Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चोरी करायला गेले, कार्टून बनून आले…! दुकानदाराची हटके शिक्षा पाहून हसूच आवरणार नाही; Video Viral

Indonesia Theif Packed In Duct Tape : वारंवार होणाऱ्या चोऱ्यांना दुकानमालक इतका कंटळला की त्याने चोरांनाच अद्दल घडवण्याचा निर्णय घेतला. स्थानिकांना हाताशी घेऊन त्याने चोरांना रंगेहात पकडलं अन् मग कार्टून बनवत त्यांना पोलिसांच्या हवाली केलं.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 04, 2026 | 08:45 AM
चोरी करायला गेले, कार्टून बनून आले...! दुकानदाराची हटके शिक्षा पाहून हसूच आवरणार नाही; Video Viral

चोरी करायला गेले, कार्टून बनून आले...! दुकानदाराची हटके शिक्षा पाहून हसूच आवरणार नाही; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • वारंवार होणाऱ्या चोरीला कंटाळून दुकानदाराने एक भन्नाट प्लॅन आखला.
  • स्थानिकांच्या मदतीने संशयितांना रंगेहात पकडत वेगळीच शिक्षा दिली.
  • व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी दुकानदाराच्या कल्पकतेचे भरभरून कौतुक केले.
इंडोनेशियातून एका चोरीचे हटके आणि हास्यास्पद प्रकरण समोर येत आहे. रोजच्या चोरांना दुकानदार इथला कंटाळला की त्याने आजूबाजूच्यांची मदत घेत स्वत:च चोरांना शिक्षा देण्याचा निर्णय घेतला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असून चोरांची दुर्दशा पाहून यूजर्सना हसू अनावर झाले आहे. व्हिडिओतील दृष्ये पाहता दुकानदाराच्या या शिक्षेला चोर आपल्या संपूर्ण जन्मात कधी विसरु शकणार नाही. त्यांच्या चेहऱ्यावरील निराशा सांगते की, त्यांना या शिक्षेचा नक्कीच त्रास झाला. पण यूजर्स मात्र दुकानदाराच्या या भन्नाट आयडियाचे मन भरुन काैतुक केले. चला नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.

फोटोशूटसाठी मृत्यूला जवळ केलं? इंद्रधनुष्य-धबधबा, निसर्गरम्य दृष्यात तरुणीच्या साहसाने यूजर्सच्या अंगावर आणला काटा; Video Viral

काय दिली शिक्षा?

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना ही कथितरित्या इंडोनेशियातील जावा येथील एका रहिवाशासोबत घडली. चोरीच्या हेतून काही चोर दुकानात शिरले. परंतु दुकानमालक नेहमीच्या चोऱ्यांना इतका कंटाळला होता की त्याने आधीच दुकानात चोरांसाठी एक सापळा रचून ठेवला होता. अशात रात्रीच्या सुमारास चोरी करायला आलेल्या चोरांना दुकानदाराने स्थानिकांच्या मदतीने रंगेहात पकडलं. मुख्य म्हणजे त्यांनी फक्त चोराला पकडलं नाही तर त्यांना जन्माची अद्दल घडवण्याचाही निर्णय घेतला.

डक्ट टेपपासून बनवले कार्टून

स्थानिक आणि दुकानदाराने मिळून एकूण चार चोरांना रंगेहात पकडलं. चोरांनी पुन्हा असं काही करण्याचा विचार करु नये यासाठी दुकानदाराने त्यांनी शिक्षा देण्याचा निर्णय घेतला. यानंतर चाॅकलेटी रंगाची डक्ट टेप मागवण्यात आली. स्थानिक आणि दुकानदाराने मिळून सर्व चोरांना या डक्ट टेपने पूर्णपणे बांधलं. त्यांचे डोळे आणि ओढ सोडले तर संपूर्ण शरीरावर ही डक्ट टेप लावण्यात आली होती. इजिप्तची एखादी ममी कशी दिसावी तसाच लूक सर्व चोरांना देण्यात आला होता. तथापि, चोरांना कार्टून बनवत शिक्षा दिल्यानंतर दुकानदाराने पोलिसांना घटनेची माहिती दिली आणि मग सर्व चोरांना पोलिसांच्या स्वाधीन केले.

In Indonesia, a shop owner was fed up with nighttime thieves. He teamed up with his friends, set up an ambush, and dressed everyone they caught in Teletubby costumes. They would then hand them over to the police in this state. pic.twitter.com/rEtW6ZxsP3 — upside down site 👁️ (@UpsideSiteDown) July 2, 2026

अरे बापरे! रस्ता पूर्ण होण्याआधीच लोकांनी केली सिमेंटची चोरी, पाहून नेटकऱ्यांनी डोक्याला लावला हात; Video Viral

घटनेचा व्हिडिओ @UpsideSiteDown नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. सोशल मिडियावर ही घटना वेगाने व्हायरल होत असून यातील चोरांना दिलेली शिक्षा पाहून अनेकांना हसू अनावर झालं आहे. चोर कमी आणि कार्टून जास्त दिसतायेत अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्हिडिओला दिल्या. एका यूजरने म्हटले की, “ही शिक्षा पाहिल्यानंतर पुन्हा चोरी करण्याआधी दहा वेळा विचार करतील”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आजवर चोर पकडलेले पाहिले होते, पण असे ‘पॅक’ केलेले पहिल्यांदाच पाहतोय”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “दुकानदाराची क्रिएटिव्हिटी भारी निघाली!”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Indonesia shopkeeper wraps thieves in duct tape before handing them to police video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 08:45 AM

Topics:  

  • Indonesia
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Bengaluru Woman’s September Expenses: मासिक खर्चाचा हिशोब पाहून कॉर्पोरेट तरुणी हादरली; आकडा पाहताच बसला धक्का!
1

Bengaluru Woman’s September Expenses: मासिक खर्चाचा हिशोब पाहून कॉर्पोरेट तरुणी हादरली; आकडा पाहताच बसला धक्का!

छोरियां छोरों से कम हैं के? तब्बल १० फूटाच्या अजगराला महिलेने फरफटत नेलं गावाबाहेर; VIDEO पाहून यूजर्स म्हणाले, नारी सब पे भारी
2

छोरियां छोरों से कम हैं के? तब्बल १० फूटाच्या अजगराला महिलेने फरफटत नेलं गावाबाहेर; VIDEO पाहून यूजर्स म्हणाले, नारी सब पे भारी

मैत्रीला तोड नाही! आपल्या साथीदाराला वाचवण्यासाठी ‘डॉग कॅचर’वर तुटून पडला श्वान; भावनिक Video Viral
3

मैत्रीला तोड नाही! आपल्या साथीदाराला वाचवण्यासाठी ‘डॉग कॅचर’वर तुटून पडला श्वान; भावनिक Video Viral

व्ह्यूज अन् लाईक्ससाठी काहीही! रेल्वे स्टेशनवर कोल्ड ड्रिंकने अंघोळ करून बनवत होती रील, RPF ने केली कारवाई; Video Viral
4

व्ह्यूज अन् लाईक्ससाठी काहीही! रेल्वे स्टेशनवर कोल्ड ड्रिंकने अंघोळ करून बनवत होती रील, RPF ने केली कारवाई; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.