Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“तुझ्या मदतीची ऐसीची तैसी”! तू राहतो कुठे ते सांग? AI वर आजींनी साधला निशाणा, उत्तर ऐकताच इंटरनेटवर आला हास्याचा पूर; Video Viral

Grandmother Funny Conversation With AI : एआयला आज्जींनी विचारला मजेदार प्रश्न पण एआय काही नीट उत्तर देईना मग काय आजीने एआयला अशी खरीखोटी सुनावली की ऐकून सर्वांनाच हसू अनावर झालं.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 09, 2025 | 03:15 PM
"तुझ्या मदतीची ऐसीची तैसी"! तू राहतो कुठे ते सांग? AI वर आजींनी साधला निशाणा, उत्तर ऐकताच इंटरनेटवर आला हास्याचा पूर; Video Viral

"तुझ्या मदतीची ऐसीची तैसी"! तू राहतो कुठे ते सांग? AI वर आजींनी साधला निशाणा, उत्तर ऐकताच इंटरनेटवर आला हास्याचा पूर; Video Viral

Follow Us
Follow Us:

आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) आजकाल आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. आपल्या प्रत्येक कामात आपण एआयची मदत घेऊ शकतो. रोजच्या जीवनातील अनेक कामे सुखकर करण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अशातच एआय संबंधित एक मजेदार आणि हास्यास्पद व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. यात एक आज्जी चक्क एआयसोबत भिडताना दिसून आल्या. आज्जीच्या प्रश्नांना एआयने जे उत्तर दिलं ते ऐकून आता सर्वांनाच हसू अनावर झालं आहे. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

शेवटी आईच ती! पिल्लाला वाचवण्यासाठी जंगलाच्या राणीला मादी बिबट्याने दिली झुंज; क्षणातच सिंहीणीला टाकलं ओरबाडून…; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

एआयचा वाढणारा प्रभाव आपल्यासाठी फायदेकारक असला तरी तो वडिलधाऱ्यांसाठी मात्र एक कोड बनून राहिला आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक आज्जी एआयसोबत संवाद साधताना दिसून आली. व्हिडिओमध्ये ती विचारते की, “तू नक्की राहतोस कुठे” यावर एआय तिला “मी फक्त ऑनलाइन उपलब्ध असतो, तुम्हाला काय मदत हवी आहे?” असे उत्तर देतो. पण आज्जीना काय हे उत्तर आवडत नाही ज्यानंतर ती पुन्हा एआयला तोच प्रश्न विचारते ज्यावर एआय तिला म्हणतो, ” मी एकाच ठिकाणी राहत नाही, पण मी कायम तुमच्या मदतीसाठी हजर राहीन”. एआयचे हे उत्तर ऐकून आज्जीला राग अनावर होतो आणि रागातच ती म्हणते की तुझ्या मदतीची ऐसीची तैसी. आज्जींचे हे उत्तर ऐकून सर्वांनाच हसू अनावर होते आणि इंटरनेटवर हास्याचा पूर येतो आणि लोक हा व्हिडिओ वेगाने शेअर करू लागतात.

यूके व्लॉगरचा विचित्र प्रयोग; KFC बर्गरसोबत खाल्ली जलेबी, खाद्यप्रेमींमध्ये संतापाची लाट, Video Viral

हा व्हायरल व्हिडिओ @rockstardadi_ji नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे चॅटजीपीटी नाही आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आज्जींचा स्वतःचा स्वॅग आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आजीची निरागसता किती गोड आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Grandmother funny conversation with ai goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2025 | 03:14 PM

Topics:  

  • ai
  • funny viral video
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

डान्सर-कोरिओग्राफर Avi Payal  यांचा मनोरंजनविश्वात डंका! नव्या प्रोजेक्ट्सची सध्या सोशल मीडियावर चर्चा
1

डान्सर-कोरिओग्राफर Avi Payal यांचा मनोरंजनविश्वात डंका! नव्या प्रोजेक्ट्सची सध्या सोशल मीडियावर चर्चा

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा
2

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा

Advertising Guidelines : ग्राहकांची दिशाभूल थांबणार! डीपफेक अन् बनावट जाहिरातींवर आता ASCI ची करडी नजर; लागू होणार नवीन नियम
3

Advertising Guidelines : ग्राहकांची दिशाभूल थांबणार! डीपफेक अन् बनावट जाहिरातींवर आता ASCI ची करडी नजर; लागू होणार नवीन नियम

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral
4

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.