Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ही क्रूरता नाही काय? अमानुष मारहाण, रक्तबंबाळ शरीर अन् तितक्यात थारने मागून दिली जोरदार धडक; थरारक Video Viral

Shocking Video Viral: रक्तबंबाळ शरीर घेऊन रस्त्यावर चालत होता तरुण तितक्यात थारने मागून दिली धडक अन् भयावह दृश्य कॅमेरात झाले कैद. घटना उत्तर प्रदेशाच्या नोएडातील असून याचा थरारक व्हिडिओ सध्या जोरदार वायरल होतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 04, 2025 | 12:00 PM
ही क्रूरता नाही काय? अमानुष मारहाण, रक्तबंबाळ शरीर अन् तितक्यात थारने मागून दिली जोरदार धडक; थरारक Video Viral

ही क्रूरता नाही काय? अमानुष मारहाण, रक्तबंबाळ शरीर अन् तितक्यात थारने मागून दिली जोरदार धडक; थरारक Video Viral

Follow Us
Follow Us:

कलियुगाचा अंत किती जवळ आला आहे आणि आपण खरोखरच कलियुगात जगत आहोत हे पटवून देणाऱ्या अनेक गोष्टी दररोज आपल्या डोळ्यासमोर येत असतात. आताही माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे ज्यात एक क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्याचे दृश्य दिसून आले. ही घटना उत्तर प्रदेशातील नोएडामधील आहे, ज्यात थार चालकाने कायदा आणि सुव्यवस्थेला उघड आव्हान देत एका व्यक्तीवर हल्ला चढवला. एका थारचालकाने प्रथम एका तरुणाला जबर मारहाण केली, त्यानंतर जखमी अवस्थेत त्याला रस्त्यावर सोडून दिल, यानेही जेव्हा त्याच पोट भरलं नाही तेव्हा त्याने व्यक्तीच्या अंगावर आपली थार कर नेली आणि पाठीमागून त्याला आपल्या थारने उडवलं. यांनतर व्यक्ती नाल्यात पडला आणि ही संपूर्ण घटना एकाने आपल्या कॅमेरात कैद केली. याचाच व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने शेअर केला जात आहे.

व्यक्तीच्या धाडसाला तोड नाही! अख्या शरीरावर वसलं पालींच गाव; एक एक करून उचललं अन् दृश्य पाहून धडकीच भरेल… Video Viral

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २ जून २०२५ रोजी दुपारी ३ वाजता सेक्टर २४ पोलिस ठाण्याच्या परिसरातील सेक्टर ५३ मध्ये घडून आल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत जखमी झालेला तरुण सौरभ यादव हा सेक्टर ३९ मधील रहिवासी आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कमेंट करण्यावरून त्याचा एका व्यक्तीबरोबर वाद झाला. या वादात दोघांनी एकमेकांना मारहाण केली, ज्यात सौरभ यादव आणि त्याचा भाऊ गंभीर जखमी झाले. यावेळी त्यांचे शरीर रक्तबंबाळ झाले होते आणि याच अवस्थेत ते रस्त्यावरून चालत होते मात्र यांनतर भरधाव वेगात एक काळ्या रंगाची थार येते आणि सौरभला जोरदार धडक देते. या धडकेत तो थेट पुढे असलेल्या नाल्यात जाऊन पडतो आणि व्हिडिओ इथेच संपतो. पुढे काय झाले किंवा घटनेवर काही कारवाई करण्यात आली आहे की नाही ते व्हिडिओत स्पष्ट करण्यात आले नाही.

NOIDA
थार… थार…एक बार फिर थार चालक की रंगबाजी!
लहूलुहान युवक को पीटा फिर थार से मारी टक्कर!
सेक्टर 53 का मामला!
PS 24 pic.twitter.com/XRU5w5G87n
— हिमांशु शुक्ल (@himanshu_kanpur) June 3, 2025

सगळे त्याच्याकडे पाहत होते आणि तो तिच्याकडे…! RCB च्या विजयांनंतर पत्नी अनुष्काला मिठी मारत रडला विराट कोहली; Video Viral

दरम्यान घटनेचा व्हिडिओ @himanshu_kanpur नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची माहिती देण्यात आली असून आतापर्यंत हजारो लोकांनी व्हिडिओला पाहिले आहे तर अनेकांनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे खूप दुर्दैवी आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “युपी पोलिसांनी यावर लक्ष दिले पाहिजे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही

Web Title: First he beat and then hit the person with thar horrific video of noida goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2025 | 12:00 PM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral accident video
  • viral video

संबंधित बातम्या

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?
1

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?

Pune News: पिंपरी-चिंचवडमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्यांचा हल्ला; सीसीटीव्ही दृश्यांनी हादरले नागरिक
2

Pune News: पिंपरी-चिंचवडमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्यांचा हल्ला; सीसीटीव्ही दृश्यांनी हादरले नागरिक

Tukaram Mundhe: भेसळखोरांची झोप उडवणारे तुकाराम मुंढे चक्क मित्रांसाठी चहा बनवताना! VIDEO मध्ये दिसला त्यांचा ‘हा’ खास अंदाज
3

Tukaram Mundhe: भेसळखोरांची झोप उडवणारे तुकाराम मुंढे चक्क मित्रांसाठी चहा बनवताना! VIDEO मध्ये दिसला त्यांचा ‘हा’ खास अंदाज

Viral Video: गजबजलेल्या सबवेत बॅग फेकली अन् एका घोषणेने नागरिकांची पळाता भुई थोडी, , नेमकं प्रकरण काय?
4

Viral Video: गजबजलेल्या सबवेत बॅग फेकली अन् एका घोषणेने नागरिकांची पळाता भुई थोडी, , नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.