Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेवणाचं बिल कोण देणार? लहान गोष्टीवरुन मित्रांमध्ये सुरु झाली WWE फाईट, लाथाबुक्क्यांनी हाणत जमिनीवर पटकलं; Video Viral

Friend's Fight Viral : बिलाचा वाद चांगलाच महागात पडला! मित्रांनी मिळवून केला होता कुचकट प्लॅन पण वाईल्ट कार्ड एंट्री ठरली पोलिसांची कारवाई. घटनेचे सासीटिव्ही फुटेज सोशल मिडियावर शेअर करण्यात आले असून यात नक्की काय घडलं ते तुम्हीच पाहा.

  • By नुपूर भगत
Updated On: May 27, 2026 | 02:30 PM
जेवणाचं बिल कोण देणार? लहान गोष्टीवरुन मित्रांमध्ये सुरु झाली WWE फाईट, लाथाबुक्क्यांनी हाणत जमिनीवर पटकलं; Video Viral

जेवणाचं बिल कोण देणार? लहान गोष्टीवरुन मित्रांमध्ये सुरु झाली WWE फाईट, लाथाबुक्क्यांनी हाणत जमिनीवर पटकलं; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • मित्रांमधील साध्या वादाने अचानक गंभीर वळण घेतल्याने रेस्टॉरंटमध्ये एकच गोंधळ उडाला.
  • हसत-खेळत सुरू झालेला संवाद काही क्षणांतच हाणामारीपर्यंत पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
  • घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर सोशल मिडियावर या प्रकाराची जोरदार चर्चा रंगली आहे.
मित्रांमध्ये नेहमीच लहान-सहान गोष्टींवरुन वादविवाद आणि मारमारी होत असते. पण अलिकडे मित्रांमधील याच वादाचे एक भीषण रुप सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहे. घटना एका रेस्टाॅरंटमध्ये घडल्याचे सांगण्यात येत आहे जिथे जेवण केल्यानंतर जेवणाचं बिल नक्की काण देणार यावरुन विवाद सुरु झाला. हसत-खेळत सुरु असलेले संभाषण अचानक वादात रुपांतरीत झाले आणि मग सर्वांनीच एकमेकांना हाणामारी करण्यास सुरुवात केली. त्यांच्या या हाणामारीमुळे संपूर्ण रेस्टाॅरंटमध्ये एकच गोंधळ निर्माण झाला. शिवाय पोलिसांनीही यात हस्तक्षेप करत मित्रांवर कायदेशीर कारवाई केल्याचे समोर येत आहे. या घटनेचे सीसीटिव्ही फुटेज आता सोशल मिडयावर शेअर करण्यात आले असून नक्की काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.

आई शेवटी आईच असते! दलदलीत अडकून पिल्लाचा मृत्यू, तासनतास त्याला बिलगून राहिली हत्तीण, मन हेलावून टाकाणारा Video Viral

काय आहे प्रकरण?

व्हिडिओत दिलेल्या माहितीनुसार, मित्रांमधील हा वाद रेस्टाॅरंटचे बिल नक्की कोण देणार यावरुन सुरु झाला. घटना नक्की कुठली आहे हे अद्याप स्पष्ट झाले नसून याच्या व्हिडिओने इंटरनेटवर गोंधळ माजवला आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात दिसते की, चार तरुण आरामात टेबलासमोर बसलेले असतात आणि याचवेळी दोन तरुण त्यांच्यासमोर येऊन उभे राहतात. सर्वकाही सामान्य वाटत असते पण तितक्यातच उभे असलेले दोन तरुण आसनावर बसलेल्या तरुणांना मारायला सुरुवात करतात ज्यानंतर त्यांच्यात जोरदार मारामारी सुरु होते. स्टाफ त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतो पण वाद इतका पेटलेला असतो की ते कुणाचंही काही ऐकायला तयार नसतात.

Kalesh at Restaurant over who pays the bill and it turns into a full-on brawl guys punching, slamming each other, glasses flying everywhere. 3 people got arrested after. pic.twitter.com/kMrsRtA6n6 — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) May 26, 2026

निसर्गाचा अद्भूत चमत्कार! जंगलात फिरताना दिसला पांढरा हरीण, आसामच्या मुख्यमंत्र्यांनी शेअर केला VIDEO

सांगितलं जात आहे की, हाणामारीनंतर रेस्टाॅरंटने पोलिसांना या घटनेची माहिती दिली ज्यानंतर पोलिसांनी यातील तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. मित्रांमधील ही हाणामारी खरी होती की बिल वाचवण्यासाठीचा क्षुल्लक प्रयत्न यावर आता सोशल मिडियावर चर्चा सुरु रंगू लागली आहे. दरम्यान घटनेचे फुटेज हे @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची माहिती देण्यात आली असून कमेंट सेक्शनमध्ये यूजरने या सदर घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “जेवणानंतर बिल चुकवण्यासाठी वापरली जाणारी ही एक जुनी ट्रिक आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हा व्हिडिओ नेपाळमधील आहे. महेंद्रनगरमधील एका हॉटेलमध्ये मारामारी झाली.” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “भाऊ बटर चिकन खायला आला, पण दुखावलेला अहंकार आणि पोलिसांची तक्रार घेऊनच परत गेला. भारतात बिलावरून कधीच भांडू नका”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Friends fight over restaurant bill video goes viral police action after chaos inside hotel marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • beating video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

संतापजनक! वॉशरुमच्या बहाण्याने घरात घुसून महिलेसोबत केलं घृणास्पद कृत्य; VIDEO व्हायरल होताच नराधमाला अटक
1

संतापजनक! वॉशरुमच्या बहाण्याने घरात घुसून महिलेसोबत केलं घृणास्पद कृत्य; VIDEO व्हायरल होताच नराधमाला अटक

‘मला सोडून नको जाऊस…’ रेल्वे स्थानकावरच बाॅयफ्रेंडने गर्लफ्रेंडचे धरले पाय, अखेर पोलिसांनीच केला हस्तक्षेप; Video Viral
2

‘मला सोडून नको जाऊस…’ रेल्वे स्थानकावरच बाॅयफ्रेंडने गर्लफ्रेंडचे धरले पाय, अखेर पोलिसांनीच केला हस्तक्षेप; Video Viral

क्या चोर बनेगा रे तू! चोरी करायला गेला अन् थेट ४ मजल्यावरच अडकला; कॉलनीतील रहिवाशांनी केली सुटका, Video Viral
3

क्या चोर बनेगा रे तू! चोरी करायला गेला अन् थेट ४ मजल्यावरच अडकला; कॉलनीतील रहिवाशांनी केली सुटका, Video Viral

‘हात तुटून जाईल दादा…’, ट्रेनच्या खिडकीतून फोन हिसकावू पाहत होता चोर, प्रवाशांनी घडवली जन्माची अद्दल; Video Viral
4

‘हात तुटून जाईल दादा…’, ट्रेनच्या खिडकीतून फोन हिसकावू पाहत होता चोर, प्रवाशांनी घडवली जन्माची अद्दल; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.