Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फुल गेम झाला ना! वेशांतर करून रात्री रस्त्यावर उतरली महिला IPS अधिकारी, अन् समोर आलं पुरुषांचं धक्कादायक रूप, मग पुढे….

एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. हैदराबाद येथील पोलिस आयुक्त व्ही. सुमती यांनी केलेल्या अंडकव्हर ऑपरेशनमध्ये पुरुषांचं धक्कादाक वास्तव समोर आले आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 08, 2026 | 02:34 PM
hyderabad ips v sumathi undercover operation 40 men approached in 3 hours

hyderabad ips v sumathi undercover operation 40 men approached in 3 hours

Follow Us
Follow Us:
  • महिला IPS अधिकाऱ्याचे अंडरकव्हर ऑपरेशन
  • वेश बदलून रस्त्यावर उतरल्या अन्..
  • ३ तासांत ४० पुरुषांनी केलं अप्रोच
  • व्हिडिओ व्हायरल
Hyderabad IPS Undercover Operation Video : गेल्या काही दिवसांत महिला आणि मुलींवर अत्यांच्याराच्या अनेक घटना समोर आल्या आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या चिमुरडीवर, महिलेवर अत्याचाराची बातमी माध्यमांमध्ये ऐकायला मिळते. यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न सतत उपस्थित होतो. महिलांच्या सुरक्षेबाबात केल्या जाणाऱ्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह लागते. सध्या हे दावे किती फोल आहेत याचा प्रत्यय देणारी एक धक्कादायक घटना

सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांची जिरली! म्हैसूरच्या रस्त्यांवर लावण्यात आली आरशांची भिंत; Video Viral

नेमकी काय आहे घटना?

हैदराबादच्या मलकाजगरिच्या पोलिस आयुक्त व्ही समुती यांनी शहरात महिलांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी एक विशेष अंडरकव्हर ऑपरेशन राबवले. त्यान एका साध्या महिलेच्या वेषात रात्रीच्या अंधारात रस्त्यावर उतरल्या. यादरम्याव तब्बत ४० पुरुषांनी त्यांनी डर्टी अप्रोत केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

व्ही. समुती यांनी मध्यरात्री १२.३० ते पहाटे ३.३० च्या वेळेत दिलसुखनगर बस स्टॉपवर सामान्य वेशात उभ्या राहिल्या होत्या. पोलिस आयुक्त असूनही त्यांना कोणी ओळखू शकले नाही. या तीन तासांच्या कालावधीत त्यांनी ४० पुरुषांनी अप्रोज केले. धक्कादायक म्हणजे यामध्ये केवळ मद्यधुंदच नाही, तर उच्चशिक्षित विद्यार्थी, खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. या पुरुषांनी सुमती यांना काय चलणार का? असे अत्यंत आक्षेपार्ह प्रश्न विचारले.

हे सर्व घडत असताना एक पोलिस पथक काही अंतरावर साध्या वेशात तैनात होते. कोणाकडून गैरवर्तनाचा प्रयत्न झाला तर त्याला तात्काळ अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, या सर्वांची ओळख पटवण्यात आली आहे. सुमती यांनी या पुरुषांना महिलांशी कसे वागावे याचे धडे दिले असून कडक कारवाईचे आदेश दिले आहे.

व्हायरल व्हिडिओ

#BREAKING IPS CP Sumathi stood at Dilsukhnagar past midnight exposing systemic harassment as 40 men approached her with vulgar offers This brave undercover operation highlights the urgent need for safer streets#WomensSafety #Hyderabad @TelanganaCOPs @hydcitypolice pic.twitter.com/VbxL1SkuD3 — jarvis ☠️ (@Vishii14) May 6, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

सध्या या घटनेने संपूर्ण सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. या घटनेवर अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या अशा नराधमांना थेट फाशीची शिक्षा दिली पाहिजे असे म्हटले आहे, तर काहींनी यांना फाशी देऊन काही होणार नाही, असे म्हटले आहे. तसेच उच्चशिक्षित लोकांनीही सुमती यांनी अप्रोच केल्याने शिक्षण नाही, तर मानसिकता महत्त्वाची असते असे लोकांचे म्हणणे आहे.

लग्नात तुफान राडा! रसगुल्ला खाताना नखरे करणं नवरदेवाला पडलं महागात; नवरीचा पारा चढला अन्…, VIDEO VIRAL

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Hyderabad ips v sumathi undercover operation 40 men approached in 3 hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 02:34 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

फ्राइड चिकनमध्ये चक्क Condom? कपलचा Popeyes कंपनीवर गंभीर आरोप, कोर्टात पोहोचलं प्रकरण
1

फ्राइड चिकनमध्ये चक्क Condom? कपलचा Popeyes कंपनीवर गंभीर आरोप, कोर्टात पोहोचलं प्रकरण

आरशात प्रतिबिंब बघून घाबरला अन् थेट केला विषारी वार, किंग कोब्राचा तो मजेदार Video Viral
2

आरशात प्रतिबिंब बघून घाबरला अन् थेट केला विषारी वार, किंग कोब्राचा तो मजेदार Video Viral

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?
3

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?

Pune News: पिंपरी-चिंचवडमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्यांचा हल्ला; सीसीटीव्ही दृश्यांनी हादरले नागरिक
4

Pune News: पिंपरी-चिंचवडमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्यांचा हल्ला; सीसीटीव्ही दृश्यांनी हादरले नागरिक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.