Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लिफ्टमध्ये चढू दिलं नाही… डिलिव्हरी बॉयने खांद्यावर उचललं ओझं; लोक म्हणाले, “माणुसकी हरवली”; Video Viral

Delivery Boy Emotional Video : पायऱ्या चढताना शरीर थकलं, पण मन जास्त दुखलं... डिलिव्हरी बॉय आहे म्हणून सोसायटीच्या लोकांनी लिफ्ट वापरण्यास केली मनाई, परिणामी व्यक्तीने खांद्यावर उचलून नेलं भल्यामोठ्या सामनाच ओझं.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 01, 2026 | 10:35 AM
लिफ्टमध्ये चढू दिलं नाही... डिलिव्हरी बॉयने खांद्यावर उचललं ओझं; लोक म्हणाले, "माणुसकी हरवली"; Video Viral

लिफ्टमध्ये चढू दिलं नाही... डिलिव्हरी बॉयने खांद्यावर उचललं ओझं; लोक म्हणाले, "माणुसकी हरवली"; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • सोसायटीच्या लोकांनी अडवल्यामुळे डिलिव्हरी बॉयला जड सामान खांद्यावर घेऊन पायऱ्या चढाव्या लागल्या.
  • डिलिव्हरी बॉयला भलेमोठे सामान पायऱ्यांवरून वाहत नेताना पाहून युजर्स भावुक झाले आहेत तर काहीजण संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.
  • युजर्स व्यक्तीच्या परिस्थितीवर खंत व्यक्त करत असून माणुसकी कुठेतरी हरवली आहे असे म्हणत आहेत.
आधुनिक काळात जग प्रगत होत असलं तरी माणुसकी कुठे तरी संपत चालल्याचे प्रकर्शाने दिसून येत आहे. अशीच एक घटना अलिकडे सोशल मिडियावर शेअर करण्यात आली असून यातील दृश्यांनी यूजर्सचे मनं हळहळून निघाले. ऑनलाईनच्या या दुनियेत लोक घरातील लहानसहान गोष्टीही ऑनलाईन वेबसाईटवरुन मागवू लागले आहेत. अशात अशाच एका डिलिव्हरी बाॅयचा व्हिडिओ अलिकडे समोर आला आहे ज्यात तो मोठी गोणी भरुन त्यात असलेले भरगच्च सामान पायऱ्यांनी चढून फ्लोरपर्यंत घेऊन जाताना दिसून आला. सोसायटीच्या लोकांनी तो डिलिव्हरी बाॅय आहे म्हणून त्याला लिफ्ट वापरण्यास मनाई केली, परिणामी त्याला आपल्या खांद्यावर जड सामानाचं ओझ वाहावं लागलं जे पाहून यूजर्सचं हृदय हळहळलं. याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच शेअर केला जात आहे. चला यात काय घडलंय ते सविस्तर जाणून घेऊया.

गलती से भारी मिस्टेक हो गया! लग्नाच्या एंट्रीत वधू-वरानेच लावली आग, नक्की काय घडलं? पहा Viral Video

काय घडलं व्हिडिओत?

सध्या सोशल मिडियावर एक भावनिक आणि तितकाच संतापजनक असा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे जो एका डिलिव्हरी बाॅयच्या संबंधित आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘डिलिव्हरी बाॅयना लिफ्ट वापरण्यापासून रोखणे म्हणजे अस्पृश्यतेचेच एक नवीन रूप आहे’. व्हिडिओमध्ये आपल्याला एक माणूस बिल्डिंगच्या पायऱ्यांवरुन भलेमोठे ओझे वाहून नेताना दिसून येईल. ते सामान इतके मोठे होते की, घराच्या दारातूनही त्याला आत नेणे कठीण जात होते. एखाद्याचा त्रास कमी करण्याऐवजी जेव्हा आपण त्याचा त्रास अधिक वाढवण्यावर भर देतो तेव्हा इतकेच स्पष्ट होते की, माणूसकी कुठेतरी हरपली आहे.

Blocking delivery staff from using lifts is just untouchability in a new form. pic.twitter.com/EWrOFtNnSG — Vineeth K (@DealsDhamaka) January 31, 2026

अजब छंद! महिलेकडे 54 हॉन्टेड डॉल्स; खोडकर बाहुल्यांमुळे नाताळात घरात घडतात रहस्यमय घटना

दरम्यान घटनेचा हा व्हिडिओ @DealsDhamaka नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “पण त्यांना ब्लॉक का करायचे? आणि मग असं असेल तस डिलिव्हरी बॉयने ते लॉबीमध्येच सोडून द्यायला हवे… हा तर छळ आहे!” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “सोसायटी समितीच्या सदस्यांमध्ये माणुसकी शिल्लक राहिलेली नाही. हल्ली हे लोक कोणत्या प्रकारचे नियम बनवत आहेत? किमान त्यांना सर्व्हिस लिफ्ट वापरण्याची परवानगी तरी द्यायला हवी. काही अडचण असेल, तर त्यावर उपाय शोधा!” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तो व्हिडिओ पाहताना खूप दुःख होतं. फक्त आपलं काम करण्यासाठी कोणालाही अशा प्रकारे त्रास सहन करावा लागू नये. सहानुभूती खूप महत्त्वाची असते”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Humanity questioned the delivery boy lifted the baggage onto shoulder as society members not allowed him to use the lift

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 10:35 AM

Topics:  

  • Home Delivery
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

IND Vs SL: मैदानावर ‘जय जवान, जय किसान’! Dhruv Jurel च्या शतकाचे सेलिब्रेशन तूफान Viral
1

IND Vs SL: मैदानावर ‘जय जवान, जय किसान’! Dhruv Jurel च्या शतकाचे सेलिब्रेशन तूफान Viral

Raksha Bandhan Viral Video: फाटलेले कपडे लोकांच्या नजरेत वेडा, पण बहिणीने राखी बांधताच भावाने जे केलं, ते पाहून डोळे पाणावतील
2

Raksha Bandhan Viral Video: फाटलेले कपडे लोकांच्या नजरेत वेडा, पण बहिणीने राखी बांधताच भावाने जे केलं, ते पाहून डोळे पाणावतील

Viral Video: आंतरराष्ट्रीय सीमेवर देशाची मान खाली घालवणारी घटना; हुसैनीवालातील भारतीय तरुणाच्या ‘या’ व्हायरल व्हिडिओने लोक संतप्त
3

Viral Video: आंतरराष्ट्रीय सीमेवर देशाची मान खाली घालवणारी घटना; हुसैनीवालातील भारतीय तरुणाच्या ‘या’ व्हायरल व्हिडिओने लोक संतप्त

Badlapur to Goregaon: दिवसाचे २४ तास… त्यातले ६ तास फक्त प्रवासात! ‘फक्त झोपण्यासाठी घरी जातो’ म्हणणाऱ्या मुंबईकराची पोस्ट व्हायरल
4

Badlapur to Goregaon: दिवसाचे २४ तास… त्यातले ६ तास फक्त प्रवासात! ‘फक्त झोपण्यासाठी घरी जातो’ म्हणणाऱ्या मुंबईकराची पोस्ट व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.