Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दोन सेकंदाचा आनंद अन्…! लग्नात ‘ग्रॅंड एन्ट्री’ जीवावर बेतली; फायरगनमुळे नवरदेवासोबत ‘असं’ काही घडलं, VIDEO पाहून उडेल थरकाप

सोशल मीडियावर एक अतिशय भंयकर व्हिडिओ व्हारल होत आहे. एका जोडप्याला लग्नात ग्रँड एन्ट्री महागात पडली आहे. फायरगनमुळे असे काही घडलं आहे की आनंद क्षणात दु:खात बदलला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 26, 2026 | 05:52 PM
Groom Injured During Grand Wedding Entry Firegun Video Goes Viral

Groom Injured During Grand Wedding Entry Firegun Video Goes Viral

Follow Us
Follow Us:
  • लग्नात ग्रँड एन्ट्री जीवावर बेतली
  • स्टंटबाजीच्या नादात नवरदेवासोबत घडलं भयकंर
  • व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी भयंकर व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या एक अत्यंत थरकाप उडवणार व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका लग्नसमारंभातील हा व्हिडिओ आहे. हल्ली लग्नांमध्ये ग्रॅंड एन्ट्री करण्याची क्रेझ वाढली आहे. हटके एन्ट्री करण्यासाठी नवविवाहित जोडपे नवनीन प्रयोग करत आहेत. परंतु कधीकधी हे नवे प्रयोग जीवावत बेतू शकतात. याचा प्रत्यय देणाऱ्या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

भर रस्त्यात नाचक्की! पोलिसांच्या हातावर तुरी देऊन चोर ‘असा’ झाला पसार, VIDEO पाहून पोट धरुन हसाल

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नाचा मोठा सोहळा उत्साहात सुरु आहे. नवरा-नवरी दोघेही लग्नाच्या वेशभूषेत लग्न मंडपात एन्ट्री घेतात. या एन्ट्रीला शानदार बनवण्यासाठी नवरा-नवरीच्या हतात फायर गन देण्यात येते. जसे जोडपे स्टेजच्या दिशेने येऊ लागते तसेच एकाच वेळी दोघेही फायर गन चालवतात. सुरुवातील सर्व काही सुरळित असते. परंतु काही सेकंदाचा आनंद क्षणात धोक्यात बदलतो. फायगनमधून ठिणग्या उडून अचानक नवरदेवाच्या तोंडावर आणि डोक्यावर उडू लगतात. यातील एक ठिणगी नवरदेवाच्या कानात उडते. यामुळे नवरदेवाला असह्य त्रास जाणवतो. धक्कादायक बाब म्हणजे, यावेळी नवरी आपली फायर गन चालवण्यात दंग असते. नवरदेवाला काय झालं याचे तिला भान नसते.

व्हायरल व्हिडिओ

Twlling u guys again: Should ban these Stupidity in Marriages pic.twitter.com/zzfSg2zVI7 — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) April 23, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लोकांनी पाहिले आणि संताप व्यक्त केला आहे. एका नेटकऱ्याने दिखाव्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालणे कितपत योग्य आहे असा प्रश्न केला आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने लग्नासारख्या आनंदाच्या क्षणात स्टंटबाजीमुळे अनर्थ घडू शकतो असे म्हटले आहे. तर तिसऱ्या एकाने नवरीच्या वागणूकीवर प्रश्न उपस्थित केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पेट्रोल पंपावर तरुणींचा राडा! आधी केस उपटले, एकमेकींना लाथा-बुक्क्यांनी मारलं; तेवढ्यात तिसऱ्याने…, Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Groom injured during grand wedding entry firegun video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 05:52 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट
1

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट

Bangladesh Street Food Viral Video: झालमुरीमध्ये चक्क लेग पीस! बांगलादेशातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क
2

Bangladesh Street Food Viral Video: झालमुरीमध्ये चक्क लेग पीस! बांगलादेशातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल
3

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल

Boeing 737 : हवेत थरार! इराणमध्ये बोईंग विमान प्रचंड हादरले, केबिनमध्ये किंकाळ्या आणि आक्रोश; घटनेचा VIDEO VIRAL
4

Boeing 737 : हवेत थरार! इराणमध्ये बोईंग विमान प्रचंड हादरले, केबिनमध्ये किंकाळ्या आणि आक्रोश; घटनेचा VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.