Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पेट्रोल पंपावर तरुणींचा राडा! आधी केस उपटले, एकमेकींना लाथा-बुक्क्यांनी मारलं; तेवढ्यात तिसऱ्याने…, Video Viral

Girls Fight Video : आजकाल लोक कुठेही, कधीही भांडायला सुरुवात करतील. लोकांना भांडताना आसपासचे जराही भान राहत नाही. सध्या असाच एक तरुणींच्य़ा भांडणाचा व्हिडिओ जोरदार वेगाने व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 22, 2026 | 12:33 PM
Girls Fight Video

Girls Fight Video

Follow Us
Follow Us:
  • पेट्रोल पंपावर तरुणींचा जोरदार राडा
  • एकमेकींची केस उपटले, लाथा-बुक्क्यांनी मारलं
  • तिसऱ्याने थेट स्कूटी अंगावर चढवली
Girls Fight on Petrol Pump : सोशल मीडिया आता मनोरंजाने एक उत्तम साधन बनले आहे. इथे कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. कधी कधी असे व्हिडिओ पाहायला मिळतात पाहून काय बोलावे सुचत नाही. यामध्ये भांडणाचे तर अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. लोक कधी? कुठे? कोणत्या? कारणावरुन भांडायला सुरुवात करतील सांगात येत नाही. सध्या असाच एक तरुणींच्या जोरदार भांडणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे तरुणींने पेट्रोल पंपावरच राडा घातला आहे. पाहा नेमकं काय घडलं?

हा माझाच नातेवाईक का? डमी हत्तीला पाहून खऱ्या हत्तीचं कन्फ्युजन, पुढे काय केलं ते पाहून हसू आवरणार नाही; हास्यास्पद Video Viral

नेमकं काय घडलं?

नेटकऱ्यांच्या मते पेट्रोल पंपाच्या रांगेत उभे असताना किंवा पेट्रोल भरण्यावरुन दोन्ही करुणींमध्ये वाद झाला असावा. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, दोन तरुणी पेट्रोल पंपाच्या मधोमध भांडत आहे. दोघींमध्ये सुरुवातील शाब्दिक बाचाबाची सुरु होती. परंतु काही वेळातच या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी जमिनीवर पडलेली असून दुसरी मुलगी तिच्या अंगावर उभी आहे. जमिनीवर पडलेल्या मुलीला जबर मार बसत आहे. परंतु ती देखील काही कमी नाही. तिने दुसऱ्या मुलीचे केस जोरात ओढून धरले आहेत. एकमेकींना लाथा मारत आहेत.

तिसऱ्याने थेट स्कूटीच अंगावर घातली…

या वादात आणखी एका तरुणाचा समावेश आहे. वाद सुरु असतानाच तरुणाने काळ्या रंगाचा कुर्ता घातलेल्या तरुणीच्या अंगावर स्कूटी चढवली आहे. यामुळे तरुणीच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. ती वेदनेने तडफडत आहे. हा सर्व प्रकार पाहून पेट्रोल पंपावरील इतर लोकही स्तब्ध झाले आहेत. मात्र कोणीही भांडण थांबवायला गेलेले नाही.

व्हायरल व्हिडिओ

Cat-Kalesh b/w Two girls inside Petrol Pump💀 pic.twitter.com/K9sC2hRkzu — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) April 20, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. लोकांनी याला बेजबाबदार वर्तन म्हटले आहे. यावर चिंता व्यक्क केली आहे. तसेच व्हिडिओ काढत बसण्यापेक्षा भांडणे लोकांनी सोडवली पाहिजे असे म्हटले आहे. सध्या या व्हिडिओने धुमाकूळ घातला आहे.

याला म्हणतात इंस्टंट कर्मा! कुत्र्यासोबत मस्ती करायला गेला पण शेवटी त्याच्यासोबतच कांड झाला… मजेदार Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Girls fight on petrol pump video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 12:33 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल
1

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल

Boeing 737 : हवेत थरार! इराणमध्ये बोईंग विमान प्रचंड हादरले, केबिनमध्ये किंकाळ्या आणि आक्रोश; घटनेचा VIDEO VIRAL
2

Boeing 737 : हवेत थरार! इराणमध्ये बोईंग विमान प्रचंड हादरले, केबिनमध्ये किंकाळ्या आणि आक्रोश; घटनेचा VIDEO VIRAL

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म
3

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म

VIDEO VIRAL: ‘आई तुझा उत्साह योग्य, पण…’ पुण्यात बाळाला कडेवर घेऊन महिलेचे ढोल वादन; नेटकऱ्यांनी केले जोरदार ट्रोल
4

VIDEO VIRAL: ‘आई तुझा उत्साह योग्य, पण…’ पुण्यात बाळाला कडेवर घेऊन महिलेचे ढोल वादन; नेटकऱ्यांनी केले जोरदार ट्रोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.