Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चालू रस्त्यावर भीषण अपघात! मुलगी गाडीसह हवेत उडाली अन् थेट जमिनीवरच आदळला, थरकाप उडवणारं दृश्य; घटनेचा Video Viral

Accident Viral Video : चालू रस्त्यावर घडून आला थरारक अपघात, बाईकसह मुलगीही उडाली हवेत... पण तरीही हुशारीने तिने वाचवला स्वतःला जीव! घटनेत नक्की काय घडलं ते तुम्हीच पाहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 05, 2025 | 09:05 AM
चालू रस्त्यावर भीषण अपघात! मुलगी गाडीसह हवेत उडाली अन् थेट जमिनीवरच आदळला, थरकाप उडवणारं दृश्य; घटनेचा Video Viral

चालू रस्त्यावर भीषण अपघात! मुलगी गाडीसह हवेत उडाली अन् थेट जमिनीवरच आदळला, थरकाप उडवणारं दृश्य; घटनेचा Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

रस्ते अपघाताचे अनेक व्हिडिओज नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज नेहमीच थरारकतेने भरलेले असते. चालू रस्त्यावर आपण केलेला एक निष्काळजीपणा आपल्या जीवावर बेतू शकतो ज्यामुळे वाहन चालवताना रस्ते नियमांचे पालन होणे फार गरजेचे आहे. नुकताच अपघाताचा असाच एक थरार सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात बाईकसहच बाईकस्वार देखील हवेत उडून जमिनीवर आपटल्याचे दृश्य दिसून आले. हा अपघात फारच भीषण होता पण यात सुदैवाने व्यक्तीला काहीही झालं नाही आणि यात त्याचा जीव बचावला गेला. चला काय घडलं ते जाणून घेऊया.

GST Memes : दैनंदिन वस्तूंचा दर कमी झाला तर पानमसाल्याचा दर वाढला… इंटरनेटवर मिम्सचा महापूर; युजर्स हास्याने झाले लोटपोट

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात दिसते की, रस्त्यावर अनेक बाईक धावत आहेत आणि याच वेळी एक बाईक रस्त्याच्या कडेला असणाऱ्या बॅरियरला आदळून काही क्षणासाठी हवेत उडते, बाईकसह बाईकवर बसलेली मुलगी देखील यावेळी हवेत झेपावली जाते आणि जोरात जमिनीवर जाऊन आदळते. हे सर्व पाहून मागून येणारे बाईकस्वार देखील आपली बाईक थांबवून मुलीची विचारपूस करतात. मुख्य म्हणजे, या अपघातातून मुलगी सुखरूप बाहेर पडतो जमिनीवर आदळताच मागून कोणत्या गाडीने तिला चिरडू नये या विचाराने ती लगेचच उठून रस्त्याच्या कडेला उभा राहतो. यावेळी तिच्या चेहऱ्यावरची भीती आणि अस्वस्थतता आपल्याला स्पष्ट दिसून येते. दरम्यान अपघाताचे हे दृश्य आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून लोक याला शेअर देखील करत आहेत.

श्रद्धा की अंधश्रद्धा? इथे फेकलेल्या प्रसादाला छत्रीत पकडून केले जाते सेवन; हजारो भाविकांची गर्दी अन् गणपती पूजेचा Video Viral

हा व्हायरल व्हिडिओ @thesmartlocalmy नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची सर्व माहिती देण्यात आली आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ज्याने तो रस्ता डिझाइन केला आहे, त्याला ही डिजाईन सुचलेच कशी?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्या बॅरियरचा उद्देश काय होता? तो खूप धोकादायक आहे.” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “व्वा, तिच्यात जगण्याची प्रवृत्ती खूप जास्त आहे! तिला माहित होते की तिला मुख्य रस्त्यापासून दूर जावे लागेल”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Horrific accident on the road girl flew into the air with the car and hit the ground directly video went viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2025 | 09:05 AM

Topics:  

  • accident video
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

प्रेमाला नाही वयाचं बंधन! आजींसाठी आजोबंच्या ‘या’ Gesture ने जिंकली नेटकऱ्यांची मनं, Video Viral
1

प्रेमाला नाही वयाचं बंधन! आजींसाठी आजोबंच्या ‘या’ Gesture ने जिंकली नेटकऱ्यांची मनं, Video Viral

‘Gen Z’ म्हणजे वेगळंच रसायन! हवनच्या धुरापासून वाचण्यासाठी चिमुकल्याचा भन्नाट जुगाड; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले,…
2

‘Gen Z’ म्हणजे वेगळंच रसायन! हवनच्या धुरापासून वाचण्यासाठी चिमुकल्याचा भन्नाट जुगाड; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले,…

एकदम से वक्त बदल दिया, जज्बात बदल दिये! ट्रम्प खरे व्यक्ती असल्याचे कळताच चिमुकल्याने फोडला हंबरडा, Video Viral
3

एकदम से वक्त बदल दिया, जज्बात बदल दिये! ट्रम्प खरे व्यक्ती असल्याचे कळताच चिमुकल्याने फोडला हंबरडा, Video Viral

श्रद्धा की अंधश्रद्धा? इथे फेकलेल्या प्रसादाला छत्रीत पकडून केले जाते सेवन; हजारो भाविकांची गर्दी अन् गणपती पूजेचा Video Viral
4

श्रद्धा की अंधश्रद्धा? इथे फेकलेल्या प्रसादाला छत्रीत पकडून केले जाते सेवन; हजारो भाविकांची गर्दी अन् गणपती पूजेचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.