Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अद्भूत! बॉलीवूड गाण्यावर थिरकला ह्युमनॉईड रोबोट; भारतीय शास्त्रीय नृत्याचा VIDEO तुफान व्हायरल

Robot Dance Video : तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात रोबोट्स आता केवळ चालणे-फिरणेच नाही, तर माणसांप्रमाणे नृत्यही करू लागले आहेत. सोशल मीडियावर बॉलिवूड गाण्यावर भारतीय शास्त्रीय नृत्य सादर करणाऱ्या ह्यूमनॉइड रोबोटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 13, 2026 | 02:31 PM
अद्भूत! बॉलीवूड गाण्यावर थिरकला ह्युमनॉईड रोबोट; भारतीय शास्त्रीय नृत्याचा VIDEO तुफान व्हायरल

अद्भूत! बॉलीवूड गाण्यावर थिरकला ह्युमनॉईड रोबोट; भारतीय शास्त्रीय नृत्याचा VIDEO तुफान व्हायरल

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडियावर एक अनोखा डान्स व्हिडिओ चर्चेत आला आहे.
  • व्हिडिओ मध्ये पारंपरिक अंदाजात नृत्याचे सुंदर सादरीकरण पाहायला मिळते.
  • हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला असून, अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.
तंत्रज्ञानाची ताकद इतकी वाढली आहे की, मानसांप्रमाणे दिसणारे रोबोट्स आता फक्त चालत-फिरत नाही तर त्यांच्याप्रमाणेच डान्स देखील सादर करु लागले आहेत. सोशल मिडियावर अलिकडे एक असाच व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात रोबोट बालिवूडच्या गाण्यावर शास्त्रीय नृत्य सादर करताना दिसला. व्हिडिओच्या बँग्राऊंडमध्ये ‘मला जाऊ दे’ हे लोकप्रिय गाणं वाजत असतं आणि ह्यूमनॉइड रोबोट या गाण्यावर आपले नृत्य सादर करत असतो. यासाठी रोबोटला खरंतर विशेष ट्रेनिंग देण्यात आलेली असते. तो व्हिडिओत क्लासिकल डान्स करताना दिसतो.

बैलाने मारली जोरदार धडक! स्कूटीवरून रस्त्यावर कोसळली तरुणी; थेट कारवर आदळले डोके,अपघाताचा Video Viral

हा व्हिडिओ @zikiguy आणि @mayatherobot या दोन इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये क्रिएटर्सने रोबोटला क्लासिकल ट्रेनिगचे प्रशिक्षण कसे दिले हे देखील दाखवले. रोबोटच्या गळ्यात चोकर नेकलेस घातलेला असतो, पायात बूट असतात तर पेहरावात तिला चोळी आणि घागरा असे कपडे परिधान केलेले असतात. रोबोटच्या डोक्यावर मऊ केसांचा विग घातलेला असतो आणि या सुंदर साजातच ती क्लासिकल नृत्य सादर करत असते. रोबोटला असा पारंपारिक डान्स करताना पाहून आता यूजर्स चांगलेच थक्क झाले असून व्हिडिओला सोशल मिडियावर चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे. दरम्यान या रोबोटचे नाव माया आहे.

धक्कादायक! मुलीने केला प्रेमविवाह; संतापलेल्या कुटुंबाने जिवंतपणीच मुलीचा घातला ‘तेरावा’, VIDEO समोर

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘ह्युमनॉइड रोबोटद्वारे सादर केलेले जगातील पहिले भारतीय शास्त्रीय नृत्य!’. तथापि, या दाव्याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. पोस्टनुसार, हा प्रकल्प मास्टर्स युनियन युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत २ लाखाहून अधिकच्या लाईक्स मिळाल्या असून अनेक यूजर्सने कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओतील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. यात एका यूजरने म्हटले की, “रोबोट चित्रपट आता प्रत्यक्षात उतरत आहे, खरंय”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला समजत नाहीये, त्याने तो रोबोट विकत घेतला की बनवला?”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “भावा आता तू डान्सर्सच्या नोकऱ्या सुद्धा खाणार का?”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Humanoid robot maya bollywood song classical dance viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 02:31 PM

Topics:  

  • Robot
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Viral News: ना रस्ता, ना रुग्णवाहिका! आजारी मुलीला खांद्यावर घेऊन आईची ७ किमी पायपीट
1

Viral News: ना रस्ता, ना रुग्णवाहिका! आजारी मुलीला खांद्यावर घेऊन आईची ७ किमी पायपीट

Boss Threatens Employee Over Approved Leave: ‘लॅपटॉप बंद तर पगार बंद!’ सुट्टीवरही कामाची सक्ती, बॉसचा मेसेज पाहून नेटकरी संतापले
2

Boss Threatens Employee Over Approved Leave: ‘लॅपटॉप बंद तर पगार बंद!’ सुट्टीवरही कामाची सक्ती, बॉसचा मेसेज पाहून नेटकरी संतापले

Tejas Rajdhani Express Viral Video : विमान सोडून व्लॉगरने निवडली तेजस राजधानी! प्रवासासाठी मोजले 5300 रुपये
3

Tejas Rajdhani Express Viral Video : विमान सोडून व्लॉगरने निवडली तेजस राजधानी! प्रवासासाठी मोजले 5300 रुपये

Zomato Rider Order Cancelled : दिव्यांग असूनही पायऱ्या चढून डिलिव्हरी दिली; दारात पोहोचताच ग्राहकाने केली ऑर्डर रद्द
4

Zomato Rider Order Cancelled : दिव्यांग असूनही पायऱ्या चढून डिलिव्हरी दिली; दारात पोहोचताच ग्राहकाने केली ऑर्डर रद्द

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.