Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काळजाचा ठोका चुकेल! धावत्या व्हॅनचा दरवाजा अचानक उघडला अन् लहान मुलं थेट रस्त्यावर कोसळली; थरारक Video Viral

सोशल मीडियावर एक भीषण अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. धावत्या स्कूल व्हॅनमधून काही मुले धडाधड खाली कोसळली आहे. खड्ड्यामुळे व्हॅनला जोरात झटका बसला आणि दरवाजा उघडला गेला. यामुळे एकापाठोपाठ विद्यार्थी खाली कोसळले.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 26, 2026 | 05:19 PM
Children Fall Down from Moving School Van

Children Fall Down from Moving School Van

Follow Us
Follow Us:
  • धावत्या व्हॅनमधून ५ लहान मुलं रस्त्यावर कोसळली अन्…
  • थरारक Video Viral
  • पहा नेमकं काय घडलं?
सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये काही व्हिडिओ पाहून मनाला शांती मिळते तर काही व्हिडिओ काळजाचा ठोका चुकवतात. सध्या एक अत्यंत थरारक अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शाळेतून मुलांना घरी सोडायला जाणाऱ्या स्कूल व्हॅनचा दरवाजा डायरेक्ट उघडल्याने शाळकरी मुले थेट रस्त्यावर कोसळली आहेत. या घटनेचा व्हिडिओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे.

काळ आला होता पण वेळ नव्हती! ज्वालामुखीचा अचानक उद्रेक झाला अन्…; थोडक्यात बचावले पर्यटक, थरारक VIDEO VIRAL

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक स्कूल व्हॅन मुलांना घेऊन घरी सोडण्यास निघाली आहे. याच वेळी याच वेळी रस्त्यावरील एका खड्ड्यामुळे गाडीला जोरात धक्का बसतो. हा झटका एवढा जोरात होता की व्हॅनच्या मागच्या बाजूचे दार उघडते आणि त्यातून चार-पाच मुळे रस्त्यावर आदळतात. मिळालेल्या माहितीनुसार, बेंगळुरुच्या केआर पुरम येथील गायत्री लेआऊट परिसरात ही घटना घडली आहे. व्हॅन चालकाने गाडीत क्षमतेपेक्षा जास्त मुलांना बसवले होते. यामुळे झटका बसताचा गाडीचा मागचा दरवाजा उघडला आणि पाच मुले पाठोपाठ धावत्या व्हॅनमधून खाली रस्त्यावर कोसळली.

व्हायरल व्हिडिओ

Several students were injured after falling onto the road from a moving private school van when its rear door reportedly opened midway near in Bengaluru’s KR Puram. The children, who were seated at the back of the van, fell out after the door swung open, allegedly due to the… pic.twitter.com/OF6an9aIk7 — The Siasat Daily (@TheSiasatDaily) June 26, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @TheSiasatDaily या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. मात्र, मुलांना कोणती दुखापत झाली आहे का याबाबत काही माहिती मिळू शकली नाही. हा व्हिडिओ पाहून काही सेकंदासाठी नेटकऱ्यांचा श्वास रोखला होता.

माणुसकीला काळिमा! अंगणवाडी सेविकेने अनाथ चिमुरडीला लाथ मारली अन् पायऱ्यांवरुन…; VIDEO पाहून रक्त उसळेल

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Five children fall from moving van video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 05:19 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

यमराजांचा मेव्हणा जणू…! जीव धोक्यात घालून चिमुकला स्मार्टफोनमध्ये गुंग, पाहून यूजर्स झाले हैराण; Video Viral
1

यमराजांचा मेव्हणा जणू…! जीव धोक्यात घालून चिमुकला स्मार्टफोनमध्ये गुंग, पाहून यूजर्स झाले हैराण; Video Viral

माणुसकीला काळिमा! अंगणवाडी सेविकेने अनाथ चिमुरडीला लाथ मारली अन् पायऱ्यांवरुन…; VIDEO पाहून रक्त उसळेल
2

माणुसकीला काळिमा! अंगणवाडी सेविकेने अनाथ चिमुरडीला लाथ मारली अन् पायऱ्यांवरुन…; VIDEO पाहून रक्त उसळेल

Vaibhav Sooryavanshi: फक्त फलंदाजी नाही तर गोलंदाजीही करणार वैभव? IND vs IRE मॅचपूर्वी Video Viral
3

Vaibhav Sooryavanshi: फक्त फलंदाजी नाही तर गोलंदाजीही करणार वैभव? IND vs IRE मॅचपूर्वी Video Viral

नको ते केलं अन् संकट ओढवलं! 10 रुपयांच्या आईस्क्रिमसाठी जीव धोक्यात घातला, बाल्कनीला लटकताच तोल गेला अन्… Video Viral
4

नको ते केलं अन् संकट ओढवलं! 10 रुपयांच्या आईस्क्रिमसाठी जीव धोक्यात घातला, बाल्कनीला लटकताच तोल गेला अन्… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.