Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भररस्त्यात हायव्होल्टेज ड्रामा! नवऱ्यासोबत कडाक्याचं भांडण अन् संतापलेल्या पत्नीने अचानक दगड उचलला अन्…, पाहा काय घडलं? VIDEO

सोशल मीडियावर पती-पत्नीच्या भांडणाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. नवऱ्यासोबत कडाक्याचं भांडण झालं असून पत्नीने असे काही केलं आहे पाहून आसपासचे लोकही हैराण झाले आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 13, 2026 | 10:52 AM
Husband and Wife Fight Viral Video

Husband and Wife Fight Viral Video

Follow Us
Follow Us:
  • भररस्त्यात हायव्होल्टेज ड्रामा
  • नवऱ्यासोबत कडाक्याचं भांडण अन् पत्नीने रागच्या भरात…
  • पाहा काय घडलं?
Husband Wife Fight on Road : सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये भांडणाचे तर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लोक कधीही कुठेही भांडायला सुरुवात करतात. कधी बसमध्ये, तर कधी रस्त्यावर भांडणे पाहयाला मिळतात. सध्या असाच एक पती-पत्नीच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

एका पती-पत्नीच्या खाजगी वादारे रुपांतर जाहीर तमाशामध्ये झाले आहे. वाद सुरु असताना महिलेने असे काही केले आहे पाहून आसपासचे सर्वजण हादरले आहेत. ही घटना उत्तर प्रदेशच्या बुलंदशरह येथे घडली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की महिला पतीच्या दुचाकीवर दगडफेल करताना दिसत आहे. महिला अतिशय संतापलेली असून तिने दुचाकीचे तुकडे केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जोडपे प्रवासासाठी निघाले होते. यावेळी कोणत्यातरी मुद्द्यावरुन त्यांच्यात वाद सुरु झाला. हा वाद एवढा वाढला की पत्नीने थेट रस्त्याच्या मधोमध गाडी थांबलली. दोघांमध्ये जोरदार शाब्दिक वाद सुरु होता. पतीने अचानक दुचाकी तिथेच सोडली आणि तो निघून गेला. यानंतर महिलेने संतापून पत्नीच्या गाडीवर दगडफेकण्यास सुरुवात केली.

फ्रीमध्ये उपचार मिळताच जर्मन टूरिस्ट झाला खुश, मन भरुन केलं भारताच्या सरकारी रूग्णालयाचं काैतुक; इंटरनेवर Viral झालीये प्रतिक्रिया

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @vishnugupta9030 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी या घटनेला चुकीचे आणि लज्जास्पद म्हटले आहे. कौटुंबिक वादाचा तमाशा करणे योग्य नाही असे लोकांनी म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने दुचाकी का फोडली पण असा प्रश्न केला आहे. तर काहींनी पठ्ठ्यानेच काहीतरी केलं असणार असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

धक्कादायक! गोदामात साफसफाई करणाऱ्या महिलेच्या अंगावर पडला गोण्यांचा ढिग, लोकांनी केला आक्रोश अन् पुढे जे घडलं… Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: High voltage drama husband wife fight on road video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 10:52 AM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Fight Video Goes Viral: कानशिलात, लाथा-बुक्क्या अन् पट्टा… थिएटरमध्ये चाहत्यांचा संताप अनावर, VIDEO व्हायरल
1

Fight Video Goes Viral: कानशिलात, लाथा-बुक्क्या अन् पट्टा… थिएटरमध्ये चाहत्यांचा संताप अनावर, VIDEO व्हायरल

दारू पिऊन बनला तपस्वी! नशेत उड्डाणपुलाच्या छतावर चढून तरुण करू लागला साधना; Video Viral
2

दारू पिऊन बनला तपस्वी! नशेत उड्डाणपुलाच्या छतावर चढून तरुण करू लागला साधना; Video Viral

एकट्यानेच नदी साफ करणाऱ्या ‘बिट्टू तबाही’ला थेट परदेशी CEO कडून जॉब ऑफर! सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
3

एकट्यानेच नदी साफ करणाऱ्या ‘बिट्टू तबाही’ला थेट परदेशी CEO कडून जॉब ऑफर! सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

‘मुली फॉलो करणार नाहीत तोपर्यंत रुळावरून हटणार नाही!’; फॉलोअर्ससाठी व्यक्तीने दिले मृत्यूला आमंत्रण; Video Viral
4

‘मुली फॉलो करणार नाहीत तोपर्यंत रुळावरून हटणार नाही!’; फॉलोअर्ससाठी व्यक्तीने दिले मृत्यूला आमंत्रण; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.