Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

म्हारी छोरियां छोरो से कम है के? मैदानात साडी नेसून उतरली भारताची लेक ; सर्वांची बोलतीच बंद, VIDEO VIRAL

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. यामध्ये एक महिला चक्क साडीत खेळ खेळताना दिसत आहे. या महिलेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 17, 2026 | 02:18 PM
Indian Girl Stuns Everyone on Field in Saree Video Goes Viral

Indian Girl Stuns Everyone on Field in Saree Video Goes Viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायाल मिळतात.सध्या एक थक्क करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारतीय महिलेचा हा व्हिडिओ पाहून अनकेजण स्तब्ध झाले आहे. यामध्ये एक महिला चक्क साडी नेसून कठीण ऑब्स्टॅकल्स रेस पार करत आहे. तिच्या व्हिडिओने सोशल मीडियावर सध्या आग लागली आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की एक महिला Rope climbing, High Jumping, लटकत्या जाळ्यांवरून चालणे आणि बर्फाच्या थंड पाण्यात उडी मारणे खेळ खेळत आहे. हे सर्व ऑब्स्टॅक्लस ती साडी घालून सहजपणे पार करताना दित आहे. तिच आत्मविश्वासाने स्पर्धेतील पुरुषांनाही थक्क करुन टाकले आहे. जिथे साधे स्पोर्ट्सवेअर घालूनही घाम फुटतो तिथे ही महिला अत्यंत सहजपणे साडीत खेळताना दिसत आहे. हे पाहून जगभरातील लोक थक्क झाले आहे.

साडी नेसण्याचे कारण

द फ्री प्रेस जर्नलशी बोलताना महिला सांगते की, मी साडीची निवड जाणीपूर्वक केली. मला ग्रामीण भागातील महिलांना विशेषत: बिहारमधील माझ्या भगिनींना सांगायचे आहे की, तुमचा पेहराव किंवा तुमची परिस्थिती तुमच्या यशाच्या आज येऊ शकत नाही. शॉटर्स घालून खेळणार महिला आणि साडी नेसणारी महिला सुद्धा जगातील कोणचेही कठीण काम करु शकते. या महिलेनेचे नाव मिश्रा आहे. ती म्हणते की, भारतात महिलांवर कपड्यांवरुन सतत टीका केली जाताते. खेळताना छोटे-तोडकडे कपडे घालू नका असे म्हटले जाते. तर यावर मिश्राने ठीक आहे मी साडीतही शर्यत जिंकूच शकते. कपडे नाही, तर जिद्द, क्षमता आणि चिकाटी महत्त्वाची असते हे तिने यातून सिद्ध केले आहे.

संतापजनक! धावत्या ट्रेनच्या खिडकीतून महिलेने मुलांना लघवी करायला लावली; VIDEO व्हायरल होताच नेटकऱ्यांची कारवाईची मागणी

व्हायरल व्हिडिओ

 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ @devilscircuit या इन्स्टाग्राम हॅंडलवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी महिलेचे कौतुक केले आहे. तिला रिअल वंडर वुमन म्हणत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे.

अरे देवा! एकाच छताखाली Dead Body सह राहतात ‘हे’ लोक, पाहुण्यांसारखे जेवण-चहा; डोकं चक्रावणारी परंपरा, Viral Photo

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Indian girl wears saree in sports field video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 02:18 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
1

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
2

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
3

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral
4

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.