Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jodhpur Scorpio Dumper Accident: किंकाळ्यांनी हादरला परिसर! डंपरमध्ये मागून घुसलेल्या स्कॉर्पिओचा थरारक, CCTV मध्ये कैद

राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. भरधाव वेगाने धावणाऱ्या स्कॉर्पिओने डंपरला जोरदार धडक दिली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी आहेत.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 13, 2026 | 01:52 PM
google

google

Follow Us
Follow Us:

Jodhpur Accident: राजस्थानातील जोधपुर जिल्ह्यात झालेल्या एका भीषण रस्ते अपघाताने संपुर्ण परिसर हादरुन गेला आहे. भरधाव वेगाने धावणाऱ्या स्कॉर्पिओची समोरुन येणाऱ्या डंपरला जोरदार टक्कर झाली. या अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की स्कॉर्पिओचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला. या दुर्घटनेत पाच जणांना जीव गमवाव लागला, तर तीनजण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

ही घटना बारमेर- जोधपूर राष्ट्रीय महामार्गवरील भाडियावास गावाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास घडली. अपघातानंतर घटनास्थळी ह्रदय पिळवटून टाकणारे दृश्य पाहायला मिळाले. वाहनात अडकलेले प्रवासी मदतीसाठी ओरडत होते. त्यांच्या आवाजाने परिसरातील नागरिक तातडीने धावून आले. स्थानिकांनी तात्काळ बचावकार्य सुरु केले आणि जखमींना त्वर्रित दवाखान्यात दाखल केले.

घटनेची माहिती मिळताच, पोलिस आणि आपत्कालीन सेवांचे पथक घटनास्थळी पोहोचले. जखमींना तातडीने बालोत्रा येथील सरकारी नाहटा रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीनंतर तिघांचा जागीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. उर्वरित गंभीर जखमींना अधिक उपचारांसाठी जोधपूरमधील रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच आणखी दोघांचा मृत्यू झाला.

Mumbai AC Local : एसी बंद, प्रवाशांची घुसमट; मुलुंड रेल्वे स्थानकात एसी …

अपघातात मृत झालेल्या नागरिकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. मृतांमध्ये रेवंत राम, स्वरूपराम, भरत, किशन आणि भावेश असे आहे. दरम्यान सर्व भाविक बालोत्रा जिल्ह्यातील कानोडा गावाचे होते.धार्मिक दर्शन करून ते आपल्या गावाकडे परतत असताना त्यांच्या वाहनाला हा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

बालोतरा में भीषण सड़क हादसा, स्कॉर्पियो के उड़े परखच्चे राजस्थान के बालोतरा जिले में भाडिंयावास गांव के पास देर रात जोधपुर नेशनल हाईवे पर एक दर्दनाक सड़क हादसा हो गया। तेज रफ्तार स्कॉर्पियो किसी अज्ञात वाहन से टकरा गई। टक्कर इतनी भीषण थी कि स्कॉर्पियो पूरी तरह क्षतिग्रस्त हो गई… pic.twitter.com/ULI3sSgcp2 — Ashok Shera (@ashokshera94) July 13, 2026

प्राथमिक माहितीनुसार, स्कॉर्पिओ आणि डंपर यांच्यात समोरासमोर धडक झाली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी वाहनाचा वेग, रस्त्यावरील परिस्थिती आणि इतर तांत्रिक बाबींची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घटनास्थळी काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती.

Navi Mumbai Accident: भरधाव कारचा तळोज्यात कहर! 8 ते 10 जणांना उडवलं

या अपघाताने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वेगावर नियंत्रण ठेवणे, वाहतुकीचे नियम पाळणे आणि रात्रीच्या प्रवासात अधिक काळजी घेणे किती आवश्यक आहे, याची जाणीव या घटनेतून होते. पोलिसांनी नागरिकांना सुरक्षित वाहन चालवण्याचे आवाहन केले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

https://twitter.com/i/status/2076551803936882807 

 

या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा आघात झाला आहे. जखमींवर सर्वोत्तम उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे बारकाईने लक्ष आहे.

Web Title: Five people died after a speeding scorpio collided head on with an oncoming dumper in rajasthans jodhpur district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 01:09 PM

Topics:  

  • Accident
  • viral video

संबंधित बातम्या

Video: ट्रेनमध्ये उभारलं मंदिर? धावत्या रेल्वेतील पूजेचा VIDEO व्हायरल; रेल्वेच्या खुलाशाने समोर आलं खरं सत्य
1

Video: ट्रेनमध्ये उभारलं मंदिर? धावत्या रेल्वेतील पूजेचा VIDEO व्हायरल; रेल्वेच्या खुलाशाने समोर आलं खरं सत्य

बाप रे! ट्रेनमध्ये लेडी पॉकेटमारचा थरार; डोळ्याची पापणी लवते न लवते तोच मोबाईल लंपास, चोरीचा लाईव्ह VIDEO VIRAL
2

बाप रे! ट्रेनमध्ये लेडी पॉकेटमारचा थरार; डोळ्याची पापणी लवते न लवते तोच मोबाईल लंपास, चोरीचा लाईव्ह VIDEO VIRAL

सावधान! मलाई समजून विष तर खात नाही ना? ‘हा’ VIDEO पाहून पायाखालची जमीनच सरकेल
3

सावधान! मलाई समजून विष तर खात नाही ना? ‘हा’ VIDEO पाहून पायाखालची जमीनच सरकेल

चेहरा लपवून सरकारी बसमध्ये चढले परिवहन मंत्री! सुट्ट्या पैशांवरून वाद अन् कंडक्टरने थेट…, पाहा धक्कादायक Video
4

चेहरा लपवून सरकारी बसमध्ये चढले परिवहन मंत्री! सुट्ट्या पैशांवरून वाद अन् कंडक्टरने थेट…, पाहा धक्कादायक Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.