पॉलीथिन बॅगची मदत; Video Viral

फादर ऑफ द इयर! पावसापासून मुलाचे संरक्षण करण्यासाठी वडिलांनी घेतली पॉलीथिन बॅगची मदत; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • पावसापासून मुलाचे संरक्षण करण्यासाठी वडिलांनी केलेला भन्नाट जुगाड सोशल मीडियावर व्हायरल झाला.
  • मोठ्या प्लास्टिकच्या पिशवीत बसलेल्या चिमुकल्याचा गोंडस अंदाज पाहून नेटकरी भारावले.
  • व्हिडिओवर यूजर्सकडून कौतुकाचा वर्षाव होत असून वडिलांच्या कल्पकतेची चर्चा रंगली आहे.
सोशल मिडियाच्या दुनियेत तुम्हाला अनेक अजब-गजब व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या पावासाळ्याचा ऋतू सुरु असल्याने पावासाचे अनेक व्हिडिओज सोशल मिडियावर शेअर केले जात आहेत. अशातच अलिकडे एका चिमुकल्या मुलाचा व्हिडिओ इंटरनेटवर खूप जास्त व्हायरल होत आहे. यामध्ये पाण्यापासून वाचण्यासाठी लहान मुलाला त्याच्या वडिलांनी एका पॉलीथिन बॅगमध्ये टाकल्याचे दिसते. मुलगा इतका लहान आणि गोंडस होता की इवल्याश्या पाॅलिथीन बॅगमध्येही तो मावला. यातून फक्त त्याचा चेहरा तितका दिसत होता. वडिलांचा हा जुगाड आणि मुलाचे गोंडस रुप पाहून यूजर्सच्या चेहऱ्यावर हसू उमलले आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर ट्रेंड करत असून अनेकांनी व्हिडिओला वेगाने शेअर करण्यास सुरुवात केली आहे. चला यात काय दिसलं ते सविस्तर जाणून घेऊया.

आईसाठी मुलाचा अनोखा चमत्कार, कचऱ्यापासून घरकामासाठी तयार केले रोबोट; Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक वडील आपल्या मुलासोबत रस्त्यावरून चालत कुठेतरी जात आहेत. अशातच अचानक वातावरण खराब होते आणि वडिलांजवळ छत्री नसते. छत्रीविना मुलाला पावसातून भिजण्यापासून कसे रोखायचे ते वडिलांना सूचत नाही, अशात मुलाला वाचवण्यासाठी ते एका पाॅलिथीन बॅगची मदत घेतात. होय, छत्री किंवा रेनकोट वापरण्याऐवजी, वडिलांनी मुलाला पूर्णपणे एका मोठ्या प्लास्टिकच्या पिशवीत टाकले. मुलाचे शरीर पिशवीत पूर्णपणे झाकलेले असते, फक्त त्याचा चेहरा तितका स्पष्ट दिसून येत असतो. बॅगेत बसून मुलगा इकडे-तिकडे बघत राहतो आणि त्याला मिळालेल्या पिशवीतील फ्रि राईडची तो मजा लुटतो. हा व्हिडिओ सिद्ध करते की, संसाधने नसली तरी वडिल आपल्या मुलांना कोणत्याही परिस्थितीत त्रास होऊ देत नाही. उलट, कोणता ना कोणता जुगाड करुन ते मुलांना सुरक्षित वातवरण देण्याचा प्रयत्न करतात.

पैसा बोलता है! पैशांच्या नोटांनी घर इतकं भरलं की कचऱ्यासारख्या घराबाहेर पसरल्या नोटा; Video Viral

जुगाडाचा हा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला असून याला सोशल मिडियावर चांगलेच शेअर केल जात आहे . व्हिडिओला चांगले व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने यावर कमेंट्स करत व्हिडिओतील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “व्वा, वडिलांच्या जुगाडाला तोड नाही”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ किती गोड आहे, तो चेहरा पाहून असं वाटलं की त्याने परिस्थिती स्वाकारली”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “अरे व्वा, मुलगा किती गोंडस दिसतोय”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Father uses plastic bag to protect baby from rain heartwarming jugaad video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • trending
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
1

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral
2

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट
3

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म
4

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.