Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सावधान! मलाई समजून विष तर खात नाही ना? ‘हा’ VIDEO पाहून पायाखालची जमीनच सरकेल

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. अलीकडे लोकांकडे स्मार्टफोन असल्याने आणि प्रत्येकजण सोशल मीडियावर असल्याने सतत काही ना काही अतरंगी गोष्टी शेअर करत असतो. कधी कुठे काही मजेशीर, अतरंगी, चुकीचे घडताना दिसले की त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला जातो.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 13, 2026 | 11:36 AM
Fake Milk Cream Video

Fake Milk Cream Video

Follow Us
Follow Us:
  • बाजारत आलीय खोटी दूध मलाई
  • दुधावर टिश्यू पेपर पसरवून…
  • व्हिडिओ पाहून बसेल धक्का
सोशल मीडियावर एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून कोणाच्याही पायाखालची जमीन सरकेल. रोजच्या आहारात अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या दुधाच्या बाबतीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

चेहरा लपवून सरकारी बसमध्ये चढले परिवहन मंत्री! सुट्ट्या पैशांवरून वाद अन् कंडक्टरने थेट…, पाहा धक्कादायक Video

नेमकं काय आहे प्रकरण?

एका व्हायरल व्हिडिओमध्ये थेट टिश्यू पेपर वापरुन मलाई तयार केली जात आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे आणि प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एका मोठ्या भांड्यात दूध भरलेले दिसत आहे. यानंतर एक व्यक्ती हातात टिश्यू पेपरचा  बंडल घेऊन दूधात टाकत आहे. दूधात टाकल्यावर कागद अगदी हुबेहुब जाड आणि पांढऱ्या शुभ्र मलाईसारखा दिसत आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच मोठा वाद पेटला आहे. ग्राहकांची फसवणूक होत असल्याचा आणि बनावट मलाई तयार केली जात असल्याचा दावा केला जात आहे. मलाईदार दुधाच्या नावाखाली लोकांना टिश्यू पेपर टाकून दिले जात आहे. यामुळे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकते असे लोकांचे म्हणणे आहे. मात्र, या व्हिडिओची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.

व्हायरल व्हिडिओ

यही बाकी रह गया था 😱 आपके मार्केट वाले दूध में कही मलाई की जगह टिशू पेपर तो नहीं है दूध पीने के समय मलाई चेक जरूर करें नकली तो नहीं pic.twitter.com/wdPSJItJot — KUNDAN PATEL (@KUNDAN00PATEL) July 11, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @KUNDAN00PATEL या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी यावर संतापजनक प्रतिक्रिया केल्या असून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचे म्हटले आहे. अनेकांनी यावर कारवाईची मागणी केली आहे.

तर काहींनी हा कोणत्या तरी टिव्ही सिरियल किंवा चित्रपटाच्या शूटिंगचा भाग असण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. सेटवर नकली दूध दाखवण्यासाठी ही ट्रिक वापरली जाते. सध्या याबाबत चौकशीची मागणी होत असून हा व्हिडिओ नेमका कुठला आणि कधीचा आहे याची आहे याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

संतापजनक! वॉशरुमच्या बहाण्याने घरात घुसून महिलेसोबत केलं घृणास्पद कृत्य; VIDEO व्हायरल होताच नराधमाला अटक

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Fake malai viral video tissue paper in milk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 11:36 AM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर; बीडमधील Video Viral
1

गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर; बीडमधील Video Viral

मोबाईल चोरल्याचा आरोप, प्रवाशांनी धरलं अन् चालू ट्रेनमध्येच खिडकीत लटकवलं; Video Viral
2

मोबाईल चोरल्याचा आरोप, प्रवाशांनी धरलं अन् चालू ट्रेनमध्येच खिडकीत लटकवलं; Video Viral

पत्ता शेअर करणं पडलं महाग! दिवाळीत मिठाई मागवताना इन्फ्लुएन्सरसोबत भयंकर ‘प्रँक’; घराबाहेर लागली १.६९ लाखांच्या पार्सलची रांग
3

पत्ता शेअर करणं पडलं महाग! दिवाळीत मिठाई मागवताना इन्फ्लुएन्सरसोबत भयंकर ‘प्रँक’; घराबाहेर लागली १.६९ लाखांच्या पार्सलची रांग

माैत को छुके टक से वापस आ गई! ट्रक आणि बाईकस्वाराची जोरदार धडक, पण दबंग स्टाईलमध्ये महिलेने वाचवले प्राण; Video Viral
4

माैत को छुके टक से वापस आ गई! ट्रक आणि बाईकस्वाराची जोरदार धडक, पण दबंग स्टाईलमध्ये महिलेने वाचवले प्राण; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.