Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वरमाळा घालतायत की थर लावतायत? लग्नातील ‘या’ अतरंगी नवरा-नवरीची एन्ट्री पाहून Video व्हायरल; नेटकरी म्हणाले…

सध्या एक लग्नातील व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. काळानुसार लग्नाच्या पद्धती बदलल्या आहेत, पण या व्हिडिओमध्ये जे काही घडले, ते पाहून तुम्हाला हे 'लग्न' आहे की 'दहीहंडी' असा प्रश्न नक्कीच पडेल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 17, 2026 | 07:50 PM
लग्नातील 'या' अतरंगी नवरा-नवरीची एन्ट्री पाहून Video व्हायरल (Photo Credit- X)

लग्नातील 'या' अतरंगी नवरा-नवरीची एन्ट्री पाहून Video व्हायरल (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • वरमाळा घालतायत की थर लावतायत?
  • लग्नातील ‘या’ अतरंगी नवरा-नवरीची एन्ट्री पाहून Video व्हायरल
  • नेटकरी म्हणाले…
Varmala Viral Video: सोशल मीडिया हे अतरंगी आणि आश्चर्यकारक घटनांचे माहेरघर मानले जाते. दररोज आपल्या फीडवर असे अनेक व्हिडिओ येतात, जे आपल्याला विचार करायला भाग पाडतात किंवा पोट धरून हसवतात. सध्या असाच एक लग्नातील व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. काळानुसार लग्नाच्या पद्धती बदलल्या आहेत, पण या व्हिडिओमध्ये जे काही घडले, ते पाहून तुम्हाला हे ‘लग्न’ आहे की ‘दहीहंडी’ असा प्रश्न नक्कीच पडेल.

नेमकं काय आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये?

लग्नातील ‘वरमाळा’ हा विधी अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा असतो. जुन्या काळी वरमाळा घालताना नवरदेव किंवा नवरीला त्यांचे मित्र-नातेवाईक खांद्यावर उचलून घ्यायचे, जेणेकरून समोरच्याला सहजासहजी हार घालता येऊ नये. मात्र, या व्हायरल व्हिडिओमध्ये हा प्रकार एका वेगळ्याच स्तरावर पोहोचला आहे.

Ye Varmala hai yaa Dahi Handi 🤣😝 pic.twitter.com/5NLtgZ97Sp — 𝐒ɦυ𐓣𝗒𝗍α (@Shunyta_007) March 17, 2026

म्हारी छोरियां छोरो से कम है के? मैदानात साडी नेसून उतरली भारताची लेक ; सर्वांची बोलतीच बंद, VIDEO VIRAL

या व्हिडिओत नवरदेव आणि नवरीच्या बाजूच्या लोकांनी त्यांना इतक्या उंचीवर उचलून धरले आहे की, ते पाहून उपस्थितांनाही आश्चर्याचा धक्का बसला. नवरदेव आणि नवरी एकमेकांना हार घालण्यासाठी अक्षरशः झुंज देताना दिसत आहेत. ही उंची पाहून नेटकऱ्यांनी या विधीची तुलना चक्क ‘दहीहंडी’च्या उत्सवाशी केली आहे. “हे लग्न आहे की थर लावून दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम?” अशा कमेंट्सचा आता पाऊस पडत आहे.

सोशल मीडियावर प्रतिकियांचा पूर

हा व्हिडिओ एक्स (ट्विटर) या प्लॅटफॉर्मवर @Shunyta_007 नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये मजेशीरपणे विचारले आहे की, “ही वरमाळा आहे की दहीहंडी?” बातमी लिहेपर्यंत हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला असून त्यावर अनेक विनोदी प्रतिक्रिया येत आहेत. “काय वेडेपणा आहे हा! लग्नात इतके अतरंगी स्टंट करण्याची काय गरज?” दुसऱ्याने कमेंट केली “लग्नाचे विधी हे पवित्र असतात, त्यात असा थिल्लरपणा शोभत नाही.” तिसऱ्याने गंमतीने विचारले: “अरे, हे लग्न होतंय की भारत-पाकिस्तानची जंग?” अनेकांनी हसणारे इमोजी शेअर करत या प्रकाराची मस्करी केली आहे, तर काहींनी सुरक्षेच्या कारणास्तव अशा स्टंट्सवर टीकाही केली आहे.

अरे देवा! एकाच छताखाली Dead Body सह राहतात ‘हे’ लोक, पाहुण्यांसारखे जेवण-चहा; डोकं चक्रावणारी परंपरा, Viral Photo

Web Title: Funny varimala video social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 07:50 PM

Topics:  

  • marraige
  • viral video

संबंधित बातम्या

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
1

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या
2

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या

Mumbai Women Safety:  ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!
3

Mumbai Women Safety: ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत;  VIDEO VIRAL
4

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत; VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.