Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फूल धोबी पछाड! रेल्वेतील मुलींचं भांडण सोडवायला गेला अन् त्याचाच ‘गेम’ झाला; Video पाहून हसून हसून पोट दुखेल!

बऱ्याच वेळेला दोघांची भांडणं सोडवायला जाणं हे नेहमीच घडतं पण या वेळी भांडणं सोडवायला गेलेला स्वतःच धुतला गेला. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे, ज्याला पाहून लोकांना आपले हसू आवरणे कठीण झालं.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 30, 2026 | 07:26 PM
(Photo Credit- X)

(Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • दोघांच्या भांडणात तिसऱ्यालाच तुडवलं हे कधी ऐकलंय का?
  • सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे
  • संपूर्ण डब्याचे रूपांतर एका ‘तमाश्यात’ होते
Train Viral Video : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ व्हावा ही म्हण तुम्ही ऐकली असेल. पण दोघांच्या भांडणात तिसऱ्यालाच तुडवलं हे कधी ऐकलंय का? हो म्हणजे तसं बऱ्याच वेळेला दोघांची भांडणं सोडवायला जाणं हे नेहमीच घडतं पण या वेळी भांडणं सोडवायला गेलेला स्वतःच धुतला गेला. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे, ज्याला पाहून लोकांना आपले हसू आवरणे कठीण झालं आहे. रेल्वे प्रवास हा साधारणपणे शांत आणि निवांत अनुभव मानला जातो. पण हा व्हिडीओ पाहिलात तर तुम्हाला वेगळाच अनुभव येईल. हा सीन एखाद्या चित्रपटातील दृश्यापेक्षा कमी नाही. दोन तरुणींमध्ये इतका तीव्र वाद पेटतो की, संपूर्ण डब्याचे रूपांतर एका ‘तमाश्यात’ होते; त्यानंतर घडलेल्या घटनांनी तिथे उपस्थित असलेल्या लोकांना एकाच वेळी आश्चर्यचकित तर केलं पण तितकंच हिंदी चित्रपटाचा एखादा अक्षय कुमारचा सीन आठवण्यासाठी भाग पाडलं असं म्हणता येईल.

दिल्ली मेट्रो पुन्हा चर्चेत! सरकत्या जिन्याजवळ दोन महिलांची तुफान हाणामारी; लाथाबुक्क्यांनी एकमेकींना तुडवले, Video व्हायरल

रेल्वेत दोन तरुणींमध्ये तुंबळ हाणामारी

या व्हिडिओमध्ये रेल्वेच्या डब्यात बसलेल्या दोन तरुणींमध्ये एका विशिष्ट मुद्द्यावरून वाद होताना दिसत आहे. परिस्थिती इतकी चिघळते की, त्या दोघी एकमेकींवर लाथा-बुक्क्यांचा वर्षाव करण्यास सुरुवात करतात. एकमेकींचे केस ओढणे, थप्पडा मारणे आणि जोरात ढकलणे या प्रकारांमुळे संपूर्ण वातावरण गोंधळलेले आणि चांगलंच तापलेलं दिसतंय. या अचानक आणि अनपेक्षितपणे सुरू झालेल्या हाणामारीमुळे, जवळच्याच जागेवर बसलेले इतर प्रवासीही पूर्णपणे थक्क होऊन जातात.

इतना ख़तरनाक लड़ाई नहीं देखें होंगे ट्रेन में दो लड़की
एक लड़का pic.twitter.com/RWUyhQtPgn
— ᵐᵗᵠ (@55MTQ_) March 30, 2026

मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलालाही मारहाण

दरम्यान, वरच्या बर्थवर झोपलेल्या एका मुलाने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याची ही मध्यस्थी त्याच्याच अंगावर उलटली. या हाणामारीत सहभागी असलेल्या मुलींपैकी एका मुलीने त्याला वरून पकडले, खाली ओढले आणि त्यानंतर त्यालाही बेदम मारहाण केली. हे दृश्य पाहून आजूबाजूचे प्रवासी अवाक झाले, तर काहींना तर हसूच आवरले नाही.

सोशल मीडियावर मजेशीर प्रतिक्रिया

हा व्हिडिओ इंटरनेटवर येताच, तो क्षणार्धात व्हायरल झाला. युजर्सनी कमेंट्सचा विभाग मजेशीर प्रतिक्रियांच्या वर्षावाने भरून काढला आहे. एका युजरने लिहिले, “अरे यार, हे एखाद्या ‘लाईव्ह-ॲक्शन’ चित्रपटाचे दृश्य असल्यासारखे वाटतेय,” तर दुसऱ्याने प्रतिक्रिया दिली, “जेव्हा तुम्ही दोन भांडणाऱ्यांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करता, तेव्हा नेमकं हेच घडतं.” अनेकांनी याला आतापर्यंतचा सर्वात मजेशीर व्हायरल व्हिडिओ म्हटले आहे, तर इतर काही युजर्सनी मिश्किलपणे म्हटले की, “रेल्वे प्रवास आता आणखीच धोकादायक झाला आहे.”

आई शपथ! दर महिन्याला कुत्रा शिकतोय शाळेत, 1.4 लाखाचा खर्च; स्कूल बसने जातोय शाळेत, माणसांना वाटेल हेवा Photo Viral

Web Title: He stepped in to break up a fight between girls on a trainand ended up getting finished off himself watching this video will leave your sides splitting with laughter viral video train

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 07:26 PM

Topics:  

  • funny video
  • funny viral video
  • Local Trains
  • Mumbai Train

संबंधित बातम्या

Galgotias University Viral Video : बेस्टीच्या बॉयफ्रेंडवर आला क्रश,मग काय… ‘पापा की परी’ भिडल्या; पाहा तुफान हाणामारी
1

Galgotias University Viral Video : बेस्टीच्या बॉयफ्रेंडवर आला क्रश,मग काय… ‘पापा की परी’ भिडल्या; पाहा तुफान हाणामारी

 दादर-गोरखपूर रेल्वेच्या निर्णयाचा तीव्र निषेध; मनसे पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या बैठकीबाबत मध्य रेल्वेचे स्पष्टीकरण
2

 दादर-गोरखपूर रेल्वेच्या निर्णयाचा तीव्र निषेध; मनसे पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या बैठकीबाबत मध्य रेल्वेचे स्पष्टीकरण

वाढदिवसाचा आनंद क्षणात धुळीला मिळाला! कँडल लावताच उत्सवमूर्तीच्या तोंडावर फुटला बर्थडे केक… Video Viral
3

वाढदिवसाचा आनंद क्षणात धुळीला मिळाला! कँडल लावताच उत्सवमूर्तीच्या तोंडावर फुटला बर्थडे केक… Video Viral

गाडी सुटण्याच्या ३० मिनिटांपूर्वीपर्यंत ‘बोर्डिंग’ बदला, तिकीट गैरवापर रोखण्यासाठी रेल्वेच्या नव्या सुधारणा; खऱ्या प्रवाशांना दिला
4

गाडी सुटण्याच्या ३० मिनिटांपूर्वीपर्यंत ‘बोर्डिंग’ बदला, तिकीट गैरवापर रोखण्यासाठी रेल्वेच्या नव्या सुधारणा; खऱ्या प्रवाशांना दिला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.