• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Viral »
  • Husband And Wife Fight On Road Up Meerut Viral Video

हाय व्होल्टेज ड्रामा! भर रस्त्यात नवरा-बायकोचे जोरदार भांडण; पत्नीने कारच्या बोनटवर चढून पतीला धू, धू, धुतलं…, Video Viral

Meerut Viral Video : उत्तप प्रदेशच्या मेरठ शहरात भर रस्त्यावर असे काही घडले ज्याने सर्वजण हैराण झाले आहेत. नवरा आणि बायकोमध्ये प्रचंड भांडणे झाले असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 18, 2025 | 02:34 PM
husband and wife fight on road up, Meerut viral video

हाय व्होल्टेज ड्रामा! भर रस्त्यात नवरा-बायकोचे जोरदार भांडण; पत्नीने कारच्या बोनटवर चढून पतीला धू, धू, धुतलं..., Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • भर रस्त्यात नवरा बायकोची जबरदस्त भांडणे
  • उत्तर प्रदेशाच्या मेरठमधील व्हिडिओ व्हायरल
  • घरगुती वादातून नवरा-बायकोत मारहाण
सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. यामध्ये भांडणाचे तर अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. लोक कधीही, कुठेही भांडायला सुरुवात करतात. त्यांना आसापासच्या परिसराचे अजिबात भान राहत नाही, गेल्या काही काळात नवरा-बायकोच्या भांडणाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. यामध्ये बायको नवऱ्याला बेदम मरहाण करताना दिसत आहेत. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ उत्तर प्रदेशाच्या मेरठमधील आहे. कोर्टाबाहेर आणि पोलिस लाईनबाहेर भर रस्त्यात नवरा-बायकोची शाब्दिक वादावादी सुरु होती. पण वाद इतका वाढला की पत्नीने पतीला भर रस्त्यात मारहाण सुरु केली. मिळलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच पोलिसही पोहोचले होते. त्यांनी त्यांचे भांडण मोठ्या मुश्लिकीलीने मिटवले. या भांडणाचे कारण पोलिसांनी स्पष्ट केले नाही, केवळ घरगुती वादातून भांडण झाले होत असे सांगितले. यामुळे त्यांच्याविरोधात कोणताही गुन्हाही दाखल करण्यात आलेलाल नाही.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, भर रस्त्यात दोन्ही नवरा-बायको भांडताना दिसत आहे. बायकोने नवऱ्याची कॉलर धरली आहे. त्याला कानाखील सटासट मारत आहे. नवरा बायकोपासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. सोशल मीडियावर लोकांची गर्दी जमलेली दिसत आहे. काहीजण भांडण थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तरुणी काही ऐकायला तयार नाही. हे सगळे दृश्य गर्दीतीलच एका व्यक्तीने कॅमेरात कैद केले आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पट्ट से हेडशॉट! आधी प्रेयसीला गुलाल लावला, मग Kiss करायला गेला पण काकू आल्या अन्…; पाहा काय घडलं, मजेशीर VIDEO VIRAL

व्हायरल व्हिडिओ

OMG the way she is beating him and biting him and everyone’s just standing and watching Please take action @meerutpolicepic.twitter.com/4qV6tSMbHs — Deepika Narayan Bhardwaj (@DeepikaBhardwaj) September 17, 2025

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर@DeepikaBhardwaj या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, आधी नवरा बायकोला मारयाचा आता उलटे झाले आहे, मॉर्डन समाज असे म्हटले आहे. तर दुऱ्या एकाने एका जोरदार कानशिलात मारा दोघांचा लगेच भांडण मिटेल असे म्हटले आहे.

‘Google Gemini’वरुन फोटो तयार करताय? मग ‘हा’ व्हिडिओ पाहा; तरुणीने शेअर केला भीतीदायक अनुभव, Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Husband and wife fight on road up meerut viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2025 | 02:34 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

आलू टिक्की नाही तर लग्नात स्टाटर्समध्ये वाटले बिडी-गुटखा, पाहून युजर्सही झाले थक्क; अजब गजब Video Viral
1

आलू टिक्की नाही तर लग्नात स्टाटर्समध्ये वाटले बिडी-गुटखा, पाहून युजर्सही झाले थक्क; अजब गजब Video Viral

दुबईच्या ‘किंग’ची भारतीय कुटुंबाशी अनपेक्षित भेट, मग पुढे जे घडलं… संपूर्ण इंटरनेट पाहून भारावलं; Video Viral
2

दुबईच्या ‘किंग’ची भारतीय कुटुंबाशी अनपेक्षित भेट, मग पुढे जे घडलं… संपूर्ण इंटरनेट पाहून भारावलं; Video Viral

Video: अरेरे..! लोकशाहीच्या मंदिरात काँग्रेस आमदाराचे अश्लील हावभाव; सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान Viral
3

Video: अरेरे..! लोकशाहीच्या मंदिरात काँग्रेस आमदाराचे अश्लील हावभाव; सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान Viral

शॉर्टकटचा प्लॅन फसला; ट्रॅफिकमुळे फूटपाथवर चढवली स्कूटर, पण आज्जीने केलं असं काही… चालकाला जन्माची अद्दल घडली
4

शॉर्टकटचा प्लॅन फसला; ट्रॅफिकमुळे फूटपाथवर चढवली स्कूटर, पण आज्जीने केलं असं काही… चालकाला जन्माची अद्दल घडली

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सुरक्षित बाजारपेठेसाठी ग्राहक जागरूकता आणि कंपन्यांची उत्तरदायित्वाची भूमिका महत्त्वाची! Anil Diggikar यांचे मत

सुरक्षित बाजारपेठेसाठी ग्राहक जागरूकता आणि कंपन्यांची उत्तरदायित्वाची भूमिका महत्त्वाची! Anil Diggikar यांचे मत

Feb 14, 2026 | 08:31 PM
Middle East मध्ये येणार मोठं वादळ? ट्रम्प यांनी इराणच्या दिशने धाडलं ‘मृत्यूचं विमान’, अणु करारावरुन नवा अल्टीमेटम

Middle East मध्ये येणार मोठं वादळ? ट्रम्प यांनी इराणच्या दिशने धाडलं ‘मृत्यूचं विमान’, अणु करारावरुन नवा अल्टीमेटम

Feb 14, 2026 | 08:20 PM
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
1 रुपयांच्या शॅम्पूने करा गंजलेला ताव साफ, दोन मिनिटांतच कोणत्याही मेहनतीशिवाय मिळेल नव्यासारखी चमक

1 रुपयांच्या शॅम्पूने करा गंजलेला ताव साफ, दोन मिनिटांतच कोणत्याही मेहनतीशिवाय मिळेल नव्यासारखी चमक

Feb 14, 2026 | 08:15 PM
Vasai Virar Crime News: आयुष्य इतकं स्वस्त झालं आहे का? वसई विरार परिसरात एकाच दिवशी 6 जणांची आत्महत्या

Vasai Virar Crime News: आयुष्य इतकं स्वस्त झालं आहे का? वसई विरार परिसरात एकाच दिवशी 6 जणांची आत्महत्या

Feb 14, 2026 | 08:05 PM
ENG vs SCO: टॉम बेंटनच्या धुवाधार खेळीने इंग्लंडचे जोरदार पुनरागमन, 5 विकेट्सने स्कॉटलंडचा पराभव

ENG vs SCO: टॉम बेंटनच्या धुवाधार खेळीने इंग्लंडचे जोरदार पुनरागमन, 5 विकेट्सने स्कॉटलंडचा पराभव

Feb 14, 2026 | 07:54 PM
Urvashi Rautela च्या आयुष्यात नव्या प्रेमाची एंट्री? कोण आहे तो करोडपती गायक? नव्या नात्याची जोरदार चर्चा

Urvashi Rautela च्या आयुष्यात नव्या प्रेमाची एंट्री? कोण आहे तो करोडपती गायक? नव्या नात्याची जोरदार चर्चा

Feb 14, 2026 | 07:54 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Feb 14, 2026 | 06:49 PM
Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Feb 14, 2026 | 03:32 PM
CHIPLUN : कवी साहित्यिकांचा कसा आहे व्हॅलेंटाईन डे

CHIPLUN : कवी साहित्यिकांचा कसा आहे व्हॅलेंटाईन डे

Feb 14, 2026 | 03:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.