Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Video: जनरल डब्यात सीटवरून राडा! एकामेकींच्या जिंझ्या धरत केली फ्री स्टाईल हाणामारी; Video Viral

Viral Video:भारतीय रेल्वेच्या जनरल डब्यात बसण्याच्या जागेवरून झालेला वाद हातघाईपर्यंत पोहोचल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावरील माहितीनुसार, ही घटना दिल्लीहून बिहारकडे जाणाऱ्या एका रेल्वेच्या जनरल डब्यात घडली.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 27, 2026 | 05:05 PM
General Train Coach Fight Viral Video (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

General Train Coach Fight Viral Video (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • भारतीय रेल्वेच्या जनरल डब्यातील गर्दी
  • एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल
  • एकामेकींचे केस धरत सीटवरुन खाली
General Train Coach Fight Viral Video: भारतीय रेल्वेच्या जनरल डब्यातील गर्दी हा काही नवीन विषय नाही. रोज हजारो प्रवासी कमी जागेत प्रवास करत असल्याने किरकोळ कारणांवरूनही वाद होण्याच्या घटना समोर येत असतात. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, बसण्याच्या जागेवरून सुरू झालेला वाद काही क्षणांतच हातघाईपर्यंत पोहोचल्याचा दावा केला जात आहे.

वाद नेमका कुठे झाला?

सोशल मीडियावर फिरणाऱ्या माहितीनुसार, ही घटना दिल्लीहून बिहारकडे जाणाऱ्या एका रेल्वेच्या जनरल डब्यात घडल्याचे सांगितले जात आहे. प्रवाशांनी खचाखच भरलेल्या डब्यात प्रत्येकजण थोडीफार जागा मिळवण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी एका महिलेने दुसऱ्या प्रवाशाला थोडे सरकून बसण्याची विनंती केली. सुरुवातीला हा साधा संवाद वाटत असला, तरी काही क्षणांतच वातावरण बदलले.

A video reportedly shows a heated argument inside the general coach of a train travelling from Delhi to Bihar. According to claims on social media, the dispute began when a woman politely asked another passenger to move a little so she could sit. The request was allegedly… pic.twitter.com/hLpWnvAYFn — SAFFRON LION (@SaffronlionX) July 27, 2026

किरकोळ कारणावरुन वाद

विनंतीनंतर दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली. एकमेकांना उत्तर देताना आवाज चढला. त्यानंतर दोघींही एकामेकींचे केस धरत सीटवरुन खाली पडल्या.त्यांनतर एकीच्या अंगावर बसत फ्री स्टाईल भांडणाला सुरुवात केली. तिथल्या उपस्थितीत प्रवासीही त्या वादाकडे पाहू लागले. काही जणांनी दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र परिस्थिती आणखी चिघळल्याचे व्हिडिओमध्ये दिसत असल्याचा दावा केला जात आहे.

Love Marriage Viral Video: आई-वडीलांनी चार दिवस ठेवलं घरात बंद… प्रियकराने वाचवले प्राण, तरीही… नेमकं प्रकरण काय?

काही क्षणांतच हा वाद धक्काबुक्की आणि मारामारीपर्यंत पोहोचला

दरम्यान, वादाच्या भरात काही कठोर शब्द वापरले गेल्याचेही सोशल मीडियावर सांगितले जात आहे. त्यानंतर राग अनावर झाल्याने दोन्ही बाजूंतील प्रवासी एकमेकांसमोर उभे ठाकले. काही क्षणांतच हा वाद धक्काबुक्की आणि मारामारीपर्यंत पोहोचला. त्यामुळे डब्यात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

“तू कधी शारदा, तू कधी रागीनी….” बसमधील गैरवर्तनाला महिलेचे सडेतोड उत्तर, Video Viral

मोबाईलमध्ये संपूर्ण प्रकाराचे चित्रीकरण

घटनेदरम्यान उपस्थित असलेल्या काही प्रवाशांनी मोबाईलमध्ये संपूर्ण प्रकाराचे चित्रीकरण केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच त्यावर हजारो प्रतिक्रिया उमटू लागल्या. दरम्यान, हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असला तरी ही घटना नेमकी कोणत्या रेल्वेत आणि कोणत्या दिवशी घडली, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. तसेच सोशल मीडियावर करण्यात आलेल्या दाव्यांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही. त्यामुळे या घटनेकडे सावधपणे पाहण्याची गरज आहे.

 

Web Title: Fight over seat in general train coach escalates into physical brawl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 05:00 PM

Topics:  

  • funny video
  • Local Trains
  • Marathi News

संबंधित बातम्या

Lodha Group: रिअल इस्टेट दिग्गज ‘लोढा’चा धमाका! नफा दुपटीने वाढून 1373 कोटींवर; आतापर्यंतचा सर्वोच्च विक्रम
1

Lodha Group: रिअल इस्टेट दिग्गज ‘लोढा’चा धमाका! नफा दुपटीने वाढून 1373 कोटींवर; आतापर्यंतचा सर्वोच्च विक्रम

Education Minister Net Worth: नवीन की जुने… शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी की धर्मेंद्र प्रधान, कोण आहेत सर्वाधिक श्रीमंत?
2

Education Minister Net Worth: नवीन की जुने… शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी की धर्मेंद्र प्रधान, कोण आहेत सर्वाधिक श्रीमंत?

Patanjali Atta : पतंजलीच्या पिठात आढळलं कीटकनाशक! बाजारातून साठा मागे घेण्याचे आदेश; शेअर्समध्ये मोठी घसरण
3

Patanjali Atta : पतंजलीच्या पिठात आढळलं कीटकनाशक! बाजारातून साठा मागे घेण्याचे आदेश; शेअर्समध्ये मोठी घसरण

Amravati News: हेल्मेट सक्तीचा गैरफायदा? अमरावतीत बनावट हेल्मेटची विक्री; नागरिकांच्या जीवाशी खेळ
4

Amravati News: हेल्मेट सक्तीचा गैरफायदा? अमरावतीत बनावट हेल्मेटची विक्री; नागरिकांच्या जीवाशी खेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.