Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्नात तुफान राडा! रसगुल्ला खाताना नखरे करणं नवरदेवाला पडलं महागात; नवरीचा पारा चढला अन्…, VIDEO VIRAL

सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. मिठाई न खाण्याचे नखेर करणं एका नवरदेवाला चांगलेच महागात पडले आहे. भरमंडपात नवरीने असे काही केले आहे की, पाहून पाहुणे-मंडळीही थक्क झाले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: May 06, 2026 | 04:51 PM
Groom Bride Viral Video

Groom Bride Viral Video

Follow Us
Follow Us:
  • रसगुल्ला खाताना नखरे करणं नवरदेवाला पडलं महागात
  • नवरीचा पारा चढला अन्…
  • व्हिडिओ तुफान व्हायरल
Groom Bride Viral Video : सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये लग्नसमारंभाचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. भारतीय लग्नांमध्ये कधी काय होईल हे सांगात येते नाही. खास करुन गावाकडच्या लग्नांमध्ये असे काही घडते की याचे व्हिडिओ पाहून हसू आल्याशिवाय राहत नाहीत. सध्या असाच एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतआहे. एका नवरदेवाला रसगुल्ला खाताना नखरे करणे महागात पडले आहे. भरमंडपात नवरीने असे काही केलं आहे की पाहून पाहुणे थक्क झाले आहेत.

हातात वरमाला घेऊन तयार होता वर, वधूने उडी मारत भरमांडवातून काढला पळ, लग्नसमारंभातील Video Viral

भरमंडपात नवरीने नवरदेवाच्या कानशीलात लगावली

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, नवरा-नवरी स्टेजवर आहेत. नवरी नवरदेवाला मिठाई खाऊ घालत आहेत. परंतु नवरदेव न खाण्याचे नखरे करत आहे. नवरदेव तोंड उघडत नाही हे पाहून नवरीला संताप येतो. नवरी त्याला हसत हसत खाण्यास सांगत असते. परंतु नवरदेवाचे नखरे सुरुच असतात. वारंवार असेच घडत असते. अचानक नवरीचा संयम सुटतो आणि ती भरमंडपात थेट नवरदेवाच्या कानशीलात लगावते. हे दृश्य पाहून तेथील पाहुणे मंडळी देखील आश्चर्यचकित झाले आहेत. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे नवरदेवाने मार खाऊनही संतापलेला नाही किंवा तिथून निघून गेलेला नाही. तो तिथेच शांतपणे उभा राहिला आहे. त्याच्या चेहऱ्यावर पूर्णपणे ब्लॅंक रिअॅक्शन आहे. हे पाहुणे पाहुण्यांनाही हसू फुटले आहे.

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @vibhash2345x या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. नेटकऱ्यांनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने लग्नानंतर कोणाचं राज्य असेल हे आधीच स्पष्ट झालं अशी कमेंट केली आहे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने आता बिचाऱ्याला आयुष्यभर वेळवर जेवण करावं लागेल असे म्हटले आहे. या व्हिडिओने सोशल मीडिया हशा पिकला आहे.

संतापजनक! धावत्या ट्रेनमध्ये महिलेशी गैरवर्तन; जाब विचारताच नराधमाने उचलला हात, Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Groom slaps bride rasgulla ceremony video goes viral news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 04:51 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
1

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
2

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
3

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral
4

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.