Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टक्करवर टक्कर! स्कॉर्पिओ गाड्यांनी लढले अनोखे युद्ध, मित्र भेटताच रस्त्यावर सुरु झाला अनोखा राडा; गुरुग्राममधील Video Viral

शहाणपणा विसरले अन् अहंकाराला मारली मिठी! क्षुल्लक कारणावरुन दोन मित्र रस्त्यावरच आमने-सामने भिडले. त्यांनी हातांनी नाही तर स्काॅर्पिओ गाड्यांनी लढली कुस्ती, घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर आता चांगलाच व्हायरल होतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 07, 2026 | 10:07 AM
टक्करवर टक्कर! मित्रांनी स्कॉर्पियो गाड्यांनी लढले युद्ध, मित्र भेटताच रस्त्यावर सुरु झाला अनोखा राडा; गुरुग्राममधील Video Viral

टक्करवर टक्कर! मित्रांनी स्कॉर्पियो गाड्यांनी लढले युद्ध, मित्र भेटताच रस्त्यावर सुरु झाला अनोखा राडा; गुरुग्राममधील Video Viral

Follow Us
Follow Us:
  • मित्रांची भेट अनोख्या पद्धतीने झाली, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
  • रस्त्यावर घडलेला हा प्रकार पाहून लोकांना धक्का बसला आणि व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला.
  • घटनेनंतर दोन्ही बाजूंमध्ये वाद मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मित्र भेटला की त्याची गळाभेट घेतली जाते किंवा त्याच्या आयुष्यात नक्की काय घडत आहे याची विचारपूस केली जाते. आजपर्यंत आपण दोन मित्रांचे असेच मिलन पाहिले आहे. पण आता मात्र सोशल मिडियावर एका धक्कादायक मित्रभेटीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात मित्रांनी गाडीला टक्करवर टक्कर मारत अनोखी भेट घेतली. घटना गुरुग्राममधली असल्याचे सांगण्यात आले असून याचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच शेअर केला जात आहे. तर चला मग यात नक्की काय घडून आलं याविषयी जरा सविस्तर माहिती जाणून घेऊया.

मेन्यूतील सर्वात अतरंगी आयटम पाहून व्यक्ती झाला अवाक्, ताटात थेट सर्व्ह केले गुलाबी ओठ; Viral Video पाहून यूजर्सना बसला धक्का

काय घडलं व्हिडिओत?

गुरुग्रामच्या धनवापूर गावात, दोन मित्रांमधील वादाचे रूपांतर लवकरच एका गंभीर कार हाणामारीत झाले. या वादानंतर, त्या दोन मित्रांनी त्यांच्या स्कॉर्पिओ गाड्या एकमेकांवर वारंवार आदळवल्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता याच दोन स्काॅर्पिओ आमने-सामने उभ्या असल्याचे दिसते. याचवेळी एक स्काॅर्पिओ मागे जाऊन दुसऱ्या स्काॅर्पिओ गाडीला दोन वेळा जोरदार धडक मारून तिथून पळून जाते. यानंतर ज्या गाडीला धडक बसली त्या गाडीतून एक व्यक्ती बाहेर निघून दुसऱ्या गाडीवर दगडफेक करताना दिसतो पण तोपर्यंत गाडी बरीच पुढे निघून गेलेली असते. सांगण्यात येत आहे की, पुढे हे प्रकरण जेव्हा पोलिसांपर्यंत पोहचले तेव्हा दोन्ही पक्षांनी माफी मागितली आणि लेखी तडजोड देखील केली.

सदर घटनेचा व्हिडिओ @MeghUpdatesनावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची माहिती देत लिहिण्यात आले आहे की, ‘गुरुग्राममधील धनवापूर गावात दोन मित्रांमध्ये रोड रेजवरून वाद झाला. त्यातील एकाने चुकीच्या बाजूने गाडी चालवल्याने दोघांनी आपापल्या महिंद्रा स्कॉर्पिओ एन एसयूव्ही गाड्या एकमेकांवर आदळल्या. या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला. यात कोणीही जखमी झाले नाही; दोन्ही कुटुंबांमध्ये सामंजस्य झाले आणि पोलिस स्टेशनमध्ये कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही’.

Gurugram: Two friends in Dhanwapur village clashed in road rage, ramming their Mahindra Scorpio N SUVs after one allegedly drove on the wrong side. Video of the dusty brawl went viral. No injuries; families reached compromise, no police case filed pic.twitter.com/sSIsSEN1tx — Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) April 5, 2026

नादच खुळा! RCB च्या विजयानंतर बिचाऱ्या CSK च्या फॅनची भर स्टेडियममध्ये मुलीने उडवली थट्टा; Video तुफान Viral

दरम्यान व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून अनेक यूजर्सने व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “उत्तर भारतातील एका सरासरी दिवशीचे, पूर्णपणे निर्बुद्ध असे दोन मूर्ख”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला फक्त हे जाणून घ्यायचं आहे की, ते पैसे कसे कमावत आहेत. बस इतकंच.” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “त्यांना अटक करा; ते रस्त्यावर गोंधळ निर्माण करतात, बेपर्वाईने गाडी चालवतात आणि इतरांचे जीव धोक्यात घालतात”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Gurugram road rage friends meet turns into scorpio car collision viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 10:07 AM

Topics:  

  • gurugram
  • scorpio car
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral
1

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral
2

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क
3

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क

हॉटेलच्या बेडवर दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडला गेला पती, पत्नीने दोघांनाही धु-धु धुतले; घटनेचा Video Viral
4

हॉटेलच्या बेडवर दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडला गेला पती, पत्नीने दोघांनाही धु-धु धुतले; घटनेचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.