Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 5 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय जवानांचा हटके अंदाज! प्रजासत्ताक दिनाच्या प्रॅक्टिस परेडमध्ये गायले गाणे, VIDEO नेटकऱ्यांच्या पसंतीस

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये प्रजासत्ताक दिनानिमत्त सुरु असलेल्या परेड सरावादरम्यान भारतीय जवाना उत्साहात गाणे गाताना दिसत आहेत. हा व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस पडत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 21, 2026 | 03:45 PM
Indian army sing dil na diya song in republic day personnel rehearsal video viral

Indian army sing dil na diya song in republic day personnel rehearsal video viral

Follow Us
Follow Us:
  • भारतीय जवानांचा हटके अंदाज
  • प्रजासत्ताक दिनाच्या प्रॅक्टिस परेडमध्ये गायले गाणे
  • व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस
Indian Army Parade Practice : सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. काही व्हिडिओ अतिशय संतापजनक असतात, तर काही व्हिडिओ थेट मनाला भिडणारे असतात. सध्या असाच एक भारतीय जवानांचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत असून तुफान व्हायरल होत आहे.

पुणे ग्रॅंड टूरमध्ये आजोबांचा जलवा! वय ७० पार पण जिद्द मात्र २० वर्षाच्या तरुणाला लाजवेल अशी, VIDEO VIRAL

प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीच्या कर्तव्य पथकावर जोरदार तयारी सुरु आहे. भारतीय जवाना उत्साहात संचालनाची तयारी करत आहेत. कडक शिस्त, अंगावर काटा आणणारे संचालन आणि देशाप्रती प्रेम हे भारतीय जवानांचे वैशिष्ट्ये नेहमीच पाहायला मिळते. पण यावेळी भारती जवनांचा एक वेगळाच आनंद पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय जवान हिंदी चित्रपट क्रिश मधील दिल ना दिया गाणे गाताना दिसत आहेत.

कडाक्याच्या थंडीत आणि सततच्या सरावानंतरही दरम्यान भारतीय जवनांचा हा उत्साह पाहायला मिळत आहे. यावरुन एक लक्षात येते की सीमेवर, ड्युटीवर जवान सतर्क असतातच, पण त्यांच्या अंगात एक कलाकारही दडलेला असतो. हा व्हिडिओ अनेकंच्या पसंतील पडत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओ

Kiris ka sunega Gana..Le bete 😎 INDIAN Army personnel warm up ahead of the Republic Day parade rehearsal. pic.twitter.com/OmtDN27kOm — TRIDENT (@TridentxIN) January 20, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @TridentxIN या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी यावर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. एका नेटकऱ्याने भारतीय जवानांना सलाम अशी कमेंट केली आहे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने भारतीय जवानांचा स्वॅगच काही और आहे असे म्हटले आहे, तर एकाने क्रिशचे गाणं दिल्लीपर्यंत पोहचले का? असा प्रश्न केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये Kiris Ka Gana Sunega असे लिहिले आहे. या व्हिडिओने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत.

पुणे ग्रॅंड टूरमध्ये आजोबांचा जलवा! वय ७० पार पण जिद्द मात्र २० वर्षाच्या तरुणाला लाजवेल अशी, VIDEO VIRAL

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Indian army sing dil na diya song in republic day personnel rehearsal video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

काशी विश्वनाथ मंदिरात बनावट पुजाऱ्याचा भांडाफोड; दर्शनासाठी मागितले ४ हजार रुपये, मग पोलिसांनी जे केलं… Video Viral
1

काशी विश्वनाथ मंदिरात बनावट पुजाऱ्याचा भांडाफोड; दर्शनासाठी मागितले ४ हजार रुपये, मग पोलिसांनी जे केलं… Video Viral

एका रिलसाठी मृत्यूला दिले आव्हान, धावत्या रेल्वेसमोर जाऊन उभा राहिला तरुण अन् मग जे घडलं… Video पाहून यूजर्सचा थांबला श्वास
2

एका रिलसाठी मृत्यूला दिले आव्हान, धावत्या रेल्वेसमोर जाऊन उभा राहिला तरुण अन् मग जे घडलं… Video पाहून यूजर्सचा थांबला श्वास

हा खरा सुपरहिरो…! २ सेंकदाचा तो थरार अन् मृत्यूच्या दाढेतून डिलिव्हरी बाॅयने वाचवले चिमुकल्याचे प्राण; Video Viral
3

हा खरा सुपरहिरो…! २ सेंकदाचा तो थरार अन् मृत्यूच्या दाढेतून डिलिव्हरी बाॅयने वाचवले चिमुकल्याचे प्राण; Video Viral

शेवटी आई ती…! मृत मुलाला पाठीवर घेऊन प्रवास करत राहिली डाॅल्फीन, VIDEO तील दृष्यांनी यूजर्सच्या डोळ्यात आणले अश्रू
4

शेवटी आई ती…! मृत मुलाला पाठीवर घेऊन प्रवास करत राहिली डाॅल्फीन, VIDEO तील दृष्यांनी यूजर्सच्या डोळ्यात आणले अश्रू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.