Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वरातीत नाचण्यासाठी भाड्याने मिळत आहेत भुतं, पाहून भीत नाही पण हसू नक्कीच येईल; मजेदार Video Viral

Ghost Dancing Video : लग्नाच्या वरातीत तुम्ही कधी भुतांना नाचताना पाहिलं आहे का? हे मजेदार दृष्य सोशल मीडियावर व्हायरल होत असून ते पाहून आता युजर्स हास्याने लोटपोट झाले आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 10, 2026 | 10:40 AM
वरातीत नाचण्यासाठी भाड्याने मिळत आहेत भुतं, पाहून भीत नाही पण हसू नक्कीच येईल; मजेदार Video Viral

वरातीत नाचण्यासाठी भाड्याने मिळत आहेत भुतं, पाहून भीत नाही पण हसू नक्कीच येईल; मजेदार Video Viral

Follow Us
Follow Us:
  • काही लोक भूतांचा वेश परिधान करून लग्नाच्या वरातीत बेधुंद नाचताना दिसले.
  • सांगाडा आणि वेगवेगळ्या भुतांच्या वेशात बँडच्या तालावर केलेला डान्स पाहून लोकांना हसू अनावर झाले.
  • या अनोख्या मिरवणुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत असून नेटकरी मजेदार कमेंट्स करत आहेत.
तुम्ही लग्नात बँड, डीजे, घोडे आणि वराती नाचताना पाहिले असतील पण मिरवणुकीत कधी तुम्ही भूतांना नाचताना पाहिले आहे का? सोशल मिडियावर एक मजेदार दृष्य शेअर करण्यात आले आहे ज्यात भूतांची अनोखी मिरवणूक दिसून आली. पण आता आश्चर्यचकित होऊ नका कारण ही भूतं काही खरी नाही. काही लोक भूतांचा पेहराव करत या मिरवणूकीत सामील झाली होती जे पाहणे खरोखर फार मजेदार ठरले. या अनोख्या आणि मजेदार दृष्याचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच शेअर केला जात आहे.

भावाच्या युक्तीला तोड नाही…! शरीराभोवती पोती गुंडाळून त्यावर लावले पिठाचे गोळे अन् क्षणातच पकडले डझनभर मासे; Video Viral

काय आहे व्हिडिओत?

व्हिडिओ पाहिल्यानंतर, व्हिडिओ पाहिल्यानंतर, बरेच लोक विनोदाने असा दावा करत आहेत की आता लग्नाच्या मिरवणुकीत भुते भाड्याने मिळू लागली आहेत. व्हिडिओमध्ये, भूताचा पेहराव करुन आपल्याला काही लोक बेधुंद होऊन नाचताना दिसतात. मुख्य म्हणजे, ते ज्या अंदाजात नाचत आहेत ते पाहून यूजर्सना भिती नाही तर हसू अनावरं झालं. विचित्र वेशात नाचणाऱ्या फेक भूतांचा व्हिडिओ लोकांनी जोरदार शेअर केला तर काहींनी यावर आपल्या मजेदार प्रतिक्रियाही व्यक्त केल्या. काहींनी तर या भूतांची बुकींग करण्यासाठी कमेंटमध्ये नंबर देखील मागितला.

व्हायरल व्हिडिओमध्ये, काही लोक लग्नाच्या मिरवणुकीत भूतांसारखे विचित्र मेकअप आणि विविध पोशाख घालून नाचताना दिसत आहेत. एकाने सांगाड्यासारखा पेहराव केला तर एकाने संपूर्ण शरीर हिरव्या रंगाने रंगवलं. बँडच्या तालावर नाचतात. हे अनोखे दृश्य लोकांना इतके आकर्षक वाटत आहे की हा व्हिडिओ ऑनलाइन वेगाने शेअर केला जात आहे आणि लोक मजेदार कमेंट्स देखील पोस्ट करत आहेत. बँड मोठ्याने संगीत वाजवत असून त्याच्या तालावर ही भूतं हास्यास्पद नृत्य सादर करत आहेत. हे सर्वच पाहून आजूबाजूच्या लोकांना हसू अनावर झालं आणि लोकांनी लगेच हे दृष्य आपल्या कैमेरात कैद करुन घेतलं.

बारात में ले जाने के लिए भूत प्रेत भी अब रेंट पर उपलब्ध हैं। 😂 pic.twitter.com/omFuvCiuke — Dinesh Kumar (@DineshRedBull) March 7, 2026

जंगलाच्या राजाचा माजच उतरला! म्हशीने एकाच धडकीत सिंहाच्या टोळीला केलं गार ; थरारक VIDEO VIRAL

हा व्हिडिओ @DineshRedBull नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘मी हे पहिल्यांदाच पहिले आहे’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “भाऊ, मला नंबर पण दे, मी बुक करेन” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मी दुःखी होते पण हे पाहून मला हसायला आलं” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मला सांगा वरातीत नाचण्यासाठी हे लोक किती पैसे घेतात”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Ghost dancing on wedding barat funny video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 10:40 AM

Topics:  

  • funny video
  • ghost
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral
1

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral
2

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral

तीस्ता नदीत पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले हत्तीचे पिल्लू; वन विभाग अन् मच्छीमारांनी घडवून दिली आईशी भेट, Video Viral
3

तीस्ता नदीत पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले हत्तीचे पिल्लू; वन विभाग अन् मच्छीमारांनी घडवून दिली आईशी भेट, Video Viral

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral
4

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.