Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जन्माची अद्दल घडली! चोरी करायला गेला अन् धपकन पडला! चोरट्याची अशी फजिती झाली की…; VIDEO पाहून पोट धरुन हसाल

सोशल मीडियावर एक अत्यंत मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका चोरट्याला चोरी करायला गेल्यावर असा धडा मिळाला आहे की पुन्हा चोरीचा विचारही मनात आणणार नाही. पाहा नेमकं काय घडलंय?

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 29, 2026 | 11:43 AM
Instant karma Thief slips and crashes during robbery video goes viral

Instant karma Thief slips and crashes during robbery video goes viral

Follow Us
Follow Us:
  • रात्रीच्या अंधारात चोरी कारयला गेला अन्..
  • पाहा काय घडलं?
  • मजेशीर व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर रोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी अंगावर काटा आणणारे तर कधी पोट धरुन हसायला लावणारे व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या एक असाच मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका चोरट्याचा चोरीचा प्लॅन असा फसला आहे की पुन्हा कधी चोरीचा विचारही करणार नाही. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे.

ऑर्केस्ट्रात तुफान राडा! डान्सरला उचलून पळवण्याचा तरुणाचा प्रयत्न; भर कार्यक्रमात थरार, VIDEO VIRAL

नेमकं काय घडलं चोरासोबत?

व्हायरल होत असलेला व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की रात्रीचा वेळ दिसत आहे. रस्त्यांवर अत्यंत शांतता पसरली आहे. याच वेळी एक चोर अत्यंत सावधगिरीने चोरीच्या उद्देश घेऊन एका घरात शिरताना दिसत आहे. तो सुरुवातील एक भिंत व्यवस्थित पार करतो जास्त उंचीवर जाण्याचा प्रयत्न  करतो. सर्त्र शांतता असते. परंतु तितक्यात घराच्या आतून भांडी पडल्याचा आवाज येतो. या आवाजाने घाबरलेला किंवा तोल गेले चोर वरुन खाली उडी मारतो. यामुळे त्याच्या पायाला चांगलीच दुखापत होते. घरात शिरल्यावर नेमंक काय घडंल हे व्हिडिओत दिसत नाही. परंतु  परत जाताना चोरटा लंगडत जात असल्याचे दिसत आहे.

व्हायरल व्हिडिओ

ये चोर जिंदगी में दोबारा कभी चोरी नहीं करेगा 🤯🤯🤯 pic.twitter.com/BhlEersaaW — HasnaZarooriHai🇮🇳 (@HasnaZaruriHai) April 28, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @HasnaZaruriHai या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. नेटकऱ्यांनी चोराची चांगली मज्जा घेतली आहे. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, आता हा पुन्हा आयुष्यात चोरी करणार नाही, तर दुसऱ्या एकाने अरे याला कोणी वरुन फेकून  दिलं काय असे म्हटले आहे.  तर एकाने थट्टा उडवत चोरी तर तो नक्कीच करेल, याचे ४० गुण असतात फक्त थोडी विश्रांती घेईल असे म्हटले आहे.

Virat Kohli चा ऑटोग्राफ न मिळाल्याने चिमुकला झाला लालबुंद; रागाच्या भरात असं काही केलं की…, VIDEO VIRAL

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Instant karma thief slips and crashes during robbery video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 11:43 AM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’
1

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
2

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
3

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
4

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.