Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरे हे चाललंय काय? लग्नात बुट चोरण्याऱ्या नवरीच्या बहिणींशी भिडला वराचा भाऊ; शूज तोंडात धरला अन्…, VIDEO VIRAL

सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी स्टंट, कधी जुगाड, कधी भांडणाचे अनेक मजेशीर, चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळता. सध्या लग्नाच्या विधीतील एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 30, 2025 | 10:21 AM
Wedding Viral Video

Wedding Viral Video

Follow Us
Close
Follow Us:

हिवाळी हंगामाची सुरुवात होताच भारतात लग्नाच्या हंगामाची देखील सुरुवात होते. खास करुन नोव्हेंबर ते जानेवारी पर्यंत लाखो लग्ने देशभरात होतात. हा एक असा विधी आहे, जो केवळ दोन व्यक्तींना नव्हे तर दोन कुटुंबाला एकत्र आणतो. आता लग्न म्हणले की विधी आल्या, मज्जा-मस्ती आलीच. वधू-वाराचे प्रत्येक नातेवाईक याचा आनंद लुटतात. वेगवगेळ्या प्रकारच्या विधी केल्या जातात. यातील एक खास आणि मजेशीर विधी म्हणजे बुट चोरणे. यामध्ये नवऱ्याच्या मेव्हणी आपल्या दाजींचे बूट चोरतात आणि त्या बदल्यात त्यांना पैस किंवा गिफ्ट दिले जाते. तर दाजींच्या म्हणजे वराच्या बाजून असणारे त्याचे भाऊ-बहिण, मित्र बूट वाचावायचे असतात.

सध्या याच विधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दाजींचे बुट चोरण्यासाठी मेव्हणींनी त्यांच्या बाजूला घोळका घातला आहे. पण तितक्यात दाजींचा भाऊ तिथे येतो आणि नंतर असे काही घडते पाहून तुम्ही देखील हसून लोट पोट व्हाल. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, नवऱ्याला काही मुलींनी घेरले आहे. नवऱ्याच्या बूट चोरण्याचा या मुलींचा प्रयत्न सुरु आहे. या सर्वजणी नवदेवाच्या मेव्हण्या आहेत. याच वेळी नवरदेवाचे काही भाऊ देखील तिथे आले आहेत. बुट वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही पाहू शकता एका भावाने बुट तोंडात धरुन ठेवला आहे. सर्व मेव्हण्या बुट ओढण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र नवरदेवाचा भाऊ काही बुट सोडायला तयार नाही. तर नवरीकडेचे लोक देखील हार मानण्यास तयार नाहीत. शेवटी ते बुट चोरुनच राहतात. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ घालत आहे.

विदाई म्हणावी की किडनॅपिंग? कायमची सासरी जाताना मुलीच्या वेदना! खेचून-खेचून काढले घरातून; Viral Video

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @rohan.edition_ या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज या व्हिडिओला मिळाले आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेकांना हसू आवरणे कठीण झाले आहे. लोकांनी मजेशीर कमेंट्सही केल्या आहे. एका युजरने हा तर पीट बुल निघाला भाऊ असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने हे बुट चोरणे नाही, बुट चावण्याची विधी आहे असे म्हटले आहे.

मान्यवरांची झाली फजिती! नवरा-नवरीसोबत स्टेजवर फोटो काढायला गेले अन्…, पहा पुढं काय घडलं , VIDEO VIRAL

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Highvoltage drama in groom borthers and bride sisters during juta churai vidhi video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 10:21 AM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

भावाच्या क्रिएटिव्हिटीला सलाम! माणसांसाठी नव्हे पालीसाठी बनवली कुर्ती;  फॅशनेबल पाल पाहून नेटकरी हसून लोटपोट, Video Viral
1

भावाच्या क्रिएटिव्हिटीला सलाम! माणसांसाठी नव्हे पालीसाठी बनवली कुर्ती; फॅशनेबल पाल पाहून नेटकरी हसून लोटपोट, Video Viral

विराट कोहलीसारखा दिसणारा हा मुलगा आहे तरी कोण? पाहून स्वतः किंग कोहली झाला अवाक्; युजर्स म्हणाले, “बस 19-20…”; Video Viral
2

विराट कोहलीसारखा दिसणारा हा मुलगा आहे तरी कोण? पाहून स्वतः किंग कोहली झाला अवाक्; युजर्स म्हणाले, “बस 19-20…”; Video Viral

ना जागेची चिंता ना भाडे! तरुणाने उघडलं चालतं-फिरतं कॉफी शॉप, भन्नाट बिझनेस आयडीया पाहून कराल कौतुक, Video Viral
3

ना जागेची चिंता ना भाडे! तरुणाने उघडलं चालतं-फिरतं कॉफी शॉप, भन्नाट बिझनेस आयडीया पाहून कराल कौतुक, Video Viral

बाईsss आता एवढचं बाकी होता! नग्न अवस्थेत झाडावर चढला ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता, नेटकऱ्यांनी केले ट्रोल; पाहा Video
4

बाईsss आता एवढचं बाकी होता! नग्न अवस्थेत झाडावर चढला ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता, नेटकऱ्यांनी केले ट्रोल; पाहा Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.