Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चोरीचा डाव फसला! कामवाली बाईची करामत हिडन कॅमेरात कैद; पोलिस पाहताच लपवला चेहरा… घटनेचा Video Viral

Viral Video : सतत घरात होणाऱ्या चोरीमुळे कंटेट क्रिएटर शिवानीने घरात हिडन कॅमेरा बसवून घेतला. कॅमेरा बसवून तिने संपूर्ण प्लॅन तयार केला आणि काही दिवसांतच खऱ्या चोराचा कारनामा उघडकीस आणला. चोराचा सीसीटिव्ही फुटेज आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 11, 2026 | 02:27 PM
चोरीचा डाव फसला! कामवाली बाईची करामत हिडन कॅमेरात कैद; पोलिस पाहताच लपवला चेहरा... घटनेचा Video Viral

चोरीचा डाव फसला! कामवाली बाईची करामत हिडन कॅमेरात कैद; पोलिस पाहताच लपवला चेहरा... घटनेचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • घरात वारंवार घडणाऱ्या एका प्रकारामुळे महिलेच्या मनात संशय निर्माण झाला आणि तिने सत्य शोधण्याचा निर्णय घेतला.
  • संशयाची खात्री करण्यासाठी तिने एक खास योजना आखली आणि संपूर्ण घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवले.
  • समोर आलेल्या पुराव्यानंतर प्रकरण अधिक गंभीर बनले, ज्यामुळे पुढे पोलिसांपर्यंतही बाब पोहोचली.
पती-पत्नी दोघेही कामानिमित्त बाहेर असले की मदतीसाठी कामवाली बाईची गरज लागतेच. बऱ्याचदा कामवाली बाई शोधताना लोक फक्त तिचे काम पाहत नाही तर ती किती विश्वासू आणि निष्ठावान आहे याचीही पारख केली जाते. आपले घर असं दुसऱ्याला सांभाळायला देणं काही साधी गोष्ट नसते. याच पार्श्वभूमीवर अलिकडे सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ डिजीटल क्रिएटर शिवानी जांगरासोबत घडला. व्हिडिओची चर्चा सध्या सोशल मिडियावर चांगलीच रंगत असून यात शिवानीने तिच्या घरातील कामवाली बाईचा पर्दाफाश केल्याचे दृष्य दिसले. चला काय घडलं ते जाणून घेऊया.

सर्वांना बाबा आहेत, पण तुम्ही दारु पिऊन गेलात… वडिलांच्या फोटोसमोर मुलीने व्यक्त केली खंत, यूजर्सही झाले भावूक; Video Viral

काय आहे प्रकरण?

शिवानीने आपला अनुभव शेअर करताना सांगितले की, मागील काही काळापासून तिच्या घरातून पैसै अचानक गायब होत होते. सुरुवातीला तिला वाटलं की ही तिची चूक किंवा गैरसमज असावा पण पुन्हा पुन्हा पैसै गायब होत असल्याने तिच्या मनात संशय येऊ लागला. शिवानीने सांगितल्याप्रमाणे, तिच्या घरात कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त फक्त त्यांच्या घरातील कामवाली बाई घरात वावरत होती. अशात सत्य जाणून घेण्यासाठी तिने आपल्या घरात एक हिडन कॅमेरा बसवून घेतला.

प्लॅननुसार शिवानीने नोटांची पर्स जाणून बुजून अशा ठिकाणी ठेवली जिथे हिडन कॅमेरा बसवण्यात आला होता. यानंतर त्या कॅमेराच्या मदतीने ती सर्व घटनाक्रमावर लक्ष ठेवू लागली. याच हिडन कॅमेरात शिवानीला पैशांची चोरी कोण करतय ते समजलं आणि याचा व्हिडिओ तिने सोशल मिडियावर शेअर केला. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात दिसते की, कामाला आल्यानंतर काही वेळातच कामवाली बाईची नजर शिवानीच्या पर्सवर जाते. आरोपानुसार, पर्स पाहताच ती त्यातून काही पैसै चोरुन घेते. ही संपूर्ण घटना आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आली आहे.

अरे बापरे! उन्हापासून वाचण्यासाठी तरुणाचाअनोखा जुगाड, डोक्यावर सोलार पॅनल तर तोंडाजवळ फॅन… पाहून यूजर्स अवाक्; Video Viral

शिवानीला जेव्हा याची माहिती मिळाली तेव्हा तिने कामवाली बाईला याची विचारणा केली. तिने सुरुवातीला आपली चूक स्वीकारण्यास नकार दिला पण कॅमेरात कैद झालेला पुरावा पाहताच स्थिती बदलून गेली. शिवानीने सांगितले की प्रकरण वाढल्यानंतर तिने पोलिसांनाही याची माहिती दिली ज्यानंतर पोलिसांनी या घटनेची चाैकशी सुरु केली. यानंतर कामवाली बाईकडून तक्रार मागे घेण्याची विनंती केली गेली ज्यानंतर तिला समज देऊन कुटुंबाने हे प्रकरण मिटवले आणि कायदेशीर कारवाई पुढे वाढवली नाही.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Housemaid caught on hidden camera stealing money from home after repeated cash disappearances video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 02:27 PM

Topics:  

  • trending
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
1

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral
2

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट
3

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म
4

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.