Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इच्छा तिथे मार्ग! आई फुलं विकतेय अन् चिमुकली रस्त्यावरच अभ्यासात मग्न; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक

सोशल मीडियावर एक अत्यंत हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक चिमुकली रस्त्यावर अभ्यास करताना दिसत आहे. तर तिथेच बाजूला तिची आई फुले विकत आहे. जिद्द असले तर आकाशही ठेंगण पडतं याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 04, 2026 | 04:59 PM
Girl Studying on Road While Mother Selling Flower

Girl Studying on Road While Mother Selling Flower

Follow Us
Follow Us:
  • आई फुलं विकतेय अन् चिमुकली रस्त्यावरच अभ्यासात मग्न
  • VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
  • व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. या डिजिटल काळात सगळ्यांकडे स्मार्टफोन असल्याने लोक कुठेही काही अतरंगी, अजब आणि चुकीचे घडताना दिसले की सोशल मीडियावर शेअर करतात. सध्या एका नेटकऱ्याने अत्यंत हृदयस्पर्शी व्हिडिओ शेअर केला आहे. यातून इच्छा तिथे मार्ग, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कोणत्याही परिस्थितीवर मात करता येते याचा प्रत्यय आला आहे. हा व्हिडिओ चेन्नईतील असून एक मुलगी रस्त्यावर अभ्यास करताना दिसत आहे. तिथे बाजूलाच तिची आई फुले विकत आहे.

Stunt Video : आता तर हद्दच झाली! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी थेट अंगावर चढवली बाईक; थरारक स्टंटचा VIDEO VIRAL

अलीकडे अनेक मुलांना अभ्यासासाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध असतात. एसी रुम, स्मार्टफोन, लॅपटॉप, ढीगभर पुस्तकं, आरामादायी खुर्ची,  अभ्यासाठी स्वत:ची खोली असेत. पण तरिही सतत त्यांच्याकडे काही नसल्याची किरकिर करत राहतात. तर दुसरीकडे अनेक मुलांकडे दोन वेळेच्या खायचेही वांदे असतात. अशी परिस्थितीत ही मुले अडचणींवर मात करत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर चांगला अभ्यास करुन भरभरुन यश मिळवतात. व्हायरल होत असलेला व्हिडिओही असाच आहे. आर्थिक तंगी आणि संसाधनांच कमतरता असतानाही या चिमुकलीने आपली शिक्षणाची जिद्द सोडलेली नाही.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की,एक मुलगी रस्त्याच्या कडेला बसून मन लावून अभ्यास करत आहे. आजूबाजूला वाहनांची ये-जा सुरु आहे. गाड्यांच्या हॉर्नचा गोंधळ आहे. पण तिचे संपूर्ण लक्ष तिच्या पुस्तकात आहे. तिथेच बाजूला तिची आई स्टूलवर बसून फुलं विकताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडिओ

She didn’t wait for perfect conditions ,she studied with what she had.
In Tambaram, Chennai, a young girl was seen studying by the roadside while her mother sold flowers nearby.
As night fell, she quietly moved under the light of a small shop and continued reading, refusing to… pic.twitter.com/yhcwYMdmzf — Krishnan Gaur (@Mercedes5494) July 2, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (@Mercedes5494 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ काही क्षणांतच हजारो लोकांपर्यंत पोहोचला असून अनेकांच्या पसंतीस पडत आहे. नेटकऱ्यांकडून या मुलीचे भरभरुन कौतुक केले जात आहे.

हे फक्त पुण्यातच होऊ शकतं! वरून धो-धो पाऊस, खाली झाडांना टँकरने पाणी; नेटकरी म्हणाले, ‘पुणे मनपाचा नादच खुळा’

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Girl studies on road while mother sells flowers video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 04:59 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई
1

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral
2

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral

Viral Video: Rapido बुक करणं पडलं महागात? भाड्यावरून महिला-ड्रायव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
3

Viral Video: Rapido बुक करणं पडलं महागात? भाड्यावरून महिला-ड्रायव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा

Jantar Mantar Protest: पोलीसही झाले अवाक्! आंदोलकांच्या बसची चावी घेऊन महिला पसार, Video Viral
4

Jantar Mantar Protest: पोलीसही झाले अवाक्! आंदोलकांच्या बसची चावी घेऊन महिला पसार, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.