Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बचाव मोहिम फसली! बिबट्याला वाचवायला गेले अन् स्वतःच विहरीत पडले, मग शिकाऱ्याने जे केलं… Video Viral

Funny Video Viral : गावातील विहरीत अडकलेल्या बिबट्याच्या बचावाचा प्रयत्न विनोदी आणि धक्कादायक वळणावर गेला. मदतीला गेलेले गावकरीच क्षणात संकटात सापडले अन् मग काय घडलं ते तुम्हीच पहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 28, 2025 | 10:55 AM
बचाव मोहिम फसली! बिबट्याला वाचवायला गेले अन् स्वतःच विहरीत पडले, मग शिकाऱ्याने जे केलं... Video Viral

बचाव मोहिम फसली! बिबट्याला वाचवायला गेले अन् स्वतःच विहरीत पडले, मग शिकाऱ्याने जे केलं... Video Viral

Follow Us
Follow Us:
  • बिबट्या पाण्याने भरलेल्या विहरीत पडल्याने गावकऱ्यांनी स्वतःहून बचाव मोहीम सुरू केली.
  • बांबूच्या काठीच्या मदतीने वाचवण्याचा प्रयत्न करताना काठी कोसळली आणि तब्बल आठ जण विहरीत पडले.
  • हा अनपेक्षित प्रकार पाहून नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या.
बिबट्याचा गावामध्ये सुळसुळाट वाढला असून अलीकडे यासंदर्भात एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये एक बिबट्या विहरीत पडून आपल्या बचावासाठी संघर्ष करताना दिसतो. बिबट्याला असं विहरीत पडल्याचं पाहून काही गावकरी त्याला वाचवण्यासाठी बचाव मोहीम हातात घेतात. ते एका काठीच्या साहाय्याने त्याला वाचवण्याचा प्लॅन आखतात पण पुढे काहीतरी अजबच घडून बसते. बचावकर्ते स्वतःच धोक्यात येतात आणि क्षणात घटना रंजक वळण घेते. चला व्हिडिओमध्ये काय घडलं ते जाणून घेऊया.

धुरंधर चित्रपटावर प्रतिक्रिया देताना रहमान डकैतच्या मित्राने खोलली पाकिस्तानची पोल, बॉलिवूडचे मानले आभार अन् म्हणाला…

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये, एक बिबटा चुकून पाण्याने भरलेल्या विहिरीत पडतो. गावकरी बिबट्याला वाचवण्यासाठी विहिरीभोवती जमतात आणि स्वतःच्या जीवाच्या भीतीने त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू करतात. तथापि, हे बचाव कार्य असे वळण घेते ज्याची कोणीही कल्पनाही केली नसेल. बिबट्याला वाचवण्याचा प्रयत्न करण्यासाठी ते एका बांबूची मदत घेतात. विहिरीवर या बांबूला ठेवून बिबट्याने त्या बांबूला पकडावे मग ते त्याला खेचून बाहेर काढतील असा प्लॅन करतात. पण घडत काही भलतंच… बिबट्या काठीवर चढताच, त्याच्या वजनाने काठी खाली पडते आणि काठीसह वाचवायला आलेली लोकही विहरीत पडतात. पडणाऱ्या लोकांची संख्या फक्त एक-दोन नाही तर तब्बल आठ असते. पाण्यात पडताच ते स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पाण्यात धडपडताना दिसतात. त्यांची ही अवस्था अनेकांना हसू अनावर करते. घटनेत पुढे काय घडलं याची मात्र कोणतेही माहिती व्हिडिओत देण्यात आलेली नाही. काहीजण व्हिडिओ एआय निर्मित असल्याचाही दावा करत आहेत.

धुरंधरच्या नशेत पाकिस्तान झालं वेडं, व्हायरल गाण्यावर लाहोरच्या पोलीस अधिकाऱ्याने केला डान्स; Video Viral

हा व्हिडिओ @echoesofmemes नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “बिबट्या म्हणाला असेल मी डुबणार तर सर्वांना घेऊन डुबणार” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे एआय आहे ” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “बचावकर्त्यांनाच बचावाची गरज आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Funny video viral leopard falls in well villagers rescue fail viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2025 | 10:55 AM

Topics:  

  • funny viral video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral
2

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral

हजारोंच्या ढिगाऱ्यातून व्यक्तीने AI च्या मदतीने शोधून काढली चप्पल; यूजर्स म्हणाले, Chatgpt च्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय
3

हजारोंच्या ढिगाऱ्यातून व्यक्तीने AI च्या मदतीने शोधून काढली चप्पल; यूजर्स म्हणाले, Chatgpt च्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय

पाण्याच्या राक्षसाने तोंडात धरला व्यक्तीचा पाय, वेदनेने कळवळत राहिला अन् मग… थरारक घटनेचा Video Viral
4

पाण्याच्या राक्षसाने तोंडात धरला व्यक्तीचा पाय, वेदनेने कळवळत राहिला अन् मग… थरारक घटनेचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.