Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रिल बनवण्याचं हे कसलं वेड! पावसात व्हिडिओ शूट करत होती तरुणी; मागून भरधाव बस आली अन्…, Video Viral

Stunt Video : सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक काय करतील सांगता येत नाही. सध्या असाच धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक तरुणी थेट रस्त्याच्या मधोमध रिल बनवत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 02, 2026 | 01:03 PM
Girl Making Reel on Mid Road in Rain

Girl Making Reel on Mid Road in Rain

Follow Us
Follow Us:
  • पावसात व्हिडिओ शूट करत होती तरुणी
  • मागून भरधाव बस आली अन्..
  • पाहा काय घडलं?
सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक कोणत्याही थराला जातात. पावसाळा आल्यावर तर निसर्गरम्य वातावरणात रिल बनवण्याचे तरुणाईला वेडच लागते. यासाठी स्वत:चा आणि आपल्या आसपासच्या लोकांचा जीवही तरुण मंडळी धोक्यात घालतात. आता हेच पहा ना, एक तरुणी पावसात रिल बनवण्यात एवढी मग्न आहे की, तिला मागू एक भरधाव बस आलेली देखील लक्षात येत नाही. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वेगाने व्हायरल होत आहे.

VIRAL : असा कसा श्रीमंतीचा थाट! खासदाराच्या घरात चक्क सापडली सोन्याची ब्रा अन् रत्नजडित बिकनी?

काय आहे व्हिडिओत ?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की एक तरुणी भर पावसात सुंदर निसर्गरम्य वातावरणात मोकळ्या रस्त्याच्या मधोमध रिल बनवत आहे. पर्वत से काली घटा या गाण्यावर डान्स करत आहे. आजूबाजूला शांतता आहे. तरुणी रिल बनवण्यात मग्न आहे. पण तेवढ्यात मागून एक बस भरधाव वेगात येत आहे. बसचा वेग पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकले. परंतु बस चालकाने प्रसंगावधान राखत बस अगदी तरुणीच्या जवळ जाण्यापूर्वीच ब्रेक दाबला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यानंतरही तरुणी घाबरलेली नसून रिल बनवण्यात व्यस्त आहे. तिने आपला डान्स सुरुच ठेवला आहे.

व्हायरल व्हिडिओ

बीच सड़क पर कभी भी रील नहीं बनानी चाहिए। छोटी सी लापरवाही कभी कभी बड़ा नुकसान कर सकती है। pic.twitter.com/Pd3yw8AkZB — Ruby 🩷 (@rabiyask2021) July 1, 2026


नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @rabiyask2021 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी यावर संतापजनक कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले स्वत:च्या जीवाची काळजी नाही, पण चालकाचा तरी विचार करा. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने या तरुणाईचा निष्काळजीपणाच त्यांचे आयुष्य संपवणार आहे असे म्हटले आहे. तिसऱ्या एका नेटकऱ्याने तरुणीला बस येते असल्याचे कळल्यानंतरही रिल बनवणे थांबवले नाही, हे कसलं वेड आहे असा प्रश्न केला आहे.

धक्कादायक! युरोपमध्ये भीषण उष्णतेचा कहर, खेळताना महिला खेळाडूचे रॅकेटच वितळले; Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Girl making reel on mid road video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 01:03 PM

Topics:  

  • Stunt video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral
2

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral

हजारोंच्या ढिगाऱ्यातून व्यक्तीने AI च्या मदतीने शोधून काढली चप्पल; यूजर्स म्हणाले, Chatgpt च्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय
3

हजारोंच्या ढिगाऱ्यातून व्यक्तीने AI च्या मदतीने शोधून काढली चप्पल; यूजर्स म्हणाले, Chatgpt च्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय

पाण्याच्या राक्षसाने तोंडात धरला व्यक्तीचा पाय, वेदनेने कळवळत राहिला अन् मग… थरारक घटनेचा Video Viral
4

पाण्याच्या राक्षसाने तोंडात धरला व्यक्तीचा पाय, वेदनेने कळवळत राहिला अन् मग… थरारक घटनेचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.