Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

How To Kill Man? मेट्रोत पुस्तक उघडलं अन् प्रवाशांचे डोळेच विस्फारले! टायटल पाहून पुरुषांची उडाली झोप

केतन अग्रवाल हत्याकांडाने संपूर्ण पुरुष समाज हादरुन गेला आहे. या प्रकरणाची चर्चा सुरु असतानाच सोशल मीडियावर एक साध्या व्हिडिओने प्रचंड गोंधळ निर्माण केला आहे. नेमकं काय आहे व्हिडिओत जाणून घेऊयात.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 02, 2026 | 03:37 PM
Girl Reading How To kill Men and Get Away With it in Metro Video Viral

Girl Reading How To kill Men and Get Away With it in Metro Video Viral

Follow Us
Follow Us:
  • मेट्रोत पुस्तक वाचत होती तरुणी
  • टायटल पाहून पुरुषांची उडाली झोप
  • व्हिडिओ तुफान व्हायरल
सोशल मीडिया हे असे माध्यम आहे जिथे एखादी छोटी साधीशी गोष्ट देखील वादळ निर्माण करु शकते. एका छोट्या गोष्टीमुळे मोठा गोंधळ निर्माण होऊ शकतो. सध्या असाच एक मेट्रोतील तरुणीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ही तरुणी मेट्रोत एक पुस्तक वाचक बसली आहे. पण ती वाचत असलेले पुस्तकाचे नाव पाहून सर्व प्रवाशांचे होश उडाले आहे. पुरुष समाजात तर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याची तुलना पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाशी केली जात आहे.

झुमके चोरीचा आरोप, जमावाकडून तरुणाला मारहाण… कुशीतल्या चिमुकल्याला रडताना पाहून यूजर्स झाले भावूक; Video Viral

नेमकं काय आहे व्हिडिओत?

व्हिडिओत तुम्ही पाहू शकता एक मुलगी अत्यंत शांतपणे पुस्तक वाचत बसली आहे. तिच्या आजूबाजूला प्रवासी बसलेले आहेत. काही प्रवासी उभे आहे. यातीलच एक प्रवाशाने याचा व्हिडिओ काढला असून तिच्या पुस्तकाच्या नावावर फोकस केला आहे. ज्यामध्ये दिसते की, ती How to Kill Men and Get Away With It हे पुस्तक वाचत आहे. या पुरस्काचे नाव पाहून सर्वांचे घाबरगुंडी उडालेली आहे.

केतन अग्रवालचे प्रकरण ताजे असतानाच हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यातील या हाय-प्रोफाइल केसने संपूर्ण देश हादरला आहे. सिया गोयल नावाच्या मुलीने आपल्या बॉयफ्रेंड चेतनसोबत मिळून मंगेतर केतनला लोहगडावरुन ढकलून दिले, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. तपासात समोर आले की, सियाने केतनची हत्या करण्यापूर्वी गुगलवर माणसाला कसे मारायचे हे सर्च केलं होते. यामुळे मेट्रोतील तरुणी वाचत असलेल्या पुस्तकाच्या नावाशी याचा थेट संबंध जोडला जात आहे.

काय आहे पुस्तकात ?

परंतु How to Kill Men and Get Away With It या पुस्तकाचा पुण्यातील हाय प्रोफाइल हत्याकांडाशी काहीही संबंध नाही. हे पुस्तक केंटी ब्रेट लेखिकेने लिहिले असून एक काल्पनिक पुस्तक आहे. हे पुस्तक डार्क कॉमेडी आणि सयकोलॉजिकल थ्रिलरवर आधारित आहे. जगभरातील वाचक हे पुस्तक आवडीने वाचतात.

व्हायरल व्हिडिओ

Feminism is slowly becoming a terrorist organization who targets masculine men. I just saw this reel on Instagram where a girl was openly reading a book “How to Kill Men” in a public metro. Imagine the outrage if a man did the same and read a book named “How to Kill Women.” pic.twitter.com/e6SCqYWXzd — 𝒱𝒶𝓇𝓊𝓃 (@Varunx269) July 1, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Varunx269 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ काही सेंकादातच व्हायरल झाला असून याला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. यावर पुरुषांची अत्यंत मजेशीर अंगाजात कमेंट करत आपली भीती लपवली आहे. एका नेटकऱ्याने म्हटले की, आज पहिल्यांदा सिंगल राहून आपण सुखी आहोत असे वाटतंय, तर दुसऱ्या एकाने म्हटले की, मुलांना लग्नाआधी मुलीच्या वाचणाची आवड नक्की जाणून घ्या असे म्हटले आहे. व्हिडिओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने तर थेट याचा संबंध दहशतावादाशी जोडला आहे. मुली दहशतवादी बनत आहे असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.

रिल बनवण्याचं हे कसलं वेड! पावसात व्हिडिओ शूट करत होती तरुणी; मागून भरधाव बस आली अन्…, Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Girl reading how to kill men book in metro video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 03:37 PM

Topics:  

  • Metro
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

गुवाहटीच्या नाइटक्लबमध्ये धक्कादायक प्रकार! महिलेला विवस्त्र करून निर्दयपणे पुरुषांनी केली मारहाण; घटनेचा Video Viral
1

गुवाहटीच्या नाइटक्लबमध्ये धक्कादायक प्रकार! महिलेला विवस्त्र करून निर्दयपणे पुरुषांनी केली मारहाण; घटनेचा Video Viral

अरे बापरे! ट्रेनच्या इंजिनला साडी बांधून महिला रुळावरच करू लागली डान्स; Video तुफान व्हायरल
2

अरे बापरे! ट्रेनच्या इंजिनला साडी बांधून महिला रुळावरच करू लागली डान्स; Video तुफान व्हायरल

Mecca : आत्मघाती हल्लेखोराचा मक्का येथील भव्य मशिदीवर हल्ला; VIDEO सोशल मीडियावर VIRAL; सौदी सरकारने उघड केले सत्य
3

Mecca : आत्मघाती हल्लेखोराचा मक्का येथील भव्य मशिदीवर हल्ला; VIDEO सोशल मीडियावर VIRAL; सौदी सरकारने उघड केले सत्य

हरवलेली पत्नी समोर येताच पतीचे डोळे पाणावले; VIDEO पाहून नेटकऱ्यांच्याही डोळ्यांत अश्रू अनावर
4

हरवलेली पत्नी समोर येताच पतीचे डोळे पाणावले; VIDEO पाहून नेटकऱ्यांच्याही डोळ्यांत अश्रू अनावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.