Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माणुसकी संपली? भररस्त्यात पाळीव श्वानाला सोडून मालक पळाले; पुढं जे घडलं पाहून डोळे पाणावतील, हृदयद्रावक VIDEO VIRAL

सोशल मीडियावर एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका पाळीव श्वानाला भररस्त्यात सोडून देण्यात आले असून पुढे जे घडलं पाहून तुमचे हृदय पिळवटेल. पाहा नेमकं काय घडलं?

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 13, 2026 | 04:30 PM
Aboundent Dog Runs After Owners Car

Aboundent Dog Runs After Owners Car

Follow Us
Follow Us:
  • भररस्त्यात पाळीव श्वानाला सोडून मालक पळाले
  • पुढं जे घडलं पाहून डोळे पाणावतील
  • हृदयद्रावक VIDEO VIRAL
सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या एक अत्यंत हृदयद्रावक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका मालकाने पाळीव श्वानाला भर रस्त्यात सोडून दिले असून पुढं जे घडलं पाहून डोळे पाणावतील. यावर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

सावधान! मलाई समजून विष तर खात नाही ना? ‘हा’ VIDEO पाहून पायाखालची जमीनच सरकेल

नेमकं काय घडलं?

खरे तर पाळीव प्राणी हे आपल्या घरातील सदस्यांसारखेच असतात. माणसांप्रमाणेच ते देखील आपल्याला जीव लावतात. कुत्रा तर सर्वात ईमानदार प्राणी मानला जातो. पण काही लोलक या निष्पाप प्राण्यांशी असे वागतात जे पाहणाऱ्याच्या अंगावर काटा येईल. सध्या व्हायरल होत असलेला एका व्हिडिओ निर्दयी मालकाने श्वानाला रस्त्याच्या मधोमधच सोडून दिले आणि गाडीतून तिथून पळ काढला आहे.

व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की एक गाडी रस्त्याच्या मधोमध येऊन थांबते. यानंतर त्यातून एक महिला दरवाजा उघडून थोडी बाहेर येऊन श्वानाला बाहेर सोडते. श्वानाला त्याच्यासोबत काय घडले हे समजण्याआधीच कारचा दरवाज बंद होतो आणि कार तिथून निघून जाते. श्वान त्या गाडीच्या पाठीमागे  जीवाच्या आकांताने धावत सुटला आहे. पण निर्दयी मालक गाडी थांबवत नाही.

व्हायरल व्हिडिओ

🚨 VIRAL: A video allegedly shows a woman abandoning her pet dog in the middle of a road before driving away. The dog is seen running after the car for a considerable distance, but the vehicle never stops. The clip has sparked widespread outrage on social media, with many… pic.twitter.com/SReh6QCe3P — indiainlast24hr (@indiain24hr) July 13, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सध्या हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @indiain24hr या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी यावर संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. जर एखाद्या प्राण्याचा जन्मभर सांभाळ करणार नसाल, तर त्यांना पाळूच का असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने त्या मालकाला शोधून त्याला कडक शिक्षा द्या असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याची माहिती मिळालेली नाही. मात्र, या निर्दयी कृत्यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.

बाप रे! ट्रेनमध्ये लेडी पॉकेटमारचा थरार; डोळ्याची पापणी लवते न लवते तोच मोबाईल लंपास, चोरीचा लाईव्ह VIDEO VIRAL

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Heartbreaking abandonment dog runs after owner car vdeo viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Viral Haryanvi Dance Video : क्रीम साडीतील सौंदर्याचा जलवा! हरियाणवी गाण्यावरच्या नृत्याने जिंकली नेटकऱ्यांची मनं
1

Viral Haryanvi Dance Video : क्रीम साडीतील सौंदर्याचा जलवा! हरियाणवी गाण्यावरच्या नृत्याने जिंकली नेटकऱ्यांची मनं

Video: ट्रेनमध्ये उभारलं मंदिर? धावत्या रेल्वेतील पूजेचा VIDEO व्हायरल; रेल्वेच्या खुलाशाने समोर आलं खरं सत्य
2

Video: ट्रेनमध्ये उभारलं मंदिर? धावत्या रेल्वेतील पूजेचा VIDEO व्हायरल; रेल्वेच्या खुलाशाने समोर आलं खरं सत्य

बाप रे! ट्रेनमध्ये लेडी पॉकेटमारचा थरार; डोळ्याची पापणी लवते न लवते तोच मोबाईल लंपास, चोरीचा लाईव्ह VIDEO VIRAL
3

बाप रे! ट्रेनमध्ये लेडी पॉकेटमारचा थरार; डोळ्याची पापणी लवते न लवते तोच मोबाईल लंपास, चोरीचा लाईव्ह VIDEO VIRAL

Jodhpur Scorpio Dumper Accident: किंकाळ्यांनी हादरला परिसर! डंपरमध्ये मागून घुसलेल्या स्कॉर्पिओचा थरारक, CCTV मध्ये कैद
4

Jodhpur Scorpio Dumper Accident: किंकाळ्यांनी हादरला परिसर! डंपरमध्ये मागून घुसलेल्या स्कॉर्पिओचा थरारक, CCTV मध्ये कैद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.