Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आंबे घ्या आंबे’, साडी नेसून विदेशी रस्त्यावर आंबा विकताना दिसली भारतीय महिला; VIDEO तुफान व्हायरल

Indian Woman Viral Video : भारतीय कुठेही गेली तर भारतीय राहतात, आपली संस्कृती कधी विसरत नाहीत याचा प्रत्यय देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. एक महिला विदेशी रस्त्यावर आंबे विकताना दिसत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 13, 2026 | 03:58 PM
Woman Selling Mango on London Street Video Viral

Woman Selling Mango on London Street Video Viral

Follow Us
Follow Us:
  • लंडनच्या रस्त्यावर आंबे विकताना दिसली भारतीय महिला
  • व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल
  • पाहा व्हिडिओ
Indian Woman Viral Video : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. जगाच्या कानाकोपऱ्यात कुठे काय घडत आहे हे पाहायला मिळते. सध्या असाच एक लंडनच्या रस्त्यावर एक भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक भारतीय महिला लंडनच्या रस्त्यावर साडी नेसून देशी स्टाईलमध्ये आंबे विकताना दिसत आहे. हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून थेट नेटकऱ्यांच्या मनाला भिडला आहे.

एका सेकंदात गेला जीव! रनवेवर उभा होता माणूस, इंजिन सुरु केलं अन् क्षणार्धातच विमानाने चिरडलं शरीर; भीषण अपघाताचा Video Viral

आम लो आम

असे म्हणतात, भारत असो किंवा विदेश भारतीय  आपल्या मनातील संस्कृती आणि आंब्याचं वेड कधी सोडणार नाहीत. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ याचेच एक उदाहरण आहे. लंडनच्या हाय-फाय रस्त्यांवर चक्क साडूी नेसून एक महिला आंबे विकताना दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एखा महिलेने लंडनच्या रस्त्यावर आंब्याचा गाडा लावला आहे. आम लो आम असे ती म्हणतत आङे. या वातावरण हा देशी अंदाज भारतीयांच्या पसंतीस पडला आहे. व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की, स्थानिक नागरिक आणि पर्यटक आंबे खरेदी करण्यत आले आहे. अनेकजण तिथे थांबून दर विचारत आङेत.

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @gayatri_farmers_store या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. भारतीय लोक जगात कुठेही गेले तरी आपली संस्कृती विसरत नाहीत असे एकाने म्हटले आहे. तर दुसऱ्या एकाने लंडन खरंच आता इंडिया वाटतेय असे म्हटले आहे. तिसऱ्या एकान परदेशात आपल्या फळांच्या राजाची क्रेझ पाहून अभिमान वाटला असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

पैसे काढायला गेला अन् केस कापून आला… ! पाटणाच्या ‘हेयर कटिंग SBI ATM’ ने उडवली खळबळ, Viral Video पाहून युजर्स थक्क

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Indian woman selling mango on london street video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 03:58 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

व्ह्यूज अन् लाईक्ससाठी काहीही! रेल्वे स्टेशनवर कोल्ड ड्रिंकने अंघोळ करून बनवत होती रील, RPF ने केली कारवाई; Video Viral
1

व्ह्यूज अन् लाईक्ससाठी काहीही! रेल्वे स्टेशनवर कोल्ड ड्रिंकने अंघोळ करून बनवत होती रील, RPF ने केली कारवाई; Video Viral

Burj Khalifa Show : चीनच्या 77 व्या राष्ट्रीय दिनानिमित्त चिनी ध्वजाच्या रंगांनी उजळला बुर्ज खलिफा; पाहा नयनरम्य VIRAL VIDEO
2

Burj Khalifa Show : चीनच्या 77 व्या राष्ट्रीय दिनानिमित्त चिनी ध्वजाच्या रंगांनी उजळला बुर्ज खलिफा; पाहा नयनरम्य VIRAL VIDEO

गुवाहटीच्या नाइटक्लबमध्ये धक्कादायक प्रकार! महिलेला विवस्त्र करून निर्दयपणे पुरुषांनी केली मारहाण; घटनेचा Video Viral
3

गुवाहटीच्या नाइटक्लबमध्ये धक्कादायक प्रकार! महिलेला विवस्त्र करून निर्दयपणे पुरुषांनी केली मारहाण; घटनेचा Video Viral

अरे बापरे! ट्रेनच्या इंजिनला साडी बांधून महिला रुळावरच करू लागली डान्स; Video तुफान व्हायरल
4

अरे बापरे! ट्रेनच्या इंजिनला साडी बांधून महिला रुळावरच करू लागली डान्स; Video तुफान व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.