Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gorilla Couple : बायको रागवली की असंच होतं! गोरिला कपलच्या भांडणाचा गोंडस VIDEO; पाहून नेटकरी म्हणाले, हा तर…

Gorilla Couple Viral Video : सोशल मीडियावर जपानच्या प्राणीसंग्रहालयातील गोरिला कपलचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. नर आणि मागी गोरिलामध्ये भांडण झाल्याचे या व्हिडिओवरुन दिसते.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 15, 2026 | 03:14 PM
Gorila Couple Viral Video

Gorila Couple Viral Video

Follow Us
Follow Us:
  • बायको रागवली की असंच होतं!
  • गोरिला कपलच्या भांडणाचा गोंडस VIDEO व्हायरल
  • पाहून नेटकरी म्हणाले, हा तर…
Gorilla Couple Viral Video : सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या दोन गोलिरांमधील मजेशीर भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गोरिला कलपमधील रुसवे-फुगवे आणि समजूत काढतानाचा प्रसंग पाहायला मिळत आहे, अगदी मानवातील नवरा-बायकोच्या नात्यासारखं हे गोरिला कपल भांडताना दिसत आहे.

लाईक्स व्ह्यूजने घेतला जीव? ज्वालामुखीजवळ स्टंट करताना तरुणाचा पाय घसरला अन्…; अंगावर काटा आणणारा Video Viral

व्हायरल व्हिडिओ

A gorilla tries his best to reconcile with his angry wife under the rain !
What do you think 😃 pic.twitter.com/hY2z7TKj2l
— The Nigerian Farmer (@Naija_farmers) June 14, 2026

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की एक मादी गोरिला रागवलेली दिसत आहे.  कोणत्या तरी गोष्टीवरुन ती नाराज असल्याचे जाणवते. तर नर गोरिला तीची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे. तिच्याजवळ जाऊन प्रेमाने हात पुढे करत आहे. पण मादी गोरिला रागात त्याचा हात झटकून देते. पण नर गोरिला हार मानत नाही. तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत राहतो आणि मादी गोरिला सतत चिडत राहते. त्याला हाकलून देते. तर आणखी एका व्हिडिओत नर गोरिला मादी गोरिलाने हाकल्यावर एकटा बसून दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ जपानच्या नागोया शहरातील हिगाशियाना प्राणिसंग्रहालय आणि वनस्पती उद्यानातील आहे. येथे किओमासा नावाच्या १३ वर्षी नर गोरिलाचा हा व्हिडिओ आहे. जो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

BREAKING 🦍💔 Gorilla caught in extramarital jungle drama! Girlfriend found out, breakup confirmed.
X platform blamed for the leak. Now Gorilla is officially SINGLE & SAD… 😅 #GorillaSaga #Breakup #Gorilla https://t.co/6Od1PZeN1H pic.twitter.com/gR2fbJkZn6
— iRitvik (@iherrsonniger) June 13, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Naija_farmers या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी म्हटले आहे की, मानव आणि गोरिलाचा डीएन जवळपास सारखाच असतो हे व्हिडिओ पाहून पटलं आहे. एका नेटकऱ्याने किओमासा भाऊ आम्ही तुमती फिलिंग समजू शकतो असे म्हटले आहे. तर एका नेटकऱ्याने हा तर प्रत्येक विवाहित पुरुष आहे असे म्हटले आहे. दुसऱ्या व्हिडिओवरुन गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाला वाटतं असे लोकांनी म्हटले आहे.

हिमाचलच्या रस्त्यांवर पर्यटकांचा उर्मटपणा! धावत्या कारच्या छतावर डान्स अन् खिडकीला लटकून स्टंटबाजी, संतापजनक Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Gorilla couple fight video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • couple
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

IND W Vs PAK W: भारताची ‘ही’ लेक हवेत उडाली; श्रेयंका पाटीलच्या ‘फ्लाइंग कॅच’चा Video Viral
1

IND W Vs PAK W: भारताची ‘ही’ लेक हवेत उडाली; श्रेयंका पाटीलच्या ‘फ्लाइंग कॅच’चा Video Viral

PM मोदींच्या स्वागतासाठी स्लोव्हाकियात एकसुरात घुमलं वंदे मातरम् ; जिंकली भारतीयांची मने, Video Viral
2

PM मोदींच्या स्वागतासाठी स्लोव्हाकियात एकसुरात घुमलं वंदे मातरम् ; जिंकली भारतीयांची मने, Video Viral

लाईक्स व्ह्यूजने घेतला जीव? ज्वालामुखीजवळ स्टंट करताना तरुणाचा पाय घसरला अन्…; अंगावर काटा आणणारा Video Viral
3

लाईक्स व्ह्यूजने घेतला जीव? ज्वालामुखीजवळ स्टंट करताना तरुणाचा पाय घसरला अन्…; अंगावर काटा आणणारा Video Viral

हिमाचलच्या रस्त्यांवर पर्यटकांचा उर्मटपणा! धावत्या कारच्या छतावर डान्स अन् खिडकीला लटकून स्टंटबाजी, संतापजनक Video Viral
4

हिमाचलच्या रस्त्यांवर पर्यटकांचा उर्मटपणा! धावत्या कारच्या छतावर डान्स अन् खिडकीला लटकून स्टंटबाजी, संतापजनक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.